कुरकुरीत काॅर्न पकोडा (corn pakoda recipe in marathi)

#bfr ..मान्सून खास..लज्जतदार..कुरकुरीत..कॉर्न पकोडा. बाहेर पाऊस पडत आहे, त्यामुळे गरम आणि कुरकुरीत काहीतरी खाण्याचे मस्त हवामान आहे.
कॉर्न पकोडा हा या हंगामात खाण्यासाठी सर्वोत्तम डिश आहे, या हंगामात आपल्याला भरपूर कॉर्न मिळू शकतात आणि आपण या डिशचा आनंद घेऊ शकतो.
चला तर मग आपण सुरु करूया..
माझ्या मुलीची आणि माझी फेवरेट डिश..

कुकिंग सूचना
- 1
मिक्सर जारमध्ये स्वीट कॉर्न दाणे घालून ते बारीक करा.
बारीक पेस्ट बनवू नका. - 2
हे एका वाटी मध्ये घ्या.
त्यात अजून काही कॉर्नचे दाणे घाला.
मैदा, कॉर्न फ्लोअर घाला. - 3
त्यात हळद, जीरे, चिरलेली हिरवी मिरची आणि कढीपत्ता घाला. आले लसूण पेस्ट घाला.
चिरलेला कांदा घाला.
चिमूटभर हिंग घाला.
चवीनुसार मीठ घाला. - 4
चांगले एकत्र करा.
पकोडा पिठ तयार आहे. - 5
एका कढईत पकोडा तळण्यासाठी तेल घ्या.
गॅसची ज्योत मध्यम असावी.
तेल गरम झाल्यावर तेलात पकोडा पिठ घाला.
ते गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्या.
त्यांना एका प्लेटमध्ये घ्या.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या