लसुणी कारले (lasuni karle recipe in marathi)

Hema Wane @hemawane_5557
#ज्याला कार्ले कडू आवडत असेल त्यांनी ही भाजी खुप आवडते .तोंडाची चव गेली असेल तर खुप छान लागते ही भाजी.तसेच खिचडी बरोबर तोंडी लावणे पण छान होते.चला तर कशी करायची ते बघुयात.
लसुणी कारले (lasuni karle recipe in marathi)
#ज्याला कार्ले कडू आवडत असेल त्यांनी ही भाजी खुप आवडते .तोंडाची चव गेली असेल तर खुप छान लागते ही भाजी.तसेच खिचडी बरोबर तोंडी लावणे पण छान होते.चला तर कशी करायची ते बघुयात.
कुकिंग सूचना
- 1
कारली धुवून खालीलप्रमाणे पातळ कापून घ्यावीत.लसुण सोलून घ्या.थोडे ठेचा.
- 2
शक्यतो तव्यावर करावीत.तव्यात 2 टेबलस्पून तेल टाका गरम झाले कि त्यात लसुण घाला नी लगेचच कारल्याच्या चकत्या घाला तिखट, हळद,मीठ घाला नी परतत रहा.
- 3
साधारण 15/20 मिनीटात चकत्या थोड्या कडक होतील नाही झाल्या तरी चालतात.
- 4
लसुणी कारले तयार आहे मस्त तोंडी लावणे म्हणून खा किंवा भाकरी बरोबर पण छान लागते.
- 5
Similar Recipes
-
भरलेली कारली (bharleli karle recipe in marathi)
#fdr#भरलेली कारली म्हटले की मला माझ्या ऑफिसच्यामैत्रीणीची आठवण प्रकर्षाने येते. म्हणूनच ही रेसिपी मैत्रीणीना समर्पित केली आहे .खर तर कडु कारले तुपात तळले साखरेत घोळले तरी कडु ते कडुच.पण तुम्ही अशी भाजी करून बघा नक्की खुप आवडेल सर्वाना.चला तर बघुया कशी करायची ते. Hema Wane -
मटकी कारले (Matki Karle Recipe In Marathi)
# कारल्याची भाजी मोडाची मटकी घालुन केली व खुप छान लागते शिवाय डायबेटिस साठी खुप उपयुगी आहे , हेल्दी आहे . Shobha Deshmukh -
खान्देशी मसाला खिचडी (masala khichdi recipe in marathi)
#KS4#खान्देश म्हटले झणझणीत नी चमचमीत अशीच ही खिचडी एकदम छान होते बघुयात कशी करायची ते. Hema Wane -
भरलेले कारले (Bharlele karle recipe in marathi)
खूप गोड खाऊन झाले. शरीरातील शुगर लेव्हल नियंत्रित राखण्यासाठी कारलं उत्तम स्तोत्रं आहे. कारले कडू असल्यामुळे ते खण्यास तितकासा कोणालाही रस नसतो. पण आता आहाराचा समन्वय राखण्यासाठी थोडं कडू आणि हेल्थला उपयोगी म्हणून कारले खाल्ले तर पाहिजे. बघूया या! 'भरलेल्या कारल्याची' रेसिपी करून.😄 Manisha Satish Dubal -
भरलेले कारले
#लॉकडाउन रेसिपीस#डे२०हे भरलेले कारले भरली वांगी प्रमाणेच करायची फक्त पहिली कुकरमध्ये शिजवून घ्यायची आहेत. त्यामुळे कारल्याचा कडूपणा थोडा कमी होतो, जास्त कडू लागत असेल तर थोडी साखर हवी असल्यास टाकू शकता. Deepa Gad -
चिकन कलेजी फ्राय (chicken kaleji fry recipe in marathi)
मैत्रीणींना खुप आवडते म्हणून केली.झटपट होते अवश्य आवडत असेल तर करा.पार्टी असेल तर स्टार्टर म्हणून ही छान होते . Hema Wane -
कुरकुरीत कारले (Crispy Karle Recipe In Marathi)
#भाजी कुरकुरीत कारले साईड डीश म्हणून खातात. कारले अतिशय पौष्टिक असते आठवड्यातून दोन तीनवेळा ते खावे मग अश्या प्रकारे करून खाल्यास ते कडू कमी लागते. Shama Mangale -
"कारले भरलेले कारले" (bharlele karle recipe in marathi)
#लंच#साप्ताहिक_लचं_प्लॅनर_सोमवार#कारले" कारले भरलेले कारले "कारल्याचं नाव ऐकताच जीभेची चव कडवट होते. पण कारल्याच्या कडूपणावर जाऊ नका. कारण कारल्याइतकी बहुगुणी भाजी दुसरी कोणती नसेल.. Shital Siddhesh Raut -
खोबरे लसूण चटणी (kobhra lasun chutney recipe in marathi)
"खोबरे लसूण चटणी"ही चटणी खुप चविष्ट होते.. ताटात डाव्या बाजूला तोंडी लावणे म्हणून,पराठ्या सोबत खायला उपयोगी पडते.. वडापाव सोबत तर भन्नाटच लागते. लता धानापुने -
शाही कारले रेसिपी (shahi karle recipe in marathi)
#लंच #सोमवार #कधीतरी कुठेतरी साधारण अशी कारल्याची भाजी खाल्ली होती मग त्यात थोडा बदल करून मी करते ही भाजी माझ्या मुलाला आवडली म्हणजे मी धन्य झाले. Hema Wane -
ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
#EB7#week7#आपल्या महाराष्ट्रीयन जेवणात तोंडी लावणे किंवा जेवणाची डावी बाजू म्हणून खूपदा नारळाची चटणी करतात ती पण प्रत्येक जण वेगवेगळी करतो .तर बघा कशी करायची ते .तुम्ही इडली डोसा,वडा,वडी कशाबरोबरही खाऊ शकता . Hema Wane -
कारले (karle recipe in marathi)
#लंच #साप्ताहिक_लंच_प्लँंनरकारल्याचा वेल लाव गं सुने...मग जा आपुल्या माहेरा"...हे भोंडल्याचं गाणं ऐकत ऐकतच लहानाची मोठी झाले.माहेरी जायला केवढी ती प्रतिक्षा!!बी पेरण्यापासून ते कारल्याची भाजी करून खाईपर्यंत बिचाऱ्या बाईची काही सासरहून सुटका होत नाही.म्हणूनच "अस्सं सासर द्वाड बाई कोंडुनी मारंतं"...हे म्हणल्याशिवाय रहावत नाही.जणू सासर म्हणजे सगळा कडवटपणा.....!!कारलं म्हणलं की ही भाजी फारशी आवडत नाही, पण कारल्यालाही बघा किती पूर्वापार परंपरा आहेत.आपल्याकडे लग्नातही वरमाईला कारल्याचा चांदीचा वेल द्यायची पद्धत आहे.पूर्वी मुलाच्या आईने कारल्याच्या वेलाखालून जायचे नाही असे म्हणत असत.ते एक व्रतच असे. तरी या मागचं शास्त्र मला कळलेलं नाही.असो.कडु चवही महत्वाचीच!शरिरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करते..आमच्या आईची आपली कारल्याची भाजी करायची पद्धत म्हणजे एकतर काचऱ्या परतून,किंवा चिंचगुळाची किंवा मग कारल्याचे पंचामृत तरी.भरल्या कारल्याची भाजी प्रथम पाहिली ती माझ्या आतेसासूबाईंना करताना.त्या खानदेशी पद्धतीचा झणझणीत स्वयंपाक करत.त्या आमच्य कडे धुळ्याहून आल्या की माझ्या सासऱ्यांना त्यांच्या हातची ही भाजी लागायचीच.जरा नाविन्यपूर्ण वाटली आणि खाल्ल्यावर आवडूही लागली.तशीच भाजी आजच्या लंच प्लँनरसाठी Sushama Y. Kulkarni -
भरलेले कारले (Bharlele Karle Recipe In Marathi)
#KGRभाज्या किंवा करी रेसिपी यासाठी मी कारल्याची भरलेले कारले भाजी केली आहे. Sujata Gengaje -
-
क्रीप्सी कारली चिप्स (crispy karle chips recipe in marathi)
सद्या भाजी बाजारात कारली फार दिसतात पण कारली मंजे कडू लागतअसल्यामुळे कमी घेतो.पण ह्या कडू कारली चे फार गुण आहे. मग चला कारली चिप्स बनवूया. Varsha S M -
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#cpm6#सगळ्यांना आवडणारी नी झटपट होणारा उपवासाचा पदार्थ. पण खर सांगू सगळ्यांना छान खिचडी जमते असे नाही.चला तर कशी करायची ते बघुयात. Hema Wane -
लसुन चटणी (lasuni chutney recipe in marathi)
#Shobha Deshmukh खमंग पदार्थ आणि लसुन यांची संगतच आहे. ही चटणी कश्या बरोबर ही छानच लागते. मी खलबत्ता मधे केली आहे ही चटणी खुप छान लागते.तुम्ही मीक्सर मधे करू शकता. Shobha Deshmukh -
लसुणी शेव (lasooni sev recipe in marathi)
#अन्नपूर्णादिवाळीत गोड पदार्था सोबतच तिखट चमचमीत पदार्थ ही केले जातात त्यातलाच ऐक प्रकार म्हणजे लसुणी शेव चला तर बघुया लसुणी शेव कशी करायची ते Chhaya Paradhi -
चटकदार कारले
कारल्याची भाजी तशी खूप कमी लोकांना आवडते... पण माझी ही रेसिपी घरी खूप आवडीने खाल्ली जाते... नक्की करून बघा. Minal Kudu -
मसाला कारले (masale karle recipe in marathi)
#tmr #30_मींट_चँलेंज #मसाला_कारले ....घरी फक्त आम्ही दोघच कारले खाणारे ....मूलांना फक्त कारल्याची तळलेले चीप्स आवडतात ....पण ही कारल्याची भाजी तशी कमीच कडू लागते पण ..ज्यांना कारले आवडतात त्यांना कशाही प्रकारे बनवलेले कारले खायला आवडतात ... Varsha Deshpande -
कारल्याच्या चकत्या (karlyachya chaktya recipe in marathi)
कारले कडू असल्याने बर्याच लोकांना आवडत नाही मात्र कारले कडू असले तरी ते शरिराला आवश्यक आहे. Supriya Devkar -
भरले कारले (bharle karle recipe in marathi)
#लंचसाप्ताहिक रेसिपी मध्ये कारल्याची भाजी बनवली आहे.कारले हे पचनशक्ती वाढवण्यासाठी, हृदय रोग, मधूमेह, मुतखडा, त्वचारोग यासाठी गुणकारी असते. Shama Mangale -
दुधी चणाडाळ भाजी (Dudhi Chana Dal Bhaji Recipe In Marathi)
#BPRचणाडाळ घालून दुधीची भाजी खुप छान होते. पाहुया कशी करायची ते. Shama Mangale -
पालक लसूणी खिचडी (palak lasuni khichdi recipe in marathi)
#HLR#खिचडी ही पोष्टीक नी पचायला हलकीफुलकी आहेच .त्यात पालक घातला की आणखीन पोष्टीक होते.पालक किती गुणकारी आहे हे माहिती आहेच तुम्हाला. तरीपण ही माहिती पालकामधे भरपूर जीवनसत्वे आहेत जसे A,B, C,E शिवाय omaga 3 पण असते तसेच लोह , कॅल्शियम पण असतात .हिमोग्लोबीन वाढीसाठी अत्यंत बहुगुणी मानला जातो. तर बघुयात पालक लसुणी खिचडी कशी बनवायचे ते. Hema Wane -
भरलेल कारले (Bharlel Karal Recipe In Marathi)
#JPR मला नेहमी होणाऱ्या भाजीत काही तरी वेगळा प्रयोग करायला आवडताते. म्हणजे, आई ज्या पद्धतीने भाजी करते त्या पेक्षा काही तरी वेगळ अॅड करायला आवडते. Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे ) -
चमचमित डाळ करेला (dal karle recipe in marathi)
#रेसिपीबुकएक नावडती भाजी आवडती करण्या साठी मी नेहमी च प्रयत्नशील असते. कारले म्हणले की घरातील मला म्हण आठवते, कडू कारले कितीही तुपात तळले नी साखरेत घोळले तरी कडू ते कडू च 🤔 म्हणून मी वेगळी व सर्वांना आवडणारी एका वेगळ्या पद्धतीने कारल्याची भाजी करते. आणि सगळी भाजी सम्पुन जाते. Shubhangi Ghalsasi -
दही पुदीना चटणी (DAHI PUDINA CHUTNEY RECIPE IN MARATHI)
हॉटेल मध्ये जी ग्रीन चटणी तंदूरी किंवा कबाब बरोबर खातो ती कशी बनत असेल या शोधात ही चटणी बनवली गेली.Sadhana chavan
-
पुड चटणी (मराठवाडा स्पेशल) (pud chutney recipe in marathi)
#KS5#पुड चटणी ही मराठवाड्यातील पारंपारिक रेसिपी आहे. कमी साहित्यात होणारी नी 2/3महिने टिकणारी .बघुयात कशी करायची ते . Hema Wane -
कारले आप्पे (Karle Appe Recipe In Marathi)
#BRK कारल्याचे आप्पे, नविन वाटते ना? पण हो आज मी कारल्याचे आप्पे केले व खुप छान टेस्टी झाले.तर ते कसे छान झाले ते पाहु या रेसीपी Shobha Deshmukh -
कैरीचे चटपटीत लोणचे (kairiche chapatit lonche recipe in marathi)
#CooksnapCooksnap to Bhaik Anjali Taiकैरीचे लोणचे आज मी थोडे ट्विस्ट देवून बनवले आहे ते म्हणजे गुळाची चव लावून .काहीना चव आवडते तर काहीना आवडत नाही.माझ्या कडे चटपटीत गोड आंबट लोणचे आवडते. चला तर मग बघूया कशी झालीय ही रेसेपि. Jyoti Chandratre
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15353948
टिप्पण्या (5)