बटाटा शंकरपाळी (batata shankar pali recipe in marathi)
Namrata Prabhudesai @Cookingmy1stpassion
बटाटा शंकरपाळी (batata shankar pali recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
उकडून मॅच केलेले बटाटे आणिक इतर सर्व घटक एकत्र करून (पाणी सोडून), चांगले घट्ट असे पीठ मळून घेणे.
- 2
गरज पडल्यास पाणी वापरावे.
- 3
लगेच त्याची पातळ चपाती लाटुन त्याला काट्याने (fork) टोचा मारुन त्याच्या शंकरपाळ्या कापुन मिडीयम ते थोड्या मोठ्या आंचेवर तळुन घेऊन थंड झाल्यावर घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवणे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15444166



टिप्पण्या