अळूवडी (alu wadi recipe in marathi)

Vrushali Ashtekar
Vrushali Ashtekar @A1Cook

अळूवडी (alu wadi recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 minutes
2 plates
  1. 8-10अळूची पाने
  2. 2 कप बेसन
  3. 1/2 कप रवा
  4. 2 चमचेलाल तिखट
  5. मीठ चवीनुसार
  6. 4 चमचे तीळ
  7. 1/2 चमचा ओवा
  8. चिमुटभर बेकिंग सोडा
  9. पाणी

कुकिंग सूचना

30 minutes
  1. 1

    सर्व पाने धुवून घ्या आणि लाटून घ्या त्याच्या शिरा वाटाव्यात म्हणजे वड्या छान शिजतात.

  2. 2

    पिठात सर्व साहित्य एकत्र करून पाणी घालून घट्ट भिजवून घ्या.

  3. 3

    पानावरून पिठ व्यवस्थित पसरवून घ्या

  4. 4

    नंतर त्याचे रोल करून घ्या. तव्यावर तेल घालून दोन्हीकडून भाजून घ्यावेत.

  5. 5

    नंतर वड्या कापून परतवून घ्या. खमंग अळूवडी तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Vrushali Ashtekar
रोजी

Similar Recipes