झुणका (zhunka recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
कांदा चिरून घ्यावा,मग एका टोपात तेल घालून फोडणी करावी.
- 2
त्यात कांदा मिरची घालून परतून घ्या.दोन लसूण पाकळ्या ठेचून घाला.मग बेसणात दोन वाटी पाणी घालून मिक्स करून घ्यावे.त्यात हळद घाला.
- 3
हे मिश्रण टोपात ओता.दाट होईपर्यंत ढवळत रहावे.
- 4
दाट झालं की कोंथिबीर घालून सर्व्ह करावे.
- 5
छान लागते.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15740146













टिप्पण्या