कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मटण खिमा आणि पाव (mutton kheema pav recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मटण खिमा आणि पाव (mutton kheema pav recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मटण खिमा आणि पाव (mutton kheema pav recipe in marathi)

Komal Jayadeep Save
Komal Jayadeep Save @Komal_Jayadeep

#EB3
#W3

#EB3
#W3

पुढे वाचा

मटण खिमा आणि पाव (mutton kheema pav recipe in marathi)

Komal Jayadeep Save
Komal Jayadeep Save @Komal_Jayadeep

#EB3
#W3

#EB3
#W3

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

  1. 300 ग्राममटण खिमा
  2. 1 कपदही
  3. 1+1 टेबल्स्पूनमिक्स मसाला
  4. 1+1 टीस्पून हळद
  5. चवीनुसारमीठ
  6. खडा मसाला
  7. 1 टेबलस्पूनमटण मसाला
  8. 1 टेबलस्पूनकाश्मिरी लाल तिखट
  9. 1मोठा कांदा
  10. 2हिरव्या मिरच्या
  11. 1/4 कपबारीक चिरलेली कोथिंबीर
  12. 3 टेबलस्पूनआलं लसणाची पेस्ट
  13. आवश्यकतेनुसार तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम मटण खिमा मध्ये एक टेबलस्पून मिक्स मसाला, अर्धा कप दही, एक टीस्पून हळद, चवीनुसार मीठ आणि खडा मसाला घालून किमान तासभर मॅरीनेट होऊ द्या... मी इथे वाडवळी मसाला वापरला आहे... तुम्ही रोजच्या वापरातील कोणताही मिक्स मसाला वापरू शकता...

    मटण खिमा आणि पाव (mutton kheema pav recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मटण खिमा आणि पाव (mutton kheema pav recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    मॅरिनेट केलेला खिमा प्रेशर कुकर मध्ये, अगदी लहान आचेवर, एकही शिटी होऊ न देता वीस मिनिटे शिजवा...
    शिजल्यानंतर खिम्याचे थोडे गठ्ठे होतील ते मोडून घ्या... शिजवताना अजिबात पाणी घालू नका मटणाचं आणि दह्याचं पाणी सुटतं...

    मटण खिमा आणि पाव (mutton kheema pav recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मटण खिमा आणि पाव (mutton kheema pav recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    उरलेल्या अर्ध्या कप दह्यामध्ये मटण मसाला, काश्मिरी लाल तिखट, एक टेबलस्पून मिक्स मसाला, एक टीस्पून हळद घालून मिसळून घ्या... मसाल्याचं प्रमाण तिखट खायच्या सवयीनुसार कमी-जास्त करा...

    मटण खिमा आणि पाव (mutton kheema pav recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मटण खिमा आणि पाव (mutton kheema pav recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    पॅनमध्ये तेल गरम करून त्यात कांदा घालून परतून घ्या... कांदा थोडा सॉफ्ट झाला की त्यात हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं लसणाची पेस्ट घालून परतावे... मग त्यात दह्यामध्ये मिसळलेले मसाले घालावे...

    मटण खिमा आणि पाव (mutton kheema pav recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    मटण खिमा आणि पाव (mutton kheema pav recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    मटण खिमा आणि पाव (mutton kheema pav recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    थोडे पाणी आणि शिजवलेला खिमा घालून आवश्यक ती कन्सिस्टन्सी पर्यंत येई पर्यंत शिजवून घ्या...

    मटण खिमा आणि पाव (mutton kheema pav recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    मटण खिमा आणि पाव (mutton kheema pav recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    मटण खिमा आणि पाव (mutton kheema pav recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    आवडत असेल तर वरून चिरलेली ताजी कोथिंबीर घाला...

    मटण खिमा आणि पाव (mutton kheema pav recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    तयार खिमा कांदा, लिंबू आणि पावा जोडीला सर्व्ह करावा...

    मटण खिमा आणि पाव (mutton kheema pav recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Komal Jayadeep Save
Komal Jayadeep Save @Komal_Jayadeep
03 डिसेंबर 2021 10:19 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. मटार पनीर भाजी (matar paneer bhaji recipe in marathi)
  2. मुगडाळ खस्ता कचोरी (moongdal kachori recipe in marathi)
  3. झुणका भाकर (zhunka bhakar recipe in marathi)
  4. कचोरी (kachori recipe in marathi)
  5. कचोरी (kachori recipe in marathi)
  1. कांदा पकोडा (kanda pakoda recipe in marathi)
  2. गाजरा चा हलवा (gajar cha halwa recipe in marathi)
  3. मटर पनीर (matar paneer recipe in marathi)
  4. शेजवान  डोसा (schezwan dosa recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15760406
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close