गाजरा चा हलवा (gajar cha halwa recipe in marathi)

Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
India

#trending
हिवाळ्यात स्पेशल होणारी डिश म्हणजे गाजरचा हलवा.
:-)

गाजरा चा हलवा (gajar cha halwa recipe in marathi)

#trending
हिवाळ्यात स्पेशल होणारी डिश म्हणजे गाजरचा हलवा.
:-)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१/२ तास
४,५ जण
  1. 1 किलोगाजर
  2. 1.5 वाटीसाखर
  3. 3 टेबलस्पूनसाजूक तूप
  4. विलायाची पावडर
  5. 1 कपसाई सकट दूध
  6. काजू बदाम पिस्ते काप

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    गाजर सोलून कीस करून घ्या.किसाचे थोडा पिळून पाणी काढून घ्या. क ड ई गरम करायला ठेवून त्यात तूप घालावे.
    तूप पूर्ण कड ई ल पसरून लावावे.म्हणजे नुसता कीस चटकत नाही.त्यात कीस घालावा.लगेच दूध
    क्रीम घालून शिजवावे.

  2. 2

    शिजत असतानाच साखर घालावी.पूर्ण पाक त्यात होईल.५ मीं.पाकचा गोळा व्हायला सू र वात होईल.सतत हलवत रहावे. क ड ई मध्ये गोळा आला की आपला गाजर च हलवा होत आला असे समजवे.वरून पुन्हा १ ्चाच
    तूप सोडावे.म्हणजे हलवा आपला चमकतो.गरम गरम सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
रोजी
India

टिप्पण्या

Similar Recipes