कुकिंग सूचना
- 1
एक भांड्यात तेल घेऊन त्यात सर्व खडा मसाला घाला. थोड परतून घ्या व त्यात चिरलेला कांदा घाला. मग त्यात आलं- लसूण पेस्ट घाला व चांगले परतून घ्या.
- 2
तमालपत्र बाजूला काढा व बाकी सर्व मसाले व खोबरं कांद्या बरोबर वाटून घ्या.
- 3
त्याच तेलामध्ये तमालपत्र व चिकन घाला व चांगले परतून घ्या. त्यात हळद, मिरची पावडर, पाचकळशी मसाला, धने पावडर, जीरे पावडर, मीठ घाला व चांगले परता.
- 4
त्यात कांदा-खोबऱ्याचे वाटण घाला व चांगले एकजीव करा.
- 5
गरजेनुसार पाणी घाला व चिकन शिजवून घ्या.
- 6
कोथिंबीर घाला व भाकरी बरोबर गरम गरम सर्व्ह करा.
Similar Recipes
More Recipes
- गाजर मुळा कोशिंबीर (Gajar mula koshimbir recipe in marathi)
- शींगड्याचे पीठ अणि भगरीचे कटलेट(पॅटीस) (Shingadyache pith aani bhagriche patties)
- वरीतांदुळाचा भात (Varaitandulacha bhat recipe in marathi)
- उपवासाचे थालीपीठ (Upwasache thalipeeth recipe in marathi)
- उपवासाचे थालीपीठ (Upwasache thalipeeth recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15868162





टिप्पण्या