कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
चिकन करी (chicken curry recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
चिकन करी (chicken curry recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

चिकन करी (chicken curry recipe in marathi)

Rupali Dalvi
Rupali Dalvi @rupalidalvi

#EB8 #W8

#EB8 #W8

पुढे वाचा

चिकन करी (chicken curry recipe in marathi)

Rupali Dalvi
Rupali Dalvi @rupalidalvi

#EB8 #W8

#EB8 #W8

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

  1. 500 ग्रॅमचिकन तेल
  2. मीठ
  3. 1 चमचाहळद
  4. 1 चमचाधना पावडर
  5. 1 चमचा लाल तिखट
  6. 1 चमचा काळा मसाला
  7. 1 चमचा आलं लसूण पेस्ट
  8. वाटन करण्यासाठी
  9. 2मोठे कादां
  10. 1 चमचा तीळ
  11. 1 चमचा खसखस
  12. 15लसूण पाकळ्य
  13. आलंसगळे तेलात भाजून घ्यावे आणि थोडी कोथिंबीर व वाटीभर नारळाचे तुकडे घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    चिकन स्वच्छ धुऊन घ्या.

  2. 2

    पातेल्यात पळीभर तेल टाकून त्यावर 2चमचे आलं लसूण पेस्ट परतून घ्या. पेस्ट परतल्यावर त्यात 2चमचे धना पावडर,1चमचा हळद,1चमचा मीठ परतावे व धुतलेले चिकन तेलात व मसाले लागेपर्यंत चांगले परतून घ्यावे आणि चार वाटी पाणी घालून मंद गॅसवर 20 मीनीट शिजवून घ्यावे.

    चिकन करी (chicken curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    चिकन करी (chicken curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    चिकन करी (chicken curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    पातेल्यात 2 मोठे चमचे तेल घालून त्यवर तयार केलेले कांदा वाटन घालावे व परतावे.वाटन परतले की त्यात काळा मसाला लाल तिखट घालून तेल सुटेपर्यंत चांगले परतावे.

    चिकन करी (chicken curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    चिकन करी (chicken curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    चिकन करी (chicken curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    मसाला परतल्यावर त्यात चिकन घालून परत 5 मीनीट मंद गॅसवर चिकन शिजवावे म्हणजे मसाल्याची टेस्ट चांगली लागते.

    चिकन करी (chicken curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    चिकन करी (chicken curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    चविष्ट अशी चिकन करी तयार.झनझनीत अशी चिकन करी बाजरीच्या भाकरी बरोबर खाण्याची मजाच खूप छान लागले 😚😙😘

    चिकन करी (chicken curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    चिकन करी (chicken curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    चिकन करी (chicken curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Rupali Dalvi
Rupali Dalvi @rupalidalvi
11 जानेवारी 2022 16:56 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. गावरान मटकी उसळ (gavran matki usal recipe in marathi)
  2. झटपट तांदळाचा डोसा (tandlacha dosa recipe in marathi)
  3. आरोग्यदायी तांदळाची पेज (tandlachi pej recipe in marathi)
  4. मटकी उसळ रेसपी (matki usal recipe in marathi)
  5. झणझणीत मटकीची उसळ (matkichi usal recipe in marathi)
  1. कुळिथाची पिठी (Kulithachi Pithi Recipe In Marathi)
  2. कोबीची कुरकुरीत भजी (kobichii Pakora Recipe in marathi)
  3. आरोग्यदायी तांदळाची पेज (tandlachi pej recipe in marathi)
  4. मटकीची उसळ पाव (matkichi usal pav recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15869494
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close