कुळिथाची पिठी (Kulithachi Pithi Recipe In Marathi)

Sonali Jagdale @Maharashtrianrecipes
माझ्या मैत्रिणीने ही रेसिपी मला शिकवली आहे. मला पिठी आणि भाकरी खायला खूप आवडते.
कुळिथाची पिठी (Kulithachi Pithi Recipe In Marathi)
माझ्या मैत्रिणीने ही रेसिपी मला शिकवली आहे. मला पिठी आणि भाकरी खायला खूप आवडते.
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम पिठी तयार करण्यासाठी लागणारी सामग्री एका प्लेटमध्ये काढून घ्यावी.
- 2
गॅसवर कढई गरम करत ठेवा. तेल गरम झाल्यानंतर कढीपत्त्याची फोडणी द्या.
- 3
यानंतर त्यात कांदा परतून घ्यावा. मग कोकम, हळद, चिरलेल्या मिरच्या घालाव्यात व आवश्यकतेनुसार कढईत पाणी घ्यावे.
- 4
दुसऱ्या भांड्यात कुळिथाचे पीठ घ्या आणि त्यात पाणी मिक्स करा.
- 5
यानंतर कढईमध्ये कुळिथाचे पीठ मिक्स करावे. कढईवर थोडा वेळ झाकण ठेवावे आणि पिठी थोडीशी आटू द्यावी. तयार आहे कुळिथाची गरमागरम पिठी...
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कुळथाची पिठी/ कुळथाचं पिठलं भात (Kulith Pithla Recipe In Marathi)
#LCM1#गावरान_रेसिपीस_चॅलेंज#कुळथाची_पिठी_कुळथाचं_पिठलंकुळथाचं पिठलं याला गावरान भाषेमधे कुळथाची पिठी असं म्हणतात. कुळथाची पिठी ही विशेष करून कोकणातील खूप गावांमधे बनवली जाते. गरमागरम कुळथाची पिठी आणि बरोबर वाफाळता भात असला की मग खाणार्रांसाठी पर्वणीच असते. कुळथाची पिठी बनवण्यासाठी अगदी कमी साहित्य लागते आणि पटकन बनवता येते. Ujwala Rangnekar -
घावन (Ghavan Recipe In Marathi)
रोज रोज पोळ्या, भाकरी खाऊन कंटाळा आला की जिभेवर चव आणणारे घावन मला आवडते. त्याची रेसिपी मी इथे देत आहे. ही रेसिपी मला सासुबाईनी शिकवली आहे. आजूनही गावाकडे तांदळाचे पिठी जात्यावर वाटले जाते. Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे ) -
मालवणी चिकन सुका (chicken sukha recipe in marathi)
#KS1ही रेसिपी मला माझ्या शेजारी असलेल्या कोकणी ताईंनी दाखवली आहे . हि रेसिपी माझ्या घरात सर्व जणांना खूप आवडते. Samiksha shah -
मालवणी कुळीथ पिठी (kulith pithi recipe in marathi)
"मालवणी कुळीथ पिठी" झटपट होणारे पदार्थ ,माझे खूप आवडीचे, त्यात पिठी म्हटलं की अजून ताटात काहीच नको, गरमागरम पिठी, भात माका फार आवडता...☺️☺️ Shital Siddhesh Raut -
लाल टोमॅटोची भाजी (laal tomatochi bhaji recipe in marathi)
#MDलाल टोमॅटोची भाजी मला खूप आवडते मी कॉलेजला असताना माझे खाण्यापिण्याची खूप नखरे असायची आईला असं वाटायचं काहीतरी पोस्टीक खायला घालावे पण मला खूप सार्या भाज्या आवडायच्या नाहीत पण आईने केलेली टोमॅटोची भाजी मी खूप आवडीने खायचे माझ्या मैत्रिणींना सुद्धा ही भाजी खूप आवडायची कॉलेजमध्ये असताना ही भाजी केल्यावर आई मला दोन डबे द्यायची एक डबा मैत्रिणीसाठी आणि एक माझ्यासाठी तर मी तुम्हाला आज माझ्या आई आईच्या हातची टोमॅटोची भाजी ची रेसिपी सांगणार आहे Smita Kiran Patil -
गव्हाच्या पिठाचे धिरडे (ghavachya pithache dhirde recipe in marathi)
ही रेसिपी मला माझ्या सासूबाईंनी शिकवली आहे ही रेसिपी नाश्त्याला आमच्या घरात नियमित होते.Rutuja Tushar Ghodke
-
पिठलं (Pithla Recipe In Marathi)
#BPRपिठलं हा महाराष्ट्रातील मुख्य असा जेवणाचा पदार्थ आहे गावाकडील जवळपास सगळ्याच लोकांच्या आवडीचा हा पदार्थ आहे शेतकऱ्याचा तर हा मूळ असा जेवणाचा पदार्थ आहे. पिठलं भाकरी ठेचा हा परफेक्ट असा मेनू आहे.रात्रीच्या जेवणातून पिठलं भाकरी म्हणजे पौष्टिक असा जेवणाचा प्रकार आहे.करायलाही अगदी झटपट असा तयार होतो.बऱ्याच जणांना भाताबरोबर पिठले खूप आवडते माझ्याकडे पिठलं भाकरी आणि ठेचा ठरलेलाच असतो.माझ्या सर्वात आवडता पदार्थ म्हणजे पिठलं आणि भाकरी मला खूप आवडतो माझ्या आज्जी मुळे मला या जेवणाची खूप सवय आहे.अगदी साध्या सोप्या पद्धतीने तयार केलेले पिठले रेसिपी बघूया. Chetana Bhojak -
कांदा पात (kanda pat recipe in marathi)
अगदी कमी वेळात ही भाजी बनते .खायला अतिशय सुंदर लागते .ही मला माझ्या सासू ने शिकवली आहे .#EB4 #W4 Adv Kirti Sonavane -
कुळदाची पिठी (kuldachi pithi recipe in marathi)
#रेसिपीबुक ,गावा कडच्या रेसिपी थीम आली आणि माझ्या डोक्यात आलेलेली पहिली रेसिपी म्हणजे माझी आणि मला वाटत कोकणातील लोकांची सुद्धा ही खुप आवडती डिश असेल, काही पदार्थ खुपच साधे आणि सोपे असतात पण ते कुठल्याही पकवणं सारखेच खास असतात. त्यातलीच एक म्हणजे कुळदाची पीठी.Sadhana chavan
-
दह्यातले बेसन (dahyatle besan recipe in marathi
#mfrमाझी सर्वात आवडता जेवणाचा पदार्थ म्हणजे दही बेसन, भाकरी, ठेचा ,वांग्याची भाजी हे माझ्या आवडीचे पदार्थ जेवणासाठी मला बेसन हे कधीही आवडते खायला म्हणून मी कधीतरी माझ्या साठी माझ्या आवडीचे जेवण नक्कीच घरात तयार करतेबेसन मला कोणत्याही प्रकाराचा असो सुके बेसन, पातळ बेसन, कांद्याचे, कांद्याच्या पातीचे, टोमॅटोचे, पालकचे, दुधीचे, प्रकार कोणताही असो मला बेसन हा प्रकार खूप आवडतो . ज्या दिवशी स्वतःच्या आवडीचा पदार्थ बनतो तेव्हा जेवण तृप्त झाल्यासारखे होते Chetana Bhojak -
पिठले आणि भाकरी (pithale bhakari recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्र मी आज आपल्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध रेसिपी पिठले, भाकरी आणि सोबत खर्डा,कांदा ही रेसिपी पोस्ट करत आहे. आपल्या सगळ्यांना पिठले ही रेसिपी माहित ही आहे आणि सगळ्यांना आवडते. पण प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. मी केलेल्या पद्धतीचे पिठले नक्की आवडेल. Rupali Atre - deshpande -
#मांदेली करी
#सीफुड मांदेली ही मच्छी मला खायला खूप आवडते कारण ती चवदार असते शिवाय खाण्यासाठी सोपी आहे....आज मी मांदेली करी रेसिपी संपादित करत आहे...💯👍🏼 Pallavii Bhosale -
भरली भेंडी फ्राय (Bhindi Masala Recipe In Marathi)
मला भेंडीची भाजी आवडत नसल्याने आई माझ्यासाठी भरली भेंडी हा पदार्थ तयार करते. ही डिश आईनेच मला शिकवली आहे. Harshada Shirsekar -
धिरडे (बेसन व गव्हाच्या पिठाचे) (Dhirde Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOKमाझी आवडती रेसिपीबेसनाचे धिरडे मला खूप आवडते.सुषमा शर्मा तिची ही रेसिपी मी कूकस्नॅप केली आहे.खूपच छान झालेली धिरडी.नाष्ट्यासाठी खूप छान पदार्थ आहे हा. Sujata Gengaje -
कैरीचे पिठलं (Kairiche Pithla Recipe In Marathi)
#KKRउन्हाळ्यात कैरीच जास्त जास्त पदार्थ केलें जातात कैरीचे हे पिठलं भाकरी किंवा भाता सोबत खायला एकदम मस्त . थोडे आंबट पण चवीला छान. Mrs.Nilima Vijay Khadatkar -
हिरव्या चटणीतले बोंबील (hirvya chutney bombli recipe in marathi)
पावसात बोंबिल ताजे असतात. आणि खायला चविष्ट असतात.म्हणून सगळ्यांना नेहमी आवडतात. मी ही रेसिपी केली आहे. तर तुम्हींही नक्की करून पहा. Pratima Malusare -
मेथीची भाजी (methichi bhaji recipe in marathi)
#GA4 #week19 #methi.मेथीच्याा खूप साऱ्या रेसिपी आहेत. पण मला मेथीच्या भाजीची ओरिजनल टेस्ट च खूप आवडते. मस्त वाफविलेले भाजी आणि भाकरी अहाहा. Sangita Bhong -
मंच्याव सूप (manchow soup recipe in marathi)
मी माझ्या मुलीसाठी ह्या रेसिपी बनत आहे कारण तिला मी बनवलेली पदार्थ खायला खूप आवडते आणि आनंद सुद्धा होते Surekha Ghodke -
पिठलं आणि ज्वारीची भाकरी (pithla jowarichi bhakhri recipe in marathi)
#tmr#अर्ध्या तासात रेसिपी "पिठलं आणि ज्वारीची भाकरी"झटपट होणारी रेसिपी आहे.. कितीही ऐनवेळी पाहुणे आले तरी पटापट पिठल बनवुन घ्या व भाकरी बनवता,बनवता जेवायला वाढा.. लता धानापुने -
तांदळा च्या पिठाची भाकरी आणि पिठलं (tandul bhakri ani pithle recipe in marathi)
# पश्चिम # महाराष्ट्रआज मी येथे महाराष्ट्राचे ऑथेंटिक डिश मधले पिठलं आणि तांदळाच्या पिठाची भाकरी बनवीत आहे. तांदळाच्या पिठाची भाकरी ही पहिल्यांदाच मी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मटण, चिकन अशाप्रकारचे नॉन व्हेज चे नाव तोंडावर आले की भाकरीची आठवण नॉनव्हेज खाणाऱ्यांना तर येत असेलच तसेच ,आगरी समाजा त प्रत्येक घरात तांदळाची भाकरी खायला मिळते. असे मला माहिती मिळाली आणि तांदळाची भाकरी अतिशय लुसलुशीत अशी बनते चला तर बघूया..... Monali Modak -
करंदी कैरी सुकट (karandi kairi sukat recipe in marathi)
#दीप्ती पदियारमी दीप्ती ची रेसिपी कूक्सनप केली आहे .मी जेव्हा तुझी रेसिपी पहिली ती मला खूप आवडली .आमच्या घरी ही सुकी करंदी बनवतात पण कैरी टाकून कधीच बनविली नाही पण तुझी डिश पहिली आणि तोंडाला पाणीआलं आणि मी लगेच बनविली घराच्या खूप आवडली थँक्स दीप्ती आरती तरे -
पिठलं (pithla recipe in marathi)
#ट्रेंडिंगपिठलं हे प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धतीने बनवितात लसणाच पिठलं कांद्याचे पिठल्याचे असे अनेक प्रकार आहेत.पण पिठलं कसेही करा खूप छान लागतं भाजी नसेल तेव्हा पटकन होणारे आहे. भाकरी सोबत भातासोबत खायला खूप छान पर्याय आहेमी आज हाटलेले पिठल केल आहे.पिठलं भाकरी सोबत कांदा व मिरची आहाहा लज्जतच न्यारी😋 Sapna Sawaji -
राजगिरा शिरा (Rajgira sheera recipe in marathi)
#शिरा#उपवास#राजगिराशिराभागवत एकादशी निमित्त राजगिरा चा शिरा प्रसादासाठी तयार केला आणि जेवनात ही गोड म्हणून प्रसाद घेतला. राजगिरा चा शिरा माझ्या खूप आवडीचा आहे मला नेहमीच हा शिरा खायला आवडते. राजगिरा हा खूपच पौष्टिक आहे उपवासाच्या दिवशी आहारातून राजगिरा घ्यायलाच पाहिजे. Chetana Bhojak -
पिठल भाकरी (pithla bhakri recipe in marathi)
#लंच#साप्ताहिक_लंच_प्लॅनर#पिठल_भाकरीपिठल भाकरी ही रेसिपी सगळ्यांचीच आवडती.अगदी सद्ध्या चुलीवरच पिठल भाकरी हे तर लोक आवडीने खायला जातात. सोबत मिरची कांदा हवाच..😋चला तर मग रेसिपी बघुया..👇 जान्हवी आबनावे -
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#फोटोग्राफी साबुदाणा खिचडी तर मला असे वाटते सगळ्यांना च आवडते ,माझ्या तर घरी सर्वांना च अति प्रिय आहे उपवास असो या नसो कधी ही चालणार Maya Bawane Damai -
बटाटा टोमॅटो रस्सा भाजी (batata tomato rassa bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1आजची रेसिपी माझी आवडती रस्सा भाजी जी खास आहे कारण यात ना कांदा आहे ना आले,लसूण. पण तरीही या भाजीच्या नुसत्या सुगंधाने कधी एकदा जेवायला बसते असे होते. ही भाजी भात, पोळी, भाकरी कशाबरोबर ही खा मस्तच लागते. मला तिखट खायला जास्त आवडते त्यामुळे ही भाजी मी झणझणीत करते... लिहिताना पण माझ्या तोंडाला पाणी सुटले आहे.. बघाच करून!!Pradnya Purandare
-
व्हेज दम बिर्याणी (veg dum biryani recipe in marathi)
#cm ही रेसिपी मला माझ्या लाडक्या आईने जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा शिकवली होती आमच्या घरातल्या सर्वांची खूप फेवरेट रेसिपी आहे कारण याच्यामध्ये माझ्या आईचं प्रेम आहे... Pooja Farande -
तांदळाचे धिरडे (dhirde recipe in marathi)
#कूक स्नॅप रेसिपी साठी मिसेस कीर्ती किल्लेदार यांची तांदळाचे धिरडे ही रेसिपी मला खूप आवडली. आणि ही रेसिपी खूप कमी वेळात तयार झाली. खूप खूप धन्यवाद कीर्ती शिलेदार मॅडम.🙏🙏🙏 सायली सावंत -
कोथिंबिरीची भाजी (kothimbirchi bhaji recipe in marathi)
#mdआई ने बनविलेले कोथिंबिरीची भाजी मला खूप आवडते खूपच सोपी आणि झटपट होणारी ही भाजी डब्यासाठी सर्वांना नक्कीच आवडेल Suvarna Potdar -
मुंबई स्पेशल सॅन्डवीच (sandwich recipe in marathi)
ही रेसिपी माझ्या मुलीला खूप आवडते ती मी आज तुमच्याशी share करते आहे.#CDY Kshama's Kitchen
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15869379
टिप्पण्या