कोबीची कुरकुरीत भजी (kobichii Pakora Recipe in marathi)

Vrushali Shirsekar @Vrushali06
कांद्याऐवजी मला कोबीची भजी जास्त आवडते. म्हणून आई माझ्यासाठी या पदार्थाचा बेत नक्कीच आखते.
कोबीची कुरकुरीत भजी (kobichii Pakora Recipe in marathi)
कांद्याऐवजी मला कोबीची भजी जास्त आवडते. म्हणून आई माझ्यासाठी या पदार्थाचा बेत नक्कीच आखते.
कुकिंग सूचना
- 1
कोबी चिरून घ्यावा
- 2
त्यानंतर दुसऱ्या प्लेटमध्ये चण्याचे पीठ, लाल मसाला, हळद घ्या.
- 3
या सामग्रींसह आवश्यकतेनुसार कोथिंबीर चिरलेल्या कोबीमध्ये मिक्स करावी.
- 4
यानंतर मीठ आणि पाणी मिक्स करावे.
- 5
यानंतर कढईमध्ये तेल गरम करत ठेवा आणि भजी तळून घ्या. गरमागरम भजीचा सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत आस्वाद घ्यावा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कोबीची कुरकुरीत भजी (kobiche kurkurit bhaji recipe in marathi)
#GA4#WEEK14#Keyword_Cabbageकोबीची भजी खुप कुरकुरीत आणि चविला भन्नाट लागतात..कोबीची भाजी ज्यांना आवडत नसेल त्यांना कोबीची भजी दिली तर नक्कीच आवडीने खाणार.. लता धानापुने -
कोबीची भजी
#फोटोग्राफी#भज्जीकोबीची भजी म्हणजे माझ्या मुलीची आवडती भजी. ज्या ज्या वेळेला मीही भजी करते तेव्हा ती दरवेळी म्हणणार, मम्मी मला तर भजी वाटतच नाही त्याची चव चिकन लॉलीपॉप सारखी लागते. म्हणूनच आज मी तिच्यासाठी खास ही कोबीची भजी बनविली, लॉकडाउन मुळे मांसाहारी पदार्थ मिळत नाही तेवढंच ही कोबीची भजी खाऊन तरी समाधान.... Deepa Gad -
कुरकुरीत कोबीची भजी (Kobichi Bhajji Recipe In Marathi)
#PR # पार्टी स्पेशल रेसिपिस # थंडीच्या दिवसात सतत काहीतरी खावस वाटत चला तर चटपटीत कुरकुरीत कोबीची भजी मी बनवली आहे रेपिसी पाहु या Chhaya Paradhi -
कोबीची भजी (kobichi bhaji recipe in marathi)
कोबीचे वेगवेगळे पदार्थ केले जातात. आज मी कोबीची भजी केली. खूप छान लागतात.तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
कोबीची भजी (kobichi bhaji recipe in marathi)
ही माझी कुकपॅड वरची ६०० वी रेसिपी आहे.मस्त पाऊस सुरू आहे.. चमचमीत ,खमंग खायचा मोह होणारच ...मग मी दीपा गाड मॅडम ची कोबीची भजी रेसिपी कुक स्नॅप केली.एकदम कुरकुरीत आणि मस्त भजी झाली. Preeti V. Salvi -
कोबीची खेकडा भजी (kobicha khekda bhaji recipe in marathi)
#भजी कोबी आवडत नसल्यास कांद्यासारखीच ही कोबीची खेकडा भजी यंदा पावसाळ्यात नक्की करून पहा.... Aparna Nilesh -
सोया कोबी भजी
#फोटोग्राफीकोबीची भजी, सोया चिल्ली ही बनवतो, पण मी आज सोया आणि कोबी ची भजी बनवली, मुल सोयाबीन खात नाहीत म्हणून आज सोयाबीनचा घातला भजीत, मस्त खमंग कुरकुरीत झाली भजी पाहूया पाककृती. Shilpa Wani -
कुरकुरीत कॉर्न भजी (corn bahji recipe in marathi)
#रेसीपीबुक #week5पाऊसाळी सहल म्हंटल की मला नेहमी आठवते ते म्हणजे माझ्या मामाच गाव, आणि मामीने केलेली मक्याची भजी आणि फक्त भजी, कारण चहा आणि चटनी ची वाट न बघता तेलातून काढलेली गरमागरम भजी खाण्या शिवाय दुसर काही खाण्यची पवांगी जिभ द्यायची नाही. तर अशी ही कॉन भजी पाउसाळी आठवणं म्हंटल आणि डोळ्या समोर आली.तुम्ही पण नक्की करून बघा.Sadhana chavan
-
ब्रेड स्टीक्स भजी (bread stick bhaji recipe in marathi)
मी माया घुसे मॅडम ची ब्रेड स्टीक्स भजी रेसिपी कुकस्नॅप केली. करता करताच संपली.मस्तच... Preeti V. Salvi -
कारल्याची कुरकुरीत भजी (karlyachi bhaji recipe in marathi)
#कूकस्नॅप मी वृषाली पोतदार यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे.छान झाली भजी.नेहमी भाजी खाऊन कंटाळा की,अशी भजी करून खावी. Sujata Gengaje -
कुरकुरीत मक्याची भजी (Crispy corn pakoda recipe in marathi)
#रेसिपीबुक#week 5#पावसाळी गंमतपावसाळा मला ना जाम आवडतो मस्त तो बेधुंद वारा हवेतील गारवा आणि सळसळणारा पाऊस ☔ ☔ खुपच सुंदर अस निसर्गाच सौंदर्य मस्त पावसात चिंब भिजायची मज्जाच वेगळी आणि भिजल्यावर थुडथुडत मस्त गरमागरम भजी चहा आ.. हा... हा... क्या बात है स्वर्गीय सुखाचा आनंद 😊 आणि मग म्हणुनच बेत केला तो मक्याची भजी चा.... कोरोना मुळे बाहेर जाता येत नाही म्हणुन काय झालं पावसाळा घरी पण Enjoy करू शकतो पावसाळा म्हटला की काहीतरी☔☔ गरमागरम चटपटीत चमचमीत नेहमीच खावसं वाटत 😍😍 पावसाळ्यात मक्याचे कणिस सगळीकडेच मिळते मग त्याचा वेगवेगळ्या पध्दतीने उपयोग करायलाच हवा ना.... 😘😘कधी सुप,भाजलेले कणिस,टिक्की,वाफवलेला भुट्टा असे बरेच प्रकार 😘😘त्यातलाच एक पदार्थकुरकुरीत मक्याची भजी 🌽 काॅर्न पकोडे Vaishali Khairnar -
कुरकुरीत पकोडे (pakode recipe in marathi)
#GA4 #week3कुरकुरीत पकोडे/ भजी एक तळलेला लोकप्रिय स्नॅक आहे जे आमच्या घरातल्या सर्वांनाच खायला आवडते. Pranjal Kotkar -
वांग्याची भजी (vangyachi bhaji recipe in marathi)
#tmr#कमीत कमी वेळात बनणारी रेसिपी चॅलेंज "वांग्याची भजी" लता धानापुने -
कोबीची भजी (kobichi bhaji recipe in marathi)
#फोटोग्राफी #3कोबीची भाजी सहसा कोणाला आवडत नाही. आमच्या घरी पण फक्त मलाच आवडते बाकी कोणाला नाही आवडत . त्यामुळे मी याची भजीच करते नेहमी. ती मात्र सगळ्यांनाच आवडते. चला तर मग बघूया रेसीपी... 👍🏻👍🏻😁😁 Ashwini Jadhav -
कॉर्न भजी (Corn Bhajji Recipe In Marathi)
#कॉर्नमस्त पाऊस पडला की वेध लागतात वेगवेगळ्या प्रकारची गरमागरम भजी करून खायची...... तर आज मी कॉर्नची भजी केलीत, अगदी अप्रतिम अशी एकसारखी खातंच रहाल अशी ही भजी नक्कीच बनवून बघा..... Deepa Gad -
कोबीची वडी (kobichi vadi recipe in marathi)
#cpm2 माझ्या घरात कोबीची भाजी फारशी कुणाला आवडत नाही. म्हणून मग कोणत्या ना कोणत्या पद्धतीने कोबी खाल्ला जावा म्हणून मग अशा पद्धतीने कोबीच्या वड्या बनवते .ह्या वड्या खूपच आवडीने खाल्ल्या जातात. Reshma Sachin Durgude -
गिलका भजी (gilka bhaji recipe in marathi)
#श्रावण भाजी/भजी#ही भाजी समस्त वर्गाला न आवडणारी.खर तर ज्याचे पोट नाजूक त्यानी अवश्य खावी.एकदम हलकी फुलकी. आमच्या कडेही आवडत नाही म्हणून भजी.मस्त पैकी पाऊस पडतोय भजी तर हवीच ना . Hema Wane -
शिळ्या भाताची कुरकुरीत भजी (Left Over Bhatachi Bhajji Recipe In Marathi)
#LORउरलेल्या भाता पासून कुरकुरीत भजी. Shama Mangale -
कुरकुरीत खेकडा -कांदा भजी (khekda kanda bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळी गंम्मत रेसिपी -2पावसाळा आणि गरम गरम कुरकुरीत भजी होणार नाही असे होतच नाही. Surekha vedpathak -
भरली भेंडी फ्राय (Bhindi Masala Recipe In Marathi)
मला भेंडीची भाजी आवडत नसल्याने आई माझ्यासाठी भरली भेंडी हा पदार्थ तयार करते. ही डिश आईनेच मला शिकवली आहे. Harshada Shirsekar -
कोबीची वडी (kobichi wadi recipe in marathi)
माझी आजी कोबीचे भानोळे करायची. पण माझ्या लेकीला ते फारसे आवडत नाही. तिला अशी खरपूस केलेली कोबीची वडी आवडते. म्हणून तशी वडीच करते मी नेहेमी. आणि फोटो बघून वाटत असेल करपली आहे .. पण नाही.. अशी थोडी खरपूस छान लागते.. लेकीला तशीच आवडते. माधवी नाफडे देशपांडे -
चीजी ओनियन बोंडा भजी (cheese onion bonda bhaji recipe in marathi)
#GA4 #week17# cheeseकांद्याची भजी आवडत नाही असे कोणी असेल असं मला तरी वाटत नाही पावसाळ्यामध्ये तर गरमागरम कांदा भजी आणि चहा हे कॉम्बिनेशन सर्वांचे फेवरेट असते. पण सध्या पडलेल्या कडाक्याच्या थंडीमध्ये थोडी वेगळ्याच प्रकारची कांद्याची गरमागरम बोंडा भजी आणि चहा हे कॉम्बिनेशन कसे वाटते? नुसतं वाचूनही तोंडाला पाणी सुटते बरोबर कारण या कांदा भजी मध्ये आहे चीज... आणि बरोबर मस्त चीजी डीप..Pradnya Purandare
-
खेकडा कुरकुरीत भजी (khekda bhaji recipe in marathi)
#cooksnap#- बाहेर धुव्वधार पाऊस पडत असताना कुरकुरीत, क्रीस्पी भजी खाण्याची इच्छा होणार नाही तर नवलच! ! ! Shital Patil -
"अळूच्या पानांची कुरकुरीत भजी"(Aluchya Panachi Bhajji Recipe In Marathi)
"अळूच्या पानांची कुरकुरीत भजी" लता धानापुने -
घोसाळ्याची भजी
#फोटोग्राफीभजी कोणाला आवडत नाहीत.सगळीच बाजी चविष्ट असतातच पण घोसाळ्याची भजी जास्त चवदार असतात ,अस माझं मत आहे.घ्या तर साहित्य जमवायला. नूतन सावंत -
शिराळ्याची भजी (Shiralachi Bhaji recipe in marathi)
मी प्राजक्ता पाटील मॅडम ची शिराळा भजी रेसिपी मी कुकस्नॅप केली.मस्त झाली भजी..मला खूप आवडली.. Preeti V. Salvi -
लोणावळा स्टाईल काॅर्न भजी (corn bhaji recipe in marathi)
#shrश्रावणात खमंग , कुरकुरीत पदार्थांची सुद्धा तितकीच रेलचेल असते.आणि त्यातही भजी म्हणजे आहाहा....😋😋 सध्या मक्याचा सिझन सुरू आहे. म्हणून ही माझी आणि मुलांची आवडती भजी लोणावळा स्टाईलने बनवली ,खूप झटपट आणि खमंग ,कुरकुरीत होतात ही भजी..चला तर मग पाहूयात लोणावळा स्टाईल काॅर्न भजी..😊 Deepti Padiyar -
स्वीट कॉर्न भजी (Sweet Corn Bhajji Recipe In Marathi)
#TBRपटकन होणारा अतिशय चविष्ट अशी ही भजी मुलांना मोठ्यांना सगळ्यांनाच खूप आवडते Charusheela Prabhu -
अळूच्या पानांची कुरकुरीत भजी (aluchya pananchi bhaji recipe in marathi)
पावसाळा आणि भजी हे तर ठरलेलच...आज मी मस्त झटपट होणारी कुरकुरीत ,खमंग अशी अळूच्या पानांची भजी बनवली..एकदम मस्त अळूवडी, अळूच फदफद हे करतोच आपण ..पण त्याची भजी पण खूप मस्त होतात. Preeti V. Salvi -
डाळीची कुरकुरीत भजी
#लॉक डाऊन १४ भजी हो असा प्रकार आहे की तो लहान मुलांपासून मोठया पर्यंत सगळ्यांचाच आवडीचा चला तर आपण आज डाळीची भजी बघुया Chhaya Paradhi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15869513
टिप्पण्या