कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
तांदळाचे घावन/धिरडे (Tandlache ghavne recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
तांदळाचे घावन/धिरडे (Tandlache ghavne recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

तांदळाचे घावन/धिरडे (Tandlache ghavne recipe in marathi)

Pallavi Musale
Pallavi Musale @pallavi_1974

#AA
कधी तरी पोळीला पर्याय सकाळच्या न्याहारीला,वेगळे म्हणून घावन छान वाटते .कुरकुरीत घावने लगतातही छान.

#AA
कधी तरी पोळीला पर्याय सकाळच्या न्याहारीला,वेगळे म्हणून घावन छान वाटते .कुरकुरीत घावने लगतातही छान.

पुढे वाचा

तांदळाचे घावन/धिरडे (Tandlache ghavne recipe in marathi)

Pallavi Musale
Pallavi Musale @pallavi_1974

#AA
कधी तरी पोळीला पर्याय सकाळच्या न्याहारीला,वेगळे म्हणून घावन छान वाटते .कुरकुरीत घावने लगतातही छान.

#AA
कधी तरी पोळीला पर्याय सकाळच्या न्याहारीला,वेगळे म्हणून घावन छान वाटते .कुरकुरीत घावने लगतातही छान.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

२५ ते ३० मिनिटे
२ ते३ व्यक्ती
  • 1 किलोतांदूळ
  • 1 छोटापेला उडदाची डाळ
  • 2 टेबलस्पूनदूध
  • 1 टीस्पूनसाखर
  • तेल आवश्यकतेनुसार
  • चवीनुसारमीठ
  • आवश्यकतेनुसार पाणी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

२५ ते ३० मिनिटे
  1. 1

    १ किलो जाड तांदूळ घेवून त्यात १ छोटा पेला उडदाची डाळ घालून किंचित सरसरीत पीठ दळून आणावे.केव्हाही पटकन घावन घालता येतात

  2. 2

    एका भांड्यात दळून आणलेले २ कप पीठ घ्यावे,त्यात दूध,मीठ साखर घालून भिजवावे खूप घट्ट व पातळ भिजवू नये.

    तांदळाचे घावन/धिरडे (Tandlache ghavne recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    तांदळाचे घावन/धिरडे (Tandlache ghavne recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    तांदळाचे घावन/धिरडे (Tandlache ghavne recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    लोखंडी तव्यावर तेल घालून तवा तापले की त्यावर पेल्याने धिरडे घालावे.वर ५ मिनिटे झाकण ठेवावे.व धिरडे उरपदावे गॅस मध्यम आचेवर ठेवावा.२ ते ३ मिनिटांनी धिरडे काढून घ्यावे.

    तांदळाचे घावन/धिरडे (Tandlache ghavne recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    तांदळाचे घावन/धिरडे (Tandlache ghavne recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आपले धिरडे तयार आहे.कैरीचे लोणचे,लिंबाचे लोणचे,चुंदा,कष्याबरोबराही छान लागते चला गरम धिरडे खायला घेवूया.

    तांदळाचे घावन/धिरडे (Tandlache ghavne recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Pallavi Musale
Pallavi Musale @pallavi_1974
17 फेब्रुवारी 2022 10:47 रोजी

टिप्पण्या (3)

Pallavi Musale
Pallavi Musale @pallavi_1974
21 फेब्रुवारी 2022 17:18
Dhanyawad
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

तांदूळ घावन Dhirde रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. मसाला डोसा ची बटाटा भाजी (Masala dosa chi batata bhaji recipe in marathi)
  2. रवा कप केक (Rava cup cake recipe in marathi)
  3. झटपट व्हेज बिर्याणी (Veg biryani recipe in marathi)
  4. भेळ (Bhel recipe in marathi)
  5. कप केक (cup cake recipe in marathi)
  1. रेड वेलवेट केक (Red velvet cake recipe in marathi)
  2. रेड व्हेलव्हेट केक (Red velvet cake recipe in marathi)
  3. बटरी अंडा भुर्जी (Butter anda bhurji recipe in marathi)
  4. मिक्स फ्रूट कस्तर्ड (Mix fruit custard recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15988617
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close