साधे जेवण (Sadhe jevan recipe in marathi)
Sheetal Talekar @cook_31166972
#MLR मार्च लंच रेसिपी चॕलेंज ( वरण भात, चपाती , खीर , छान मोड आलेले हिरव्या मुगाची उसळ , तोंडी लावाला टॕमेटो , लिंबू ........संपूर्ण जेवण.
साधे जेवण (Sadhe jevan recipe in marathi)
#MLR मार्च लंच रेसिपी चॕलेंज ( वरण भात, चपाती , खीर , छान मोड आलेले हिरव्या मुगाची उसळ , तोंडी लावाला टॕमेटो , लिंबू ........संपूर्ण जेवण.
कुकिंग सूचना
- 1
कुकरमध्ये तेल गरम करून त्यात राई आणि जीरे घालून त्यात थोडे हिंग घालून त्यात कांदा घालून तो थोडा मऊ होऊ द्यावा. आता त्यात टॕमेटो घालून त्यात लाल तिखट, गरम मसाला, मॕगी मॕजीक मसाला, चवीनूसार मीठ, साखर घालून त्यात मोड आलेले हिरवे मुग घालावे. १/२ कप पाणी घालून ते चांगले एकत्र हलवून घ्यावे. आता ३ शिट्टया काढून घ्याव्यात.
- 2
तयार आहे मस्त चमचमीत आणि तिखट हिरव्या मुगाची उसळ........
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16092550

टिप्पण्या (5)