लाल भोपळा खीर (Lal bhopla kheer recipe in marathi)

Hema Wane @hemawane_5557
लाल भोपळा खीर (Lal bhopla kheer recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
भोपाळा धुवून किसून घ्या.
- 2
कढईत तुप घाला नी त्यात भोपळा परतून घ्या.थोडा परतला की त्यात बदाम नी काजू थोडे कुटून घाला नी परता.
- 3
आता त्यात गरम दुध घाला नी पाच मिनिटे उकळा साखर घाला वेलची घाला नी एक उकळ येऊ द्या.
- 4
लाल भोपाळ्याची खीर तयार आहे वर पिस्ता नी सजवा नी खायला द्या.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
लाल भोपळ्याची खीर (lal bhoplyachi kheer recipe in marathi)
#GA4 #week11#पझल कीवर्ड आहे पंपकिन लाल भोपळा तसा शरीरासाठी खूप चांगला असतो कारण त्याच्यात बीटा कॅरेटिन असतं पण मुलांना त्याची भाजी आवडत नाहीत खीर करून दिली कि आवडीने खातात R.s. Ashwini -
ऊपासाची लाल भोपळा भाजी (lal bhopla bhaji recipe in marathi)
#nrr #नवरात्री_स्पेशल#ऊपवास #भोपळा ..ऊपासाला चालणारी लाल भोपळा भाजी ...आम्ही याला गंगाफळ म्हणतो ,कोहळ म्हणतो ..आणी याची ऊपासाची भाजी अप्रतीम लागते ... Varsha Deshpande -
उपवासाची खीर (upwasachi kheer recipe in marathi)
#shr जन्माष्टमीचा उपवास व कांहीतरी नवीन म्हणुन लाल भोपळा उपवासाला चालतो त्याची खीर केली. Shobha Deshmukh -
लाल भोपळ्याची खीर (lal bhoplaychi kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक#week7#post2#सात्विक रेसिपीज ने नैवेद्या पानात नेहमी लाल भोपळ्याची खीर करते आज मग मी सात्विक थीम असल्यामुळे लाल भोपळ्याची खीर केली भोपळ्यात बीटा कॅरोटीन असल्यामुळे शरीरासाठी पण चांगले असते R.s. Ashwini -
गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi)
#KS4 #खान्देशीगव्हाची खीर ही अतिशय पोष्टीक पचायला हलकी फुलकी😋 Madhuri Watekar -
लाल भोपळा मिक्स भाजी (श्राध्दांची भाजी) (lal bhopla mix bhaji recipe in marathi)
#पोष्टीक भाजी, आमच्या कडे पितृपक्षात श्राध्दांच्या जेवणात ही भाजी आवर्जून केली जाते.लाल भोपळा जास्त नी इतर भाज्या कमी पण एकूण पाच किंवा सात भाज्या टाकतात. छान लागते ही भाजी करून बघा. Hema Wane -
लाल भोपळ्याची खीर (Lal Bhoplyachi Kheer Recipe In Marathi)
#ASR... आज दीप अमावस्या निमित्त मी केली आहे लाल भोपळ्याची खीर. चवीला अतिशय उत्तम, आणि पचायला हलकी असलेली अशी ही खीर, करायलाही सोपी, झटपट होणारी... ही खीर गरमही छान लागते. किंवा थंड करून dessert म्हणूनही सर्व्ह करू शकतो. Varsha Ingole Bele -
रताळ्यांची खीर (ratalyachi kheer recipe in marathi)
#एकादशी नी दुप्पट खाशी .तिखट पदार्थ झाले मग एखाद्या गोड पदार्थ हवा मग झटपट होणारी उपवासाची रताळ्यांची खीर केली. बघा कशी करायची ते झटपट होते. Hema Wane -
लाल भोपळा / काशी फळ भाजी (lal bhopla bhaji recipe in marathi)
#काशी फळ#लाल भोपळा#तांबडा भोपळालाल भोपळा म्हंटलं की लहान पाणीची गोष्ट आठवते... आणि ती आवडती गोष्ट म्हणजे "चल रे भोपळ्या टुणूक टुणूक" ... आणि हे जरी म्हंटल तरी चेहऱ्यावर अजूनही हसू येते ... अशी ही रुचकर भाजी ...ह्या भाजी चे वेगवेगळे पदार्थ अगदी नैवेद्य चा पानात आवर्जून असतातच. लाल भोपळा भरीत (बिना कांदा लसूण), भाजी, घारगे, पुऱ्या, थालीपीठ, इ...विशेष म्हणजे ही भाजी अगदी सोळा सोमवार चा नैवेद्य ला आवर्जून असते, तसेच श्राद्ध ला पण आवर्जून केली जाते. पचायला हलकी, रोग प्रतिकारशक्ती वाढते, स्किन चे texture सुधारते, मधुमेहींना सुद्धा उपयुक्त, वजन कमी करायला पण या भाजी चा वापर करतात.या भाजीत व्हिटॅमिन A, E तसेच भरपूर प्रमाणात आयर्न मिळते. Sampada Shrungarpure -
लाल भोपळ्याची खीर (lalbhoplyachi kheer recipe in marathi)
#GA4#,week 8 ,. :-milk लाल भोपळ्याची खीर मिल्क या थीम चा वापर करून लाल भोपळ्याची खीर बनवीत आहे. ,आमच्या घरी खीर सर्वांना खूप आवडते. मी तांदळाची, शेवयाची, रव्याची,साबुदाण्याची अश्या अनेक प्रकारच्या खिरी करत असते..घरी फ्रीज मध्ये लाल भोपळा दिसला. लाल भोपळ्याची भाजी घरी कोणाला आवडत नाही. अनायसे या आठवड्यातला की वर्ड मिल्क.आहे त्यामुळे मिल्क या keyword चा वापर करून लाल भोपळ्याची खीर बनवत आहे. लाल भोपळा उपासाला सुद्धा चालतो. rucha dachewar -
लाल भोपळ्याची खीर (lal bhoplyachi kheer recipe in marathi)
#nrr :नवरात्र दिवस २: आज मी देवीला लाल भोपळ्याची खीरे चां निवेध्य केला. भोपळा हा रेशेदार आहे आणि त्यातून व्हिटॅमिन A , E आणि C चे प्रमाण अधिक आहे त्यामुळे ते डोळे आणि त्वचे साठी गरजेचं आहे आणि शक्ती वर्धक पण आहे महणुन नेहमी भोपळा आप्ल्या आहारात समावेश करावा. Varsha S M -
लाल भोपळ्याची खीर (laal bhoplyachi kheer recipe in marathi)
#nnr#लाल भोपळानवरात्र स्पेशल दिवस दुसरानवरात्रीमध्ये रोज उपवासाला नवीन काय बनवायचे हा प्रश्न स्त्रियांना पडतो साबुदाणा वरी खायला नको वाटते तेव्हा लाल भोपळा हा खूप छान ऑप्शन आहे लाल भोपळ्याचे तुम्ही अनेक पदार्थ बनवून खाऊ शकता हा आपल्यासाठी खूप पौष्टिक सुद्धा आहे लाल भोपळा तुम्हाला हायड्रेट ठेवतो वजन कमी होते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, डोळ्यांचे आरोग्य सुधारते . लाल भोपळा आरोग्यासाठी खूप चांगला आहे आपण नियमित आहारात ठेवायला हवा Smita Kiran Patil -
🍈लाल भोपळा नाचणी हलवा
🍈लाल भोपळा रंगीत असल्याने अँटी oxident चे काम तर करतोचशिवाय लाल भोपळ्याचे सेवन केल्याने तुमची दृष्टी सुधारते आणि डोळ्यांशी संबंधित आजार होण्याची शक्यता कमी होते. 🍈नाचणी सुध्दा कॅल्शियम चा उत्तम स्रोत आहेडॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, नाचणी खाल्ल्याने पचनक्रिया व्यवस्थित होते. P G VrishaLi -
साबुदाणा खीर (Sabudana kheer recipe in marathi)
#EB15#week15#एकदम पोटाला हलका असा उपवासाचा पटकन होणारा पदार्थ. Hema Wane -
लाल भोपळ्याची खीर (laal bhoplyachi kheer recipe in marathi)
अतिशय पौष्टिक असा लाल भोपळा ....त्यापासून तयार होणाऱ्या अनेक पदार्थांपैकी एक म्हणजे लाल भोपळ्याची खीर. अर्थातच मला खूप आवडते. ती चवीला तर छानच लागते पण तिचा केशरी रंगही खूप छान दिसतो. भोपळ्याला स्वतः ला छान चव असते ,त्यामुळे ह्या खीरेत ड्राय फ्रुट नाही घातले तरी चवीला उत्तमच लागते. Preeti V. Salvi -
लाल भोपळा मुळा वरण (Lal Bhopla Mula Varan Recipe In Marathi)
#लाल भोपळ्यांचे वरण चवदार व हेल्दी असे भाज्या घातलेले वरण भात किंवा पोळी बरोबर छान लागते. Shobha Deshmukh -
रायता लाल भोपळा (raita lal bhopla recipe in marathi)
#nrr नवरात्र स्पेशल लाल भोपळा रायता उपवासाची रेसीपी दिवस २ रा Shobha Deshmukh -
लाल भोपळा भरीत (lal bhopla bharit recipe in marathi)
#GA4 #week11#pumpkin हा शब्द घेऊन रेसिपी केली आहे एकदम झटपट होणारी पोष्टीक पण. Hema Wane -
लाल भोपळ्याची खीर (laal bhoplyachi kheer recipe in marathi)
#triआज मी केलीये लाल भोपळ्याची खीर, भोपळा हा आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा आहे,श्रावण महिन्यात अनेक उपवास येतात,आपण रोज नवीन पदार्थ करण्याचा प्रयत्न करतो,झटपट होणार प्रकार म्हणजे खीर. Pallavi Musale -
लाल भोपळ्याची खीर (Lal Bhoplyachi Kheer Recipe In Marathi)
पटकन होणारी चवीला सुंदर अशी ही लाल भोपळ्याची खीर गूळ किंवा साखर टाकून केली जाते Charusheela Prabhu -
शाही मखाणा खीर (shahi makhana kheer recipe in marathi)
#Cooksnap#प्रिती व्ही. साळवी हिची रेसिपी cooksnap केली आहे .फक्त मी थोडी साखर घातली आहे कारण माझ्याकडे खारीक पावडर नव्हती . छान झाली खीर .आणखीन एक खिरीचा प्रकार कारण आपल्या कडे वेगवेगळ्या खीरी चे प्रकार करतात. Hema Wane -
पनीर खीर (पनीर फिरनी) (paneer kheer recipe in marathi)
#नैवेद्य #माझा बाप्पाला आज वेगळा नैवेद्य करूया म्हणून पनीरची खीर केली आहे .बघुयात कशी करायची ते एकदम झटपट होते. Hema Wane -
लाल भोपळ्याची खीर (lal bhoplyachi kheer recipe in marathi)
#nrrजागर नवरात्रीचा,उत्सव नवरात्रीचानवरात्री रेसिपी चॅलेंज. ९ दिवस ९ घटक.नववा घटक - दुध व लाल भोपळालाल भोपळ्याची खीर हा देवीचा आवडता नैवेद्य आहे.उपवासासाठी ही रेसिपी चालते.ही माझी 401 वी रेसिपी आहे. Sujata Gengaje -
गुळशेल लाल भोपळ्याची खीर (lal bhoplyachi kheer recipe in marathi)
#nrr#नवरात्रीचा जल्लोष#दिवस-दुसरा#कीवर्ड_भोपळारेसिपी नं 1 "गुळशेल"_ लाल भोपळ्याची खीर लता धानापुने -
लाल भोपळा हलवा (Lal Bhopla Halwa Recipe In Marathi)
#UVR उपवासा साठी करण्या सारखे भरपुर पदार्थ आहेत, पुर्ण स्वयंपाक करता येउ शकतो, एकादशी व दुप्पट खाशी… Shobha Deshmukh -
लाल भोपळ्याचे रायते (lal bhoplyache raite recipe in marathi)
लाल भोपळा अतिशय पौष्टिक असतो.ज्या पद्धतीने सगळ्यांना आवडतील तसे त्याचे पदार्थ करून नक्की खावे. मला तर लाल भोपळा आवडतो त्यामुळे त्याची भाजी,रायता,घारगे,खीर मी करते. सांभार करताना त्यात भोपळा घालते.दुधी भोपळ्याचे रायते जसे बनवतो तसेच मी लाल भोपळ्याचे करते. Preeti V. Salvi -
कोहळा ची खीर (kohla chi kheer recipe in marathi)
लाल भोपळा कुणाला आवडत नसेल तर खीर करून बघावी नक्की आवडेल. Monali Sham wasu -
दुधी भोपळ्याची खीर (Dudhi Bhoplyachi Kheer Recipe In Marathi)
#SSRश्रावण महिन्यामध्ये दुधी भोपळा छान मिळतो आणि श्रावणी सोमवार सोडताना गोड खीर जेवणामध्ये हवीच असते Smita Kiran Patil
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16092452
टिप्पण्या (5)