कॉर्न रबडी (Corn rabdi recipe in marathi)

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

#MLR
#मार्च लंच रेसिपीज

कॉर्न रबडी (Corn rabdi recipe in marathi)

#MLR
#मार्च लंच रेसिपीज

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३५ मिनिट
  1. 1स्वीट कॉर्न च कणीस
  2. ५०० मिली दूध
  3. 2 टिस्पून साजूक तूप
  4. 2 टिस्पून साखर
  5. 7-8काड्या केशर
  6. 1/2 टिस्पून वेलची जायफळपूड
  7. 1 टेबलस्पूनकाजू-बदाम काप

कुकिंग सूचना

३५ मिनिट
  1. 1

    प्रथम मक्याचे कणीस सोलून ते किसणीवर किसून घेतले किसून घेतल्याने त्यात सालीचा भाग येत नाही.

  2. 2

    गॅसवर पातेल्यात दूध उकळत ठेवले ते थोडे आटवून घेतले.

  3. 3

    आता एका पॅन मध्ये तुपावर किसलेली कॉर्न ची पेस्ट घालून तुप सुटेपर्यंत परतून घेतली. मग त्यात उकळलेले दूध थोडे थोडे करून घातले. दोन्ही छान मिक्स केले.

  4. 4

    नंतर त्यात साखर घालून घट्टसर होईपर्यंत उकळून घेतले. शेवटी त्यात वेलची जायफळ पूड मिक्स केली.

  5. 5

    तयार स्वीट कॉर्न रबडी बाऊलमध्ये काढून ड्रायफ्रूट काप घालून गार्निश करून सर्व्ह केली.

  6. 6

    हि स्वीट कॉर्न रबडी नेहमी पेक्षा एकदम वेगळी व तितकीच टेस्टी झाली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
रोजी
Nashik, Maharashtra

टिप्पण्या

Similar Recipes