छोले मसाला (Chole masala recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम छोले 5-6 तास भिजून घ्या. कांदा टोमॅटो उभे चिरून घ्या. आता भिजवलेले छोले आणि बटाटे थोडे हळद आणि मीठ टाकून कुकरमध्ये शिजवून घेणे.
- 2
आता ग्रेव्ही तयार करण्यासाठी पॅन मध्ये थोडे तेल ऍड करा तेल गरम झाले कि त्यात कांदा, खोबरे,टोमॅटो, आलं, लसूण, तीळ वेगवेगळे भाजून घ्या. थंड झाला कि त्यात थोडे लाल तिखट टाकून मिक्सर मध्ये बारीक पेस्ट तयार करून घ्या.
- 3
आता कढईत तेल गरम करा तेल गरम झाले कि त्यात जीरे मोहरी कडीपत्ता टाकून फोडणी बनवा. आता यात सर्व खडे मसाले आणि तयार ग्रेव्ही ऍड करा थोडी साखर, तिखट आणि मसाले टाकून बारीक आचेवर तेल सुटे पर्यंत परता.
- 4
आता यात छोले ऍड करा गरजेनुसार पाणी आणि मीठ ऍड करा आणि छान 10 मिनिटे झाकून शिजून घ्या.
- 5
मस्त छोले मसाला तयार. वरून कोथिंबीर टाकून, भटुरे, पोळी, रोटी सोबत सर्व्ह करा.
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16161087














टिप्पण्या (2)