वाळवलेल्या मूग,हरभरा डाळ वड्यांची भाजी (Mix dal vadyanchi bhaji recipe in marathi)

Savita Totare Metrewar
Savita Totare Metrewar @cook_31530402

वाळवलेल्या मूग,हरभरा डाळ वड्यांची भाजी (Mix dal vadyanchi bhaji recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
4 लोक
  1. वाळलेले वडे
  2. कांदा
  3. टोमेटो
  4. अद्रक
  5. 2ग्लास
  6. लसुण जीरे
  7. तिळ
  8. काळा मसाला
  9. तिखट

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    प्रथम 10/15 वाळवण मूग,हरभरा वडे घ्या.ते हलकेसे भाजा.नंतर मध्यम आकाराचा टॉमेटो,कांदा,4/5 लसुण पाकळ्या,अद्रक,तिळ,जिर 1/2टीस्पून भाजून घ्या.मिक्सरमधून पेस्ट करून घ्यावी.आता गॅस चालू करून त्या वर कढईमध्ये 2टेबलस्पून तेल घालावे तेल गरम झाले की त्यात मोहरी जिरं तिळ कडीपत्ता,केलेली कांदा टोमेटो पेस्ट घाला.तिखट,काळा मसाला 1/2टीस्पून घाला चवीनुसार मीठ घालून परतून घ्या.भाजलेले वडे घाला.परतुन घ्या.गरम पाणी घालावे उकळी येऊ द्यावी.वडे शिजले की गॅस बंद करावा.

  2. 2

    कोथिंबीर घालून सजवावे.भाकरी किंवा पोळी सोबत,पराठा सोबत सर्व्ह करा मसाला वडा भाजी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Savita Totare Metrewar
Savita Totare Metrewar @cook_31530402
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes