पाव भाजी /चिवडा (Pav Chivda Recipe In Marathi)

Pooja Katake Vyas @pooja_cookbook
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्व साहित्य एकत्र करून घ्या,पावाचे चौकोनी तुकडे करून घ्या,कांदा-मिरची-कोथिंबीर चिरून घ्या,एक कढई गॅसवर ठेवा त्यात तेल घालून फोडणी करून घ्या मग त्यात कांदा-मिरची घाला व छान परतुन घ्या,कांदा परतून झाला की त्यात हळद-मीठ घाला
- 2
मग पावाचे तुकडे घाला व सगळं छान मिसळून घ्या मग झाकण लावून एक वाफ काढून घ्या
- 3
गरमागरम पाव भाजी/चिवडा वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करा
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16234446












टिप्पण्या