कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
ब्रेड पिझ्झा (Bread pizza Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
ब्रेड पिझ्झा (Bread pizza Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

ब्रेड पिझ्झा (Bread pizza Recipe In Marathi)

Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
Pune

#SDR
संध्यकाळी सुटसुटीत असा वन डीश मील प्लँन सगळ्यांना आवडतो.उन्हाळ्यामुळे व घामाच्या धारा या सगळ्यामुळे आधीच खूप थकायला होते.गँसपुढे उभे रहाणे म्हणजे शिक्षाच वाटते.आणि ऑफिसमधून सगळे दमून आलेले असताना वेगळे काहीतरी सगळ्यांनाच हवे असते.पोळीभाजी,भाकरी याचा कंटाळाही येतो.अशावेळी एकतर बाहेर जाणे,किंवा पार्सल ऑर्डर करणे हा ऑप्शन कंटाळा घालवणारा आणि जीभेचे लाड पुरवणारा असतो.पण नेहमीही हे नको वाटते.मग कधी पुलाव-सार,पाव-भाजी,इडली,वडे,डोसे,ढोकळा नाहीतर आपली मुगाची खिचडी असे वेगळे प्रकार आलटून पालटून करता येतात.यामुळेच आजचा प्लँन केला पिझ्झा करण्याचा...आज पिझ्झा बेस न वापरता नेहमीचा स्लाईस ब्रेड पिझ्झासाठी वापरला आहे.खूप क्रंचीमंची असा हा स्लाईस ब्रेड पिझ्झा तुम्हालाही नक्कीच आवडेल!....या तर मग टेस्ट करायला😋😋👍

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

1:00तास
5 व्यक्ती
  1. पिझ्झासाठी लागणाऱ्या भाज्या :
  2. 3मध्यम कांदे
  3. 3हिरव्या ढोबळी मिरच्या -छोट्या
  4. 1लाल ढोबळी मिरची
  5. 1पिवळी ढोबळी मिरची
  6. 3मध्यम टोमॅटो
  7. 10-15बेझिल पाने
  8. पिझ्झासाठी स्प्रेड्स :
  9. 100 ग्रॅम बटर
  10. 1 कपपिझ्झा सॉस
  11. 1 कप(व्हेज) गार्लिक मेयॉनिज सॉस
  12. 150 ग्रॅम प्रोसेस्ड चीजब्लॉक किसून
  13. 200 ग्रॅम मोझेरेला चीझ क्युब्ज
  14. 3 टेबलस्पूनमिक्स्ड हर्ब्ज
  15. इतर :
  16. 2 टेबलस्पूनऑलिव्ह ऑईल
  17. 50 ग्रॅम पनीर
  18. 2ताजे स्लाईस ब्रेड
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

1:00तास
  1. 1

    सर्वप्रथम वरील घटक पदार्थानुसार सर्व भाज्या घ्याव्यात. या भाज्या छोट्या क्युब साईझच्या चिरुन घ्याव्यात.... कांदा,टोमॅटो, लाल-हिरवी-पिवळी ढोबळी मिरची.तसेच पनीरचे छोटे तुकडे कट करून ठेवावेत.
    बटर,चीझ,मिक्स्ड हर्ब्ज,पिझ्झा सॉस,मोझेरेला चीझक्युब्ज,व्हेज गार्लिक मेयॉनिज सॉस याची तयारी एका ट्रे मध्ये करुन घ्यावी.

    ब्रेड पिझ्झा (Bread pizza Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो

  2. 2

    आता प्रथम,कढई तापत ठेवून त्यात 2टेबलस्पून ऑलिव्ह ऑईल गरम करावे.यावर बारीक चिरलेला कांदा घालून परतावे.यानंतर टोमॅटो, सर्व रंगीत ढोबळी मिरच्या एकापाठोपाठ घालून परतावे.खूप शिजवायचे नाही.भाज्या क्रंची लागायला हव्यात.

    ब्रेड पिझ्झा (Bread pizza Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो

  3. 3

    ब्रेड पिझ्झा (Bread pizza Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो

  4. 4

    एकीकडे प्रोसेस्ड चीझब्लॉक किसून ठेवावा. पनीरचे छोटेसे चौकोनी तुकडे करावेत.बेझिल पाने घ्यावीत.
    भाजी परतत रहावी.पाच मिनिटांत पाणी सुटू लागते.पाणी जाईपर्यंत भाज्या परताव्यात.थोड्या कोरड्या होऊ द्याव्यात.
    चीझ,मोझरेला चीझ,मेयॉनिज,सॉस या सर्वात मीठाचे प्रमाण असल्याने इथे वेगळे मीठ घालायला लागले नाही.

    ब्रेड पिझ्झा (Bread pizza Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो

  5. 5

    भाजी कोरडी,थोडी क्रंची अशी तयार आहे.आता स्लाईस ब्रेडला बटर,मेयॉनिज सॉस,पिझ्झा सॉस लावून घ्यावे. त्यावर भाज्यांचे स्टफींग,पनीरचे तुकडे, मोझरेला चीझ,किसलेले चीझ घालून पिझ्झा तयार करुन घ्यावा.अशा सर्व स्लाईस तयार कराव्यात. त्यावर बेझिल पाने ठेवावीत.

    ब्रेड पिझ्झा (Bread pizza Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो

  6. 6

    ब्रेड पिझ्झा (Bread pizza Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो

  7. 7

    ब्रेड पिझ्झा (Bread pizza Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो

  8. 8

    ग्रील तव्यावर बटर लावून घ्यावे.त्यावर हा तयार ब्रेड पिझ्झा ठेवावा.मंद गॅसवर झाकण घालून ब्रेडस्लाईस तळाच्या बाजूने क्रिस्पी होईपर्यंत झाकण घालून भाजून घ्यावे

    ब्रेड पिझ्झा (Bread pizza Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो

  9. 9

    2-3मिनिटात ब्रेड भाजून तयार होतो.सर्व तयार स्लाईसेस अशा प्रकारे भाजून घ्यावेत.
    आपला ब्रेड पिझ्झा तयार आहे.गरमागरम असा पिझ्झा सॉसबरोबर सर्व्ह करावा.

    ब्रेड पिझ्झा (Bread pizza Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 9 फोटो
    ब्रेड पिझ्झा (Bread pizza Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 9 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
24 मे 2022 18:56 रोजी
Pune
सदा सर्वदा योग कुकपँडचा घडावा ।कुकपँड कारणी नवा पदार्थ माझा घडावा ।आवडीने पदार्था सुगरणीने तो करुनी पहावा ।मने जिंकण्या मार्ग पोटातून जावा ।।
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Top Search in

  1. 5th for olive
  2. 9th for पिझ्झा साॅस
  3. 10th for ब्रेड

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. कांदा रवा भाजी (Kanda Rava Bhaji Recipe In Marathi)
  2. बटाटा सँडविच (Batata Sandwich Recipe In Marathi)
  3. ब्राऊन ब्रेड पिझ्झा (Brown Bread Pizza Recipe In Marathi)
  4. रव्याचा दही वडा (Rava Dahi Vada Recipe In Marathi)
  5. वांग बटाटा भाजी (Vang Batata Bhaji Recipe In Marathi)
  1. रव्याचा दही वडा (Rava Dahi Vada Recipe In Marathi)
  2. दहीवडा (Dahi Vada Recipe In Marathi)
  3. ब्रेड सालसा पिझ्झा (Bread Salsa Pizza Recipe In Marathi)
  4. पावभाजी (Pav Bhaji Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16255079
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close