पावभाजी (Pav Bhaji Recipe In Marathi)

Supriya Devkar
Supriya Devkar @cook_1983
Solapur

#SDR पावभाजी हि बनवायला थोडी वेळखाऊ असली तरी संपते मात्र लवकर. स्ट्रिटफूड असणारी पावभाजी घराघरात बनवली जाते.

पावभाजी (Pav Bhaji Recipe In Marathi)

#SDR पावभाजी हि बनवायला थोडी वेळखाऊ असली तरी संपते मात्र लवकर. स्ट्रिटफूड असणारी पावभाजी घराघरात बनवली जाते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30मिनट
4 लोक
  1. 1 वाटीमटार दाणे वाफवलेले
  2. 3 ते चार बटाटे मध्यम आकाराचे
  3. 3 ते चार टोमॅटो बारीक चिरलेली
  4. 2कांदे बारीक चिरलेले
  5. 1 वाटीफ्लॉवर्स पाकळ्या
  6. दिड टेबलस्पून पावभाजी मसाला
  7. कोथिंबीर
  8. मीठ चवीनुसार
  9. 2 टेबलस्पूनबटर
  10. 1/4दोन जोडी
  11. 1 टेबलस्पूनआलेलसूण पेस्ट

कुकिंग सूचना

30मिनट
  1. 1

    सर्वप्रथम सर्व भाज्या स्वच्छ धुऊन शिजवून घ्यावेत नंतर तेल गरम करून त्यात कांदा बारीक चिरून घालून ट्रान्सपरंट होई पर्यंत भाजावा.

  2. 2

    कांदा ट्रान्सपरंट झाला की टोमॅटो बारीक चिरून घालून घ्यावे.

  3. 3

    टोमॅटो विरघळत आला की लाल तिखट, पावभाजी मसाला मीठ घालून घ्यावे सर्व एकत्र करून त्यात शिजवलेली भाजी घालून घ्यावी.

  4. 4

    हि भाजी स्मॅश करून घ्यावी.सर्व एकत्र करून घ्यावे.

  5. 5

    तयार भाजी सोबत पाव जोडी बटर वर भाजून घ्यावेत. कांदा, लिंबू सोबत सर्व्ह करावे..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Supriya Devkar
Supriya Devkar @cook_1983
रोजी
Solapur
cooking is my hobby. I like to cook new dishes. I like to innovate recipes.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes