पोळी-वालाची भाजी,भात (Valachi Bhaji Recipe In Marathi)

Shital Patil @ssp7890
#TBR-रोज डबा वेगळा असेल ,तरखुप मज्जा येते.सर्वजण आनंदाने खातात.दिवसभर भूक लागत नाही.असाच मस्त डब्बा....
ठी पौष्टिक,पोटभर
पोळी-वालाची भाजी,भात (Valachi Bhaji Recipe In Marathi)
#TBR-रोज डबा वेगळा असेल ,तरखुप मज्जा येते.सर्वजण आनंदाने खातात.दिवसभर भूक लागत नाही.असाच मस्त डब्बा....
ठी पौष्टिक,पोटभर
कुकिंग सूचना
- 1
प्रथम वादाला तोंड आणून सोलून घ्या.
- 2
आता वाटण तयार करू या..... कांदा, खोबरे भाजून घ्या.मिक्सरमध्ये पेस्ट करा.
- 3
आता हिरवे वाटण तयार करू या..
- 4
दोन्ही वाटणे तयार आहे.
- 5
आता कढईत तेल गरम करून त्यात मोहरी जीरे, हिंग, हळद घालून खमंग फोडणी करून त्यात कांदा परतून घ्यावा.बटाटा,हिरवीपेस्ट घालून खमंग परतवा.आतावाटण, कोकणी मसाला घालून परतवा नंतर योगाचे वाल घाला.
- 6
आता शिजल्यावर गुळ, चिंचेचा कोळ मीठ घालून उकळी आणा.
- 7
तयार आहे पौष्टिक भाजी....
- 8
भाकरी,भात, पोळी बरोबर सर्व्ह करा.डब्यात देण्यासाठी तयार आहे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16319679

टिप्पण्या