कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
व्हेज मंचुरियन (Veg Manchurian Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
व्हेज मंचुरियन (Veg Manchurian Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

व्हेज मंचुरियन (Veg Manchurian Recipe In Marathi)

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande

#CHR #चायनीज ..... मुलांना आवडणारे चायनीज व्हेज मंचुरियन आज मी घरी बनवले....

#CHR #चायनीज ..... मुलांना आवडणारे चायनीज व्हेज मंचुरियन आज मी घरी बनवले....

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

35- मीनीटे
3-झणांसाठी
  1. मंचूरीयन साठी
  2. 500 ग्रामपत्ता गोबि
  3. 2 टेबलस्पूनमैदा
  4. 2 टेबलस्पूनकॉर्नफ्लॉवर
  5. 1 टीस्पूनब्लॅक पेपर
  6. 1 टीस्पूनमीठ
  7. 6-7लसूण पाकळ्या पेस्ट
  8. 1/2 इंचअद्रक कीसून
  9. 250 ग्रामतेल तळण्यासाठी
  10. ग्रेव्हीसाठी.
  11. 1कांदा
  12. 1शीमला मीर्ची लाल +हीरवि
  13. 1मोठी तिखट हीरवि मीर्ची बारीक चिरून
  14. 7-8लसूण पाकळ्या अगदीं बारिक कट करून
  15. 1 टेबलस्पूनव्हेनेगर
  16. 1 टेबलस्पूनसोया सॉस
  17. 1 टेबलस्पूनटोमॅटो सॉस
  18. 1 टीस्पूनचिली सॉस
  19. 1 टेबलस्पूनकॉर्नफ्लॉवर
  20. 1 टेबलस्पूनतेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

35- मीनीटे
  1. 1

    पत्ता कोबी धूवून कीसणीवर अगदी बारीक ग्रेट करून घेणे...... आणि कीस हाताने घट्ट पीळून पाणी काढून घेणे....

    व्हेज मंचुरियन (Veg Manchurian Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    व्हेज मंचुरियन (Veg Manchurian Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    व्हेज मंचुरियन (Veg Manchurian Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    लसूण अद्रक अगदी बारीक किसून किंवा ठेचून पेस्ट करून कोबी मध्ये टाकणे.. ब्लॅक पेपर आणि कॉर्नफ्लोर मैदा दोन्ही त्याच्यात टाकून मिक्स करणे....

    व्हेज मंचुरियन (Veg Manchurian Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    व्हेज मंचुरियन (Veg Manchurian Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    व्हेज मंचुरियन (Veg Manchurian Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    चवीनुसार मीठ टाकून कोबीचे मिश्रण हाताने छान मिक्स करून मिश्रणाचे छोटे छोटे एकसारखे हाताने गोल गोळे करून घेणे....

    व्हेज मंचुरियन (Veg Manchurian Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    व्हेज मंचुरियन (Veg Manchurian Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    व्हेज मंचुरियन (Veg Manchurian Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    गॅसवर एका कढईत तेल गरम करून लो टू मिडीयम आचेवरती हे गोळे लालसर तळून घेणे....

    व्हेज मंचुरियन (Veg Manchurian Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    व्हेज मंचुरियन (Veg Manchurian Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    व्हेज मंचुरियन (Veg Manchurian Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    सगळे साहित्य काढून ठेवले आता गॅसवर एका कढईमध्ये थोडे तेल टाकून त्यात लसूण हिरवी मिरची टाकून लालसर परतून घेणे....

    व्हेज मंचुरियन (Veg Manchurian Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    व्हेज मंचुरियन (Veg Manchurian Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    व्हेज मंचुरियन (Veg Manchurian Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    त्यात शिमला मिरची कांदा टाकून परतले आणि सगळे सॉस टाकणे....मीक्स करणे...

    व्हेज मंचुरियन (Veg Manchurian Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    व्हेज मंचुरियन (Veg Manchurian Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    व्हेज मंचुरियन (Veg Manchurian Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    एका बाऊलमध्ये कॉर्नफ्लॉवर घेऊन त्यात थोडे पाणी टाकले आणि कॉर्नफ्लॉवरचे पेस्ट कढई मधील भाज्यांमध्ये टाकून मिक्स करून घेणे.....

    व्हेज मंचुरियन (Veg Manchurian Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    व्हेज मंचुरियन (Veg Manchurian Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    व्हेज मंचुरियन (Veg Manchurian Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    तयार मंचुरियन बॉल ग्रेव्हीमध्ये टाकून मिक्स केले.... प्लेटमध्ये काढून वरून कोथिंबीर किंवा असल्यास पालेकांदा टाकून सर्व करणे

    व्हेज मंचुरियन (Veg Manchurian Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
    व्हेज मंचुरियन (Veg Manchurian Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
    व्हेज मंचुरियन (Veg Manchurian Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
  9. 9

    व्हेज मंचुरियन (Veg Manchurian Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 9 फोटो
    व्हेज मंचुरियन (Veg Manchurian Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 9 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande
22 जुलै 2022 09:32 रोजी

टिप्पण्या (6)

Sudha Agrawal
Sudha Agrawal @SudhaAgrawal_123
03 ऑगस्ट 2022 06:58
@varsha_deshpande Woww Mouthwatering 😋😋👌👌👌
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. वेज मंचुरियन (Veg Manchurian Recipe In Marathi)
  2. चायनीज भेळ (Chinese Bhel Recipe In Marathi)
  3. बेसन पोळी (Besan Poli Recipe In Marathi)
  4. व्हेज मंचुरियन भजी (Veg Manchurian Bhajji Recipe In Marathi)
  5. सरस कोशिंबीर (Koshimbir Recipe In Marathi)
  1. सरस कोशिंबीर (Koshimbir Recipe In Marathi)
  2. बेसन पोळी (Besan Poli Recipe In Marathi)
  3. पास्ता चिझ टोमॅटो (Pasta Cheese Tomato Recipe In Marathi)
  4. हनी- चिली पोटॅटो (Honey Chilli Potato Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16387222
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close