सरस कोशिंबीर (Koshimbir Recipe In Marathi)

Supriya Devkar @cook_1983
संहिता कंद या ताईंची रेसिपी आज मी बनवून पाहिली. थोडीशी वेगळी चव असलेली हि कोशिंबीर छान लागते. चला तर मग बनवूयात
सरस कोशिंबीर (Koshimbir Recipe In Marathi)
संहिता कंद या ताईंची रेसिपी आज मी बनवून पाहिली. थोडीशी वेगळी चव असलेली हि कोशिंबीर छान लागते. चला तर मग बनवूयात
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम गाजर, बीट किसून घ्यावे त्यात बारीक चिरून कांदा, टोमॅटो घालून घ्यावे.आता त्यात दही, शेगंदाणा कुट, लाल तिखट, मीठ साखर घालून घ्यावे.
- 2
आता फोडणी तयार करावी तेल गरम करून त्यात कढिपत्ता, मोहरी, हिंग, लाल तिखट, मीठ, साखर,तीळ घालून तयार करावी आणि आता सर्व एकत्र करून घ्यावे.
- 3
सर्व छान मिक्स करुन घ्यावेत. वरून कोथिंबीर घालून घ्या.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
सरस कोशिंबीर
#फोटोग्राफी ह्या कोशिंबीरी मध्ये मी चार घटक वेगळे वापरले आहेत आणि जरा वेगळी अशी कोशिंबीर बनवले आहे या कोशिंबीर दह्याचा वापर केलाय. यात कोणते चार सरस पदार्थ आहे जे आपल्याला शरीराला उपयोगी पडतात चला तर मग बघुया. Sanhita Kand -
कोबीची कोशिंबीर (Kobichi Koshimbir Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOKथोडीशी वेगळी पण चवीला छान असणारी ही कोबीची कोशिंबीर सगळ्यांना खूपच आवडेल Charusheela Prabhu -
सात्विक श्रावण घेवडा (shrawan ghewada recipe in marathi)
श्रावणाची सुरवात होण्याआधी श्रावण घेवडा बाजारात यायला सुरुवात होते. काही भाज्या अशा असतात कि त्यांना खूप मसाला न घालता बनवले तरी त्याची स्वतः ची चव वेगळी असते.असाच हा घेवडा गावरानी शेंगा असतील तर त्याची चव अफलातून लागते. बरेच लोक शिजवून घेऊन फोडणी देतात. पण डायरेक्ट फोडणी देवून ही हि शेंगभाजी लवकर शिजते. या भाजीत तेल तिखट मीठ आणि शिजल्यावर कुट घालून छान लागते. तर चला कांदा लसूण विरहित भाजी बनवूयात. Supriya Devkar -
गाजराची तडकावाली कोशिंबीर (Gajrachi Tadkawali Koshimbir Recipe In Marathi)
#TR रोजच्या जेवणातील कोशिंबीर हा एक अविभाज्य घटक आहे कच्चे अन्नपदार्थ आपल्या शरीरात गेले पाहिजे त्यामध्ये फळ सॅलड कोशिंबिरींचा वापर केला गेला पाहिजे आज आपण बनवणार आहात फोडणीची गाजराची कोशिंबीर अगदी सोपी आणि झटपट बनणारी चला तर मग बनवूयात Supriya Devkar -
मिक्स कोशिंबीर
#फोटोग्राफी#कोशिंबीरखरंतर लॉकडाउन मुळे जे घरात उपलब्ध आहे त्यातच मी ही मिश्र कोशिंबीर बनविली आहे. मी ज्या प्रकारे सर्व साहित्य वेगवेगळं ठेवलं आहे, दही वेगळं ठेवल आहे त्यामुळे पाणी सुटणार नाही आयत्या वेळेला दही मिक्स करून कोशिंबीर सर्व्ह करु शकतो. सर्व तयार करून फ्रीझमध्येही ठेवू शकतो. Deepa Gad -
कोशिंबीर (koshimbir recipe in marathi)
#फोटोग्राफी वरण ,भात,भाजी,पोळी, कोशिंबीर ही आपल्या भारतीयांच्या आहारातील मुख्य कलमं.. कोशिंबीर हा आपल्या खाद्यजीवनातील अविभाज्य घटक.. याशिवाय आपले जेवण परिपूर्ण बनूच शकत नाही.जेवणाच्या ताटातील डावी बाजू सांभाळायचं कामं करतात या कोशिंबिरी.. या पचायला हलक्या,थंड,पौष्टिक असतात...Dieting साठी तर उत्तमच... या कच्च्याच खाल्ल्या जातात.त्यामुळे आपले दातही आटोआप मजबूत होतात..कोशिंबिरींमुळे शरीराला तंतुमय पदार्थ म्हणजेच फायबर्स मिळतात..ज्यामुळे कोठा साफ रहायला मदत होते..तसंच यामध्ये शरीराला आवश्यक अशी वेगवेगळी जीवनसत्त्वे, खनिज पदार्थ असतात.. दही, लिंबू,चाट मसाला,मिरची, जिरेपूड,सैंधव मीठ, कोथिंबीर, आमचूर पावडर,साखर, मिरपूड,तर कधी फोडणी घालून या कोशिंबिरी चटकदार, चविष्ट चवदार,जिभेला रुची आणणार्या केलेल्या जातात.यामुळे तोंडात लाळेची उत्पत्ती होऊन अन्नपचन सुलभ होते. दह्यामध्ये protein आहे..तसंच दही हे Probiotic food आहे.. त्यामुळे दह्याबरोबर कोशिंबीर केली की दह्याचे हे फायदे आपल्या शरीराला सहज मिळतात. जेव्हा कोशिंबिरीत लिंबू पिळतो तेव्हां vit.c मिळते.. चला तर मग आज आपण बीट,गाजर, टोमॅटो ची कोशिंबीर करु या.. Bhagyashree Lele -
पत्ताकोबी ची कोशिंबीर (pattakobichi koshimbir recipe in marathi)
#फोटोग्राफीमला जेवणात कोशिंबीर नेहमीच लागते. म्हणजे रोजचीच.. त्याच त्याच नेहमीप्रमाणे केलेल्या कोशिंबीर खायला जिवावर येत.. मग मी काही ना काही उद्योग करत राहते.. उलटे सुलटे..केलेले प्रयोग नेहमीच यशस्वी होतात.. आजही असच काही तरी केले... आणि एकदम फकड झाली केलेली पत्ताकोबी ची कोशिंबीर... 💃🏻💕 Vasudha Gudhe -
भेंडी फ्राय ?(Bhendi Fry Recipe In Marathi)
#BKR भेंडीची भाजी किती तरी प्रकारे बनवली जाते. आजची भेंडी फ्राय करणार आहोत. चला तर बनवूयात Supriya Devkar -
बिटरुट कोशिंबीर(beetroot koshimbir recipe in marathi)
#फोटोग्राफी#homeworkबिट म्हटलं की पहिल्या मुलांचे वाकडे तोंड पण खाण तर जरुरी आहे व काहीना काही विचार करून रेसिपी करते खूप छान लागते कोशिंबीर Deepali dake Kulkarni -
मुळ्याच्या पाल्याची कोशिंबीर (mudachya palyachi koshimbir recipe in marathi)
आता बाजारात छान मुळे मिळतात तुम्ही भाजी करत असालच पण लोहयुक्त मुळ्याच्या पाल्याची पोष्टीक कोशिंबीर करा छान लागते. Hema Wane -
टोमॅटो आंबटगोड चटणी (tomato ambat god chutney recipe in marathi)
सध्या पावसामुळे कोशिंबीर खायची इच्छा होत नाही परंतु तोंडीलावणे तर हवेच काहीतरी! म्हणून आज मी टोमॅटो ची शिजवून आंबटगोड चटणी बनवलीय.वरणभात, खिचडी, पातळ भाजी ह्या सोबत ही चटणी उत्तम लागते. Pragati Hakim -
गाजराची कोशिंबीर (gajar koshimbir recipe in marathi)
#GA4 #week3 पझल मधील गाजर. रेसिपी-1मी ही कोशिंबीर नेहमी करते. चवीला खूप छान लागते. Sujata Gengaje -
गाजर कोशिंबीर (gajar koshimbir recipe in marathi)
#HLR गाजर कोशिंबीर फळांनंतर अधिक निरोगी आहे कारण ते शिजवलेले नाही, परंतु नेहमी ताजे खाणे लक्षात ठेवा. Sushma Sachin Sharma -
उरलेल्या भाकरीचे तुकडे/चिवडा (Left Over Bhakri Chivda Recipe In Marathi)
कधीतरी खायला मिळणारा हा पदार्थ खूप चविष्ट बनतो. चला तर मग बनवूयात उरलेल्या भाकरीचे तुकडे किंवा चिवडा Supriya Devkar -
फरस बी / श्रावण घेवडा भाजी (shravan ghevda bhaji recipe in marathi)
#cooksnap# सुप्रिया ठेंगडी यांची ही रेसिपी आज मी cooksnap केली आहे. नेहमी पेक्षा वेगळी चव वाटली या भाजीची...छान लागते... Varsha Ingole Bele -
कोशिंबीर (चटणी) (koshimbir recipe in marathi)
#Cooksnap साठी मी ही रेसिपी माझी फ्रेंड माया दमई हीची सिलेक्ट केली आहे,,खूप छान वाटते जेव्हा आपल्या मैत्रिणीची रेसिपी आपण करतो,,जेवणासोबत कोशिंबीर असेल तर जेवणाची लज्जत वाढते...कोशिंबीर द्वारे खूप सारे फायबर आपल्या पोटात जाते..आणि आपला आरोग्य चांगले राहते... Sonal Isal Kolhe -
ब्रोकोली ची कोशिंबीर (Broccolichi koshimbir recipe in marathi)
थोडीशी वेगळी पण अतिशय टेस्टी असणारी ही कोशिंबीर नक्कीच ट्राय करून बघा Charusheela Prabhu -
वांग्याचे भरीत (vangyache bharit recipe in marathi)
विदर्भात राहिल्याने तिकडचे काही पदार्थ खूप आवडतात .जळगाव भरितही खूप फेमस आहे तिकडे. या भरितात हिरव्या मिरच्या वापरल्या जातात ज्या तिखट नसतात. पश्चिम महाराष्ट्रात तशी मिरची जास्त मिळत नाही. चला तर मग आपण कांदा लसूण मसाला वापरून हे भरीत बनवूयात. Supriya Devkar -
साऊथ इंडियन कार्ल्याचे तोंडीलावणे (karlyachi bhaji recipe in marathi)
चातुर्मास स्पेशल रेसिपी .कादा लसूण न वापरता कार्ल्याची ही अफलातून रेसिपी मी आज घेऊन आले.ही रेसिपी हैद्राबाद ला खाण्यात आली मस्त वाटली थोडे बदल करून बनवली आणि ती सर्वांना आवडू लागली .कार्ले कडू असते पण हे खाताना खावेसे वाटते.चला तर मग बनवूयात. Supriya Devkar -
कोशिंबीर (koshimbir recipe in marathi)
#फोटोग्राफी 7 कोशिंबीर खूप प्रकारे करता येते...मी नेहमी अशी मिक्स कोशिंबीर करते...बिर्याणी,पुलाव सोबत खूप छान लागते Mansi Patwari -
बीटयोगर्ट कोशिंबीर (Beet yogurt koshimbir recipe in marathi)
#दहीसध्या इतक ऊकडतय की संध्याकाळी स्वयंपाक नकोसा होतो. मग आमचे सध्या one pot meal चालु आहे पण पुलाव किंवा बिर्याणी केली तर हमखास कोशिंबीर किंवा रायता लागतोच. मग आज पोटॅटो बिर्याणी आणि बीटयोगर्ट कोशिंबीर केली. झटपट स्वयंपाक आणि उन्हाची स्वयंपाकघरातुन पटकन सुटका😊😊मी Preeti Salvi ह्यांची रायता रेसिपी #cooksnap केली आहे फक दह्राला बीटरूटचा twist दिलाय. Anjali Muley Panse -
काकडी टोमॅटोची दह्यातली कोशिंबीर
रोजच्या जेवणासोबत तोंडी लावणे काहीतरी हवेच मग कधी लोणचे असेल कधी चटणी असेल कधी कोशिंबीर आज आपण काकडी टोमॅटोची दह्यातली कोशिंबीर बनवणार आहोत झटपट बनते आणि टेस्टी Supriya Devkar -
काकडीची खमंग कोशिंबीर (Kakdichi Koshimbir Recipe In Marathi)
#NVR नॉनव्हेज वेज या थीम साठी मी माझी काकडीची खमंग कोशिंबीर ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
बीटची कोशिंबीर (beet koshimbir recipe in marathi)
#फोटोग्राफीरेसिपी 7मला सर्व प्रकारच्या कोशिंबीर आवडतात. त्यातील ही एक बीटची कोशिंबीर... 👍🏻😋 Ashwini Jadhav -
कांदा टोमॅटो कोशिंबीर/ रायते (kanda tomato koshimbir recipe in marathi)
#कोशिबिर#रायतेकोशिंबीर हे हेल्दी फूड आहे करायला अगदी सोपी आणि तोंडी लावण्या साठी मस्त Sushma pedgaonkar -
बीटाची कोशिंबीर (beetachi koshimbir recipe in marathi)
#Goldenapron3 week20 ह्यातील कीवर्ड बिट हा आहे. म्हणून इथे मी ही स्पेशल कोशिंबीर केलि आहे बघूया ह्याचीरेसिपि. Sanhita Kand -
हिवाळा स्पेशल बिटरूट कटलेट (beetroot cutlets recipe in marathi)
#कुकअलाॅन्गकुकपॅडच्या पाचव्या वाढदिवसानिमित्त कुकअलाॅन्गमध्ये शिकवलेली रेसिपी म्हणजे हे ख्रिसमस स्पेशल कटलेट. खूपच छान बनते. चला तर मग बनवूयात कटलेट. Supriya Devkar -
पनीर मशरूम भूर्जी (Paneer-Mushroom Bhurji Recipe In Marathi)
#cookpadturn6 पनीर भुर्जी आपण नेहमीच खातो पण त्यात मशरूमची चव असेल तर आणखीनच भुर्जी छान लागते चला तर मग आज आपण बनवूयात पनीर भुर्जी Supriya Devkar -
गाजर-मूंगाची पौष्टिक कोशिंबीर (gajar moong koshimbir recipe in marathi)
#GA4#week3जेवणात कोशिंबीर असली की जेवण चांगल्याप्रकारे होते .म्हणून मी आज कोशिंबीर केली आहे . Dilip Bele -
उपवासाचे भोपळ्याचे वडे (bhoplyache vade recipe in marathi)
#nnrपदार्थ :लाल भोपळाउपवासाचे पदार्थात लाल भोपळा ही गणला जातो लाल भोपळ्याची भाजी ही सर्रास बनवली जाते आज आपण एक इनोव्हेटिव्ह पदार्थ बनवूयात तो म्हणजे उपवासाचे भोपळ्याचे वडे चला तर मग बनवूयात Supriya Devkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16386936
टिप्पण्या