कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
नागपुरी डाळ मसाला (Nagpuri Dal Masala Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
नागपुरी डाळ मसाला (Nagpuri Dal Masala Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

नागपुरी डाळ मसाला (Nagpuri Dal Masala Recipe In Marathi)

Rohini Deshkar
Rohini Deshkar @cook_24641154

#ATW3
#TheChefStory
#नागपुरी डाळ मसाला

#ATW3
#TheChefStory
#नागपुरी डाळ मसाला

पुढे वाचा

नागपुरी डाळ मसाला (Nagpuri Dal Masala Recipe In Marathi)

Rohini Deshkar
Rohini Deshkar @cook_24641154

#ATW3
#TheChefStory
#नागपुरी डाळ मसाला

#ATW3
#TheChefStory
#नागपुरी डाळ मसाला

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

एक तास
दोन व्यक्तिकरीता
  1. 1 वाटीचण्याची डाळ
  2. 2कांदे
  3. 1 टेबलस्पूनआले लसूण पेस्ट
  4. 3 टेबलस्पूनलाल तिखट
  5. 1 टीस्पूनमोहरी
  6. 1/2 टी स्पूनहळद
  7. 3 टेबलस्पूनतेल
  8. 1 टेबल स्पूनखडा मसाला
  9. 3 टीस्पूनधने जीरे पावडर
  10. 2 टेबलस्पूनकोथिंबीर
  11. मीठ स्वादानुसार
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

एक तास
  1. 1

    सर्वप्रथम चण्याची डाळ दोन तास पाण्यामध्ये भिजवून ठेवावी. कांदा बारीक कापून घ्या. कोथिंबीर बारीक कापून घ्यावा.

    नागपुरी डाळ मसाला (Nagpuri Dal Masala Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    नागपुरी डाळ मसाला (Nagpuri Dal Masala Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता गॅसवर एका कढईमध्ये तेल गरम करा. या तेलामध्ये बारीक कापलेला कांदा घाला. कांदा जास्त शिजू नका देऊ. लगेच आलं लसूण पेस्ट घाला.

    नागपुरी डाळ मसाला (Nagpuri Dal Masala Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    थोडे परतून घ्या. आता यात हळद व लाल तिखट घाला. सर्व मिक्स करून या भिजवलेली चणाडाळ घाला.

    नागपुरी डाळ मसाला (Nagpuri Dal Masala Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    सर्व एकत्र करून शिजू द्या. डाळ शिजत आली की यात गरम मसाला मीठ व बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.

    नागपुरी डाळ मसाला (Nagpuri Dal Masala Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    नागपुरी डाळ मसाला (Nagpuri Dal Masala Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    गरम गरम डाळ पोळी अथवा भाकरी सोबत सर्व्ह करा.

    नागपुरी डाळ मसाला (Nagpuri Dal Masala Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Rohini Deshkar
Rohini Deshkar @cook_24641154
15 सप्टेंबर 2022 08:30 रोजी
cooking and serving with love is my passion.
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. चटपटीत गुपचूप(पाणी पुरी)(Pani Puri Recipe In Marathi)
  2. सुरमई फिश रस्सा (Surmai Fish Rassa Recipe In Marathi)
  3. मुंबई स्ट्रीट सॅन्डविच (Mumbai Street Sandwich Recipe In Marathi)
  4. मलाई कोफ्ता वीथ क्रीमी व्हाईट गेव्ही (Malai Kofta With Creamy White Gravy Recipe In Marathi)
  5. रोझ गुलकंद मोदक (Rose Gulkand Modak Recipe In Marathi)
  1. आलू मटार चाट (Aloo Matar Chat Recipe In Marathi)
  2. काकडीची कोशिंबीर (Kakdichi Koshimbir Recipe In Marathi)
  3. सोया चंक्स करी (Soya Chunks Curry Recipe In Marathi)
  4. बेडमी पुरी विथ आलू की सब्जी (Bedmi Poori With Aloo Sabji Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16504881
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close