कुकिंग सूचना
- 1
प्रथम सारण साठी गाठीशेव, तिखट शेव, मूंग डाळ, धने,जीरे, बडीशेप एकत्र करून मिक्सर मध्ये बारीक करून घ्या
- 2
आता या मिश्रणात तिखट, हळद, हिंग, मीठ, काळीमिरे पावडर, पिठीसाखर, चाट मसाला ऍड करून मिक्स करा. आता यात चिंचे चा पल्प ऍड करा मिक्स करा सारण तयार.सारण मोकळे नको गोळे तयार झाले पाहिजेत
- 3
आता मैदा आणि मीठ मिक्स करून त्यात मोहन ऍड करा आणि मैदा मळून घ्या. आणि 15 मिनिटे बाजूला ठेवा.
- 4
तयार सारणाचे गोळे तयार करून द्या. आता मडाची छोटी लाटी घेऊन पुरी लाटून घ्या त्यात सारणाचा गोळा ठेऊन गोल कचोरी तयार करून घ्या. अशा सर्व कचोऱ्या बनवा
- 5
कढईत तेल ऍड करून गरम करा तेल गरम झाले त्या कचोरी टाकून छान मध्यम आचेवर तळून घ्या अशा सर्व कचोऱ्या तळून घ्या.
- 6
मस्त कचोऱ्या सर्व्ह करा.या कचोऱ्या चा 14-15 दिवस टिकतात.
Top Search in
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16582729






















टिप्पण्या