कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
बोनलेस चिकन लाॅलिपाॅप (Boneless Chicken Lollipop Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
बोनलेस चिकन लाॅलिपाॅप (Boneless Chicken Lollipop Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

बोनलेस चिकन लाॅलिपाॅप (Boneless Chicken Lollipop Recipe In Marathi)

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar

#ZCR
#बोनलेस_चिकन_लाॅलिपाॅप
थंडी पडल्यावर मस्त गरमागरम काहीतरी खावंसं वाटतं. म्हणून झटपट बनणारे बोनलेस चिकन लॉलीपॉप खायला खूप छान लागते.

#ZCR
#बोनलेस_चिकन_लाॅलिपाॅप
थंडी पडल्यावर मस्त गरमागरम काहीतरी खावंसं वाटतं. म्हणून झटपट बनणारे बोनलेस चिकन लॉलीपॉप खायला खूप छान लागते.

पुढे वाचा

बोनलेस चिकन लाॅलिपाॅप (Boneless Chicken Lollipop Recipe In Marathi)

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar

#ZCR
#बोनलेस_चिकन_लाॅलिपाॅप
थंडी पडल्यावर मस्त गरमागरम काहीतरी खावंसं वाटतं. म्हणून झटपट बनणारे बोनलेस चिकन लॉलीपॉप खायला खूप छान लागते.

#ZCR
#बोनलेस_चिकन_लाॅलिपाॅप
थंडी पडल्यावर मस्त गरमागरम काहीतरी खावंसं वाटतं. म्हणून झटपट बनणारे बोनलेस चिकन लॉलीपॉप खायला खूप छान लागते.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

३० मिनिटे
४ जणांसाठी
  1. ५०० ग्रॅम बोनलेस चिकन तुकडे
  2. 2 टीस्पूनआलं लसूण पेस्ट
  3. 1फेटलेलं अंड
  4. 2 टीस्पूनतिखट पूड (काश्मीरी तिखट पूड)
  5. 1/4 टीस्पूनहळद
  6. 1 टीस्पूनगरम मसाला पावडर
  7. 1/2 टीस्पूनधणे जीरे पावडर
  8. 2 टेबलस्पूनकाॅर्नफ्लावर
  9. 2 टेबलस्पूनमैदा
  10. मीठ चवीप्रमाणे
  11. तळण्यासाठी तेल
  12. लाल रंगाचा फूड कलर.. ऐच्छिक
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    बोनलेस चिकन तुकडे स्वच्छ धुवून त्यात आलं लसूण पेस्ट, तिखट पूड, हळद, गरम मसाला पावडर, धणे जीरे पावडर आणि १ टीस्पून तेल घालून मिक्स करून चिकन मॅरिनेट करायला ठेवावे. तेल घातल्यामुळे चिकन पिसेस खाताना छान साॅफ्ट आणि जुसी लागतात.

    बोनलेस चिकन लाॅलिपाॅप (Boneless Chicken Lollipop Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    बोनलेस चिकन लाॅलिपाॅप (Boneless Chicken Lollipop Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    बनवताना मॅरिनेट केलेल्या चिकन मधे १ फेटलेलं अंडं, काॅर्नफ्लवर आणि मैदा घालून चांगले मिक्स करून ५ मिनिटे ठेवावे. (हवा असल्यास यात थेंबभर लाल फूड कलर मिक्स करावा, नाही तर लाल रंगाची काश्मीरी मिरची पावडर घालावी)

    बोनलेस चिकन लाॅलिपाॅप (Boneless Chicken Lollipop Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    बोनलेस चिकन लाॅलिपाॅप (Boneless Chicken Lollipop Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    कढई मधे गरमागरम तेलात मॅरिनेट केलेले चिकन तुकडे खरपूस फ्राय करून टिश्यू पेपरवर जास्तीचे तेल टिपून घेण्यासाठी ठेवावे.

    बोनलेस चिकन लाॅलिपाॅप (Boneless Chicken Lollipop Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    बोनलेस चिकन लाॅलिपाॅप (Boneless Chicken Lollipop Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    मस्त चमचमीत गरमागरम बोनलेस चिकन लॉलीपॉप कांदा, लिंबू आणि आवडत असल्यास शेजवान सॉस बरोबर सर्व्ह करावे.

    बोनलेस चिकन लाॅलिपाॅप (Boneless Chicken Lollipop Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
01 डिसेंबर 2022 14:27 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Top Search in

  1. 1st for बोनलेस चिकन

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. चटपटीत शेव भाजी (Shev Bhaji Recipe In Marathi)
  2. मसाले भात (Masale Bhat Recipe In Marathi)
  3. पनीर पालक भुर्जी (Paneer Palak Bhurji Recipe In Marathi)
  4. ब्रेड रोल (Bread Roll Recipe In Marathi)
  5. आवळा कॅन्डी (Awla Candy Recipe In Marathi)
  1. चटपटीत शेव भाजी (Shev Bhaji Recipe In Marathi)
  2. ब्रेड रोल (Bread Roll Recipe In Marathi)
  3. आवळा कॅन्डी (Awla Candy Recipe In Marathi)
  4. बसक्या दुधीचा हलवा (Didhicha Halwa Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16663502
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close