आवळा कॅन्डी (Awla Candy Recipe In Marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
Kalyan

#विंटर सिजन मध्ये मार्केटमध्ये आवळा मोठ्या प्रमाणात आलेला आहे चला तर वर्षभर साठी आवळया ची रेसिपी बनवुया आवळा कॅन्डी रेसिपी कृती बघुया

आवळा कॅन्डी (Awla Candy Recipe In Marathi)

#विंटर सिजन मध्ये मार्केटमध्ये आवळा मोठ्या प्रमाणात आलेला आहे चला तर वर्षभर साठी आवळया ची रेसिपी बनवुया आवळा कॅन्डी रेसिपी कृती बघुया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मिनटे
४-५ जणांसाठी
  1. ५०० ग्रॅम आवळे
  2. २०० ग्रॅम साखर
  3. 1टिस्पुन काळ मीठ

कुकिंग सूचना

१० मिनटे
  1. 1

    आवळे स्वच्छ धुवुन कोरडे करा

  2. 2

    १० मिनिटे आवळे वाफवुन घ्या नंतर थंड करून सर्व पाकळ्या मोकळ्या करून बी काढुन टाका

  3. 3

    मोठ्या बाऊलमध्ये आवळ्याच्या पाकळ्या त्यात साखर मिक्स करून वरखाली करून २ दिवस झाकुन ठेवा

  4. 4

    ३ ऱ्या दिवशी गाळणी ने त्यातील पाणी बाजुला काढा(त्याचे सरबत करा) नंतर त्यात थोडी पिठिसाखर व काळ मिठ मिक्स करा

  5. 5

    ताटात पसरवुन २-४ दिवस उन्हात वाळत घाला आपली आवळा कॅन्डी खाण्यासाठी रेडी

  6. 6

    ट्रे मध्ये तयार आवळा कॅन्डी सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
रोजी
Kalyan

टिप्पण्या

Similar Recipes