कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
नागपूरची सांबार वडी (Nagpur Sambhar Vadi Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
नागपूरची सांबार वडी (Nagpur Sambhar Vadi Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

नागपूरची सांबार वडी (Nagpur Sambhar Vadi Recipe In Marathi)

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
Nagpur

#HV ..
हिवाळा म्हटलं की हिरव्या पालेभाज्यांची मजा .. याच वेळेस मिळणाऱ्या छान पालेगळ सांबार किंवा कोथिंबीरच्या वड्या प्रत्येक घरी व्हायलाच पाहिजे. महाराष्ट्रभर सांबार वडी किंवा कोथिंबीर वडी करण्याची पद्धत वेगवेगळी. आज दिलेल्या रेसिपी मध्ये ही नागपूरची सांबारवाडी .. सोबत कढी सर्व्ह करण्याची पद्धत आहे इकडची. अतिशय चविष्ट आणि खमंग अशी ही.. आणि आज मी केलेली आहे बिना कांदा लसणाची . तेव्हा बघूया.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

1 तास
10-12 वड्या
  1. 1.5 कपमैदा
  2. .5 कपबेसन
  3. .25 कपतेल
  4. 1 टीस्पूनओवा
  5. .5 टीस्पूनहळद
  6. चवीनुसारमीठ
  7. सारणासाठी
  8. 1जुडी सांबार साधारण 5 कप चिरलेला
  9. 2 टीस्पूनतेल
  10. 1 टीस्पूनजीरे मोहरी
  11. 3हिरव्या मिरच्या बारीक चिरून
  12. 1 टेबलस्पूनचारोळी
  13. 1 टेबलस्पूनतीळ
  14. 2 टेबलस्पूनकिसमिस
  15. 3 टेबलस्पूनशेंगदाणा कूट
  16. 1 टीस्पूनखसखस
  17. 1 टेबलस्पूनधणे खडबडीत बारीक केलेले
  18. 1 टेबलस्पूनसोप
  19. 1 कपखोबरे किस
  20. 1 टीस्पूनहळद
  21. 1.5 टीस्पूनतिखट
  22. 1 टीस्पूनगोडा मसाला
  23. 1 टीस्पूनआमचूर पावडर
  24. 1 टीस्पूनसाखर
  25. चवीनुसारमीठ
  26. तळण्यासाठी तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    मैदा आणि बेसन चाळून घ्यावे. एका परातीत ते घेवून, त्यात हळद, मीठ, ओवा आणि गरम तेल, मोहन टाकावे.

    नागपूरची सांबार वडी (Nagpur Sambhar Vadi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    नागपूरची सांबार वडी (Nagpur Sambhar Vadi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    नागपूरची सांबार वडी (Nagpur Sambhar Vadi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    त्याला चांगले चोळून घ्यावे. नंतर थोडे थोडे पाणी घालून गोळा करून घ्यावा. 10-15 मिनिटे झाकून बाजूला ठेवावे.

    नागपूरची सांबार वडी (Nagpur Sambhar Vadi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    नागपूरची सांबार वडी (Nagpur Sambhar Vadi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    नागपूरची सांबार वडी (Nagpur Sambhar Vadi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    तोपर्यंत सांबार/कोथिंबीर पाण्याने धुऊन निथळून घ्यावे आणि बारीक चिरून घ्यावी. इतर सर्व सामग्री एकत्र ठेवावी.

    नागपूरची सांबार वडी (Nagpur Sambhar Vadi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    नागपूरची सांबार वडी (Nagpur Sambhar Vadi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    नागपूरची सांबार वडी (Nagpur Sambhar Vadi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    गॅसवर एका कढईत तेल टाकून ते गरम झाल्यावर त्यात जीरे मोहरी, हिरवी मिरची टाकावी. खडबडीत कुटलेले धणे, सोप, चारोळी, तीळ टाकून मिक्स करावे.

    नागपूरची सांबार वडी (Nagpur Sambhar Vadi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    नागपूरची सांबार वडी (Nagpur Sambhar Vadi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    नागपूरची सांबार वडी (Nagpur Sambhar Vadi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    नंतर त्यात खोबरे किस टाकून दोन मिनिट परतून घ्यावे. आता त्यात शेंगदाणा कूट, किसमिस टाकून पुन्हा मिक्स करावे.

    नागपूरची सांबार वडी (Nagpur Sambhar Vadi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    नागपूरची सांबार वडी (Nagpur Sambhar Vadi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    नागपूरची सांबार वडी (Nagpur Sambhar Vadi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    हळद, तिखट, गोडा मसाला घालून चांगले परतून घ्यावे. आता त्यात चिरलेली कोथिंबीर घालून छान एकत्र करून दोन मिनिट शिजवावे.

    नागपूरची सांबार वडी (Nagpur Sambhar Vadi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    नागपूरची सांबार वडी (Nagpur Sambhar Vadi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    नागपूरची सांबार वडी (Nagpur Sambhar Vadi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ, साखर आणि आमचूर पावडर टाकून एकत्र करावे. मिनिट भराने गॅस बंद करावा. सांबार वडीचे सारण तयार झाले आहे.

    नागपूरची सांबार वडी (Nagpur Sambhar Vadi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    नागपूरची सांबार वडी (Nagpur Sambhar Vadi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    नागपूरची सांबार वडी (Nagpur Sambhar Vadi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    आता झाकून ठेवलेले पीठ मळून त्याचे पाहिजे त्या आकाराचे गोळे करून घ्यावे. एक गोळा घेवून, छोट्या आकारात लाटून घ्यावी.

    नागपूरची सांबार वडी (Nagpur Sambhar Vadi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
    नागपूरची सांबार वडी (Nagpur Sambhar Vadi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
    नागपूरची सांबार वडी (Nagpur Sambhar Vadi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
  9. 9

    त्यात मध्ये2 टेबलस्पून सारण भरावे. पोळीच्या सर्व कडा पाणी लावून घ्याव्यात. आणि त्याची फोल्ड करावी. उघड्या दोन्ही बाजू चांगल्या बंद करून घ्याव्यात.

    नागपूरची सांबार वडी (Nagpur Sambhar Vadi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 9 फोटो
    नागपूरची सांबार वडी (Nagpur Sambhar Vadi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 9 फोटो
    नागपूरची सांबार वडी (Nagpur Sambhar Vadi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 9 फोटो
  10. 10

    अशा प्रकारे सर्व वड्या तयार करून घ्याव्यात.

    नागपूरची सांबार वडी (Nagpur Sambhar Vadi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 10 फोटो
    नागपूरची सांबार वडी (Nagpur Sambhar Vadi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 10 फोटो
  11. 11

    तो पर्यंत गॅसवर कढईत तेल गरम करायला ठेवावे. तेल गरम झाल्यावर, तयार केलेल्या वड्या, मध्यम आचेवर, सोनेरी रंगावर तळून घ्याव्यात.

    नागपूरची सांबार वडी (Nagpur Sambhar Vadi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 11 फोटो
    नागपूरची सांबार वडी (Nagpur Sambhar Vadi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 11 फोटो
    नागपूरची सांबार वडी (Nagpur Sambhar Vadi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 11 फोटो
  12. 12

    आणि टिश्यू पेपर वर काढून घ्याव्यात. मस्त खमंग, सांबार वडी तयार आहे.

    नागपूरची सांबार वडी (Nagpur Sambhar Vadi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 12 फोटो
    नागपूरची सांबार वडी (Nagpur Sambhar Vadi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 12 फोटो
  13. 13

    ही वडी, गरमागरम, कढी, फोडणीचे ताक, टोमॅटो केचप सोबत सर्व्ह करावी.

    नागपूरची सांबार वडी (Nagpur Sambhar Vadi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 13 फोटो
    नागपूरची सांबार वडी (Nagpur Sambhar Vadi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 13 फोटो
    नागपूरची सांबार वडी (Nagpur Sambhar Vadi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 13 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
11 डिसेंबर 2022 10:54 रोजी
Nagpur

टिप्पण्या (3)

Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103
15 डिसेंबर 2022 11:52
Fantastic
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Top Search in

  1. 4th for चारोळी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. मेथी पराठा (Methi Paratha Recipe In Marathi)
  2. रवा केक (Rava Cake Recipe In Marathi)
  3. गाजर हलवा (Gajar Halwa Recipe In Marathi)
  4. शाही शेवाई शिरा (Shahi Sevai Sheera Recipe In Marathi)
  5. कढई पनीर (Kadai Paneer Recipe In Marathi)
  1. कुकर मधील व्हेज पुलाव (Cooker Veg Pulao Recipe In Marathi)
  2. वरीची इडली आणि सांबर (Varichi Idli Recipe In Marathi)
  3. पिन्नी लड्डू (Pinni Ladoo Recipe In Marathi)
  4. पौष्टिक लाडू (Paushtik Ladoo Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16683850
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close