कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi)

Anushri Pai
Anushri Pai @Anu_29184519

#LCM1
छान गुलाबी थंडीचे दिवस सुरू झाले की सर्वप्रथम आठवतो तो म्हणजे गरमागरम वाफाळता मसाल्याचा चहा.अगदी कुठल्याही वेळेस, कुठलाही अतिथी घरात आल्यावरती, थोडा चहा घेणार का? असं थंडीच्या दिवसात म्हटलं तर तो नाही म्हणतच नाही आणि तोच चहाचा मसाला जर आपण घरी बनवला, ताजा बनवला, तर त्याचा स्वाद आणि त्या चहाचा आस्वाद घ्यायला आपल्या घरी, आपल्या चहाच्या आठवणीने येणारी लोकही असतात, आणि त्याचा आपल्यासारख्या गृहिणीला नक्कीच अभिमान वाटायला हवा.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

पाच मिनिटं
तीन
  • चहाच्या मसाल्यासाठी लागणारे घटक:-अडीच चमचे हिरवी वेलची
  • दीड चमचा काळी मिरी
  • १ चमचा लवंग
  • २दालचिनीच्या स्टिक्स
  • 1छोटं जायफळ
  • 5 चमचे(कुटून मिक्सरमध्ये फिरवून घेतलेली) सुंठ पावडर
  • चहा बनवण्यासाठी लागणारे साहित्य
  • २ कप दूध
  • १ कप पाणी
  • 4 चमचेसाखर
  • 1 चमचाचहाचा मसाला
  • 2 चमचेचहा पावडर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

पाच मिनिटं
  1. 1

    चहाचा मसाला बनवण्याची कृती:-वरील प्रमाणात सर्व मसाले प्रथम एकत्र करून घेऊया त्यानंतर जायफळ बारीक किसणीने किसून घ्यायचे सर्व खडा मसाला अगदी मंद आचेवरती पॅनमध्ये सुगंध येईपर्यंत परतून घ्यायचे.

    मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    नंतर ते सर्व खडे मसाले मिक्सरच्या छोट्या भांड्यात टाकायचे आणि त्या गरम तव्यावर सुंठ पावडर आणि जायफळ परतून घ्यायची. (गॅस बंद केलेला असतो तेव्हा) नंतर ते खडे मसाले मिक्सरमध्ये छान बारीक वाटून झाल्यानंतर त्यात सुंठ आणि जायफळ पावडर टाकून पुन्हा एकदा फिरवून घ्यायचे, की झाला आपला घरगुती, सुगंधित, झणझणीत, चविष्ट असा चहाचा मसाला.

    मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    मसाला चहा बनवण्याची कृती- गॅसवर एका भांड्यात एक कप पाणी घालून ते गरम झाल्यावर त्यात चहा पावडर घालून नीट उकळू द्यावे नंतर त्यात दोन कप दूध घालून चांगली उकळ काढून घ्यावी.

    मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    चहाचा छान रंग आल्यावरती नंतर साखर घालावी आणि सर्वात शेवटी चहा मसाला हे सर्व वरील प्रमाणात घालावे, एक उकळ काढावीआणि एक मिनिट झाकून छान गोल्डन कलरचा सुगंधित असा चहा सर्व करावा.

    मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    टीप:-चहा मध्ये साखर, चहाचा पूर्ण अर्क आल्यावर घालावी. कारण अगोदर घातल्यास चहाचा अर्क नीट येत नाही आणि चहाचा रंगही छान येत नाही. साखर पटकन विरघळते, त्यामुळे ती नंतर घातली तरी तिची चव येतेच पण अगोदर घातली तर चहाच्या पावडरचा कडकपणा कमी होतो आणि चहा पातळ होतो.

    मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Anushri Pai
Anushri Pai @Anu_29184519
26 डिसेंबर 2022 09:25 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

मसाला चहा मासल्या रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. व्हैनिला केक (Vanilla Cake Recipe In Marathi)
  2. दही वडा (Dahi Vada Recipe In Marathi)
  3. मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi)
  4. "कस्टर्ड स्टफ्ड डोनट" (Custard Stuffed Doughnut Recipe In Marathi)
  5. अळीव / हलीम लाडू (Aliv Ladoo Recipe In Marathi)
  1. उपवास - साबूदाणा थालीपीठ (Upwas Sabudana Thalipeeth Recipe In Marathi)
  2. मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi)
  3. "कस्टर्ड स्टफ्ड डोनट" (Custard Stuffed Doughnut Recipe In Marathi)
  4. मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16713455
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close