कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
पनीर टिक्का (Paneer Tikka Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
पनीर टिक्का (Paneer Tikka Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

पनीर टिक्का (Paneer Tikka Recipe In Marathi)

Vandana Shelar
Vandana Shelar @cook_26261725
नवी मुंबई

#LCM1
पनीर टिक्का म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटत. हॉटेलमध्ये गेल्यावर पनीर टिक्का आणि रोटी ही अनेकांची पहिली पसंती असते. पण अनेकांची तक्रार असते की हॉटेलसारखा पनीर टिक्का मसाला घरी होत नाही, ही अशी रेसिपी आहे, की घरचे एकदम खुश होऊन जातील. तेव्हा या वीकएंडला नक्की ट्राय करायला विसरू नका.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मि
4 सर्व्हिंग्ज
  1. 250 ग्रॅम पनीर / काॅटेज (चौकोनी तुकडे केलेले)
  2. 1कांदा (मोठा चौकोनी चिरलेला)
  3. 1मोठा टोमॅटो (बिया काढलेला चौकोनी चिरलेला)
  4. 1मोठी सिमला मिरची (चौकोनी चिरलेली)
  5. 2 टेबलस्पून भाजलेले हरभरा पीठ —
  6. 1/4 कप बांधून ठेवलेले दही
  7. 1 टीस्पून आल्ले लसूण पेस्ट
  8. 1/4 टीस्पून हळद
  9. 1 टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर
  10. 1 टीस्पून धणे पावडर
  11. 1/4 टीस्पून काळी मिरी पावडर
  12. 1 टीस्पून गरम मसाला पावडर
  13. 1 टीस्पून लिंबाचा रस
  14. चवीनुसार मीठ
  15. 4टेबलस्पून तेल
  16. 1मोठा कांदा (पेस्ट)
  17. 1 टीस्पून आल्ले लसूण पेस्ट
  18. 1/2जीरे
  19. टोमॅटो — 1 मोठा प्युरी केलेला
  20. 2वेलदोडे
  21. 1इंच दालचिनी
  22. 2लवंगा
  23. 1/4 टीस्पून हळद पावडर
  24. 1 टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर
  25. 1 टीस्पून धणे पावडर
  26. 1 टीस्पून गरम मसाला पावडर
  27. 1/2 टीस्पून कसुरी मेथी
  28. 2 टेबलस्पून योगर्ट
  29. 2 टीस्पून ताजी मलाई
  30. सजविण्यासाठी — कोथिंबीर
  31. चवीनुसार मीठ
  32. तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मि
  1. 1

    पहिल्यांदा पनीरचे चौकोनी क्यूब करून घ्या.
    आता 2 चमचे तेलामध्ये दोन चमचे बेसन पीठ दोन-तीन मिनिटे गरम करून घ्या. त्याच कढईमध्ये पनीर, सिमला मिरचीचे आणि कांद्याचे चौकोनी काप, आलं लसूण पेस्ट, पाव चमचा हळद, एक लहान चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर, एक चमचा धने जीरे पावडर, चवीपुरते मीठ, लिंबाचा रस आणि चार मोठे चमचे दही एकत्र करून मॅरीनेट करा.

    पनीर टिक्का (Paneer Tikka Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    पनीर टिक्का (Paneer Tikka Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    पनीर टिक्का (Paneer Tikka Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    हे मॅरीनेटेड पनीर फ्रीजमध्ये अर्धा तास ठेवून द्या.
    नाॅनस्टिक पॅनवर अर्धा तासानंतर सिमला मिरची कांदा आणि पनीरचे चौकोनी तुकडे शॅलो फ्राय करून घ्या.

    पनीर टिक्का (Paneer Tikka Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    पनीर टिक्का (Paneer Tikka Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता ग्रेव्हीसाठी कढईत ४ छोटे चमचे तेल घाला. त्यात १ टी स्पून जिर टाका.
    त्यात हिंग, मग बारीक २ चिरलेले कांदे घाला. कांदा गुलाबी झाल्यावर एक लहान चमचा आलं लसूण पेस्ट टाका.
    आता त्यात ३ छोटे टोमॅटो ची प्युरी घाला. (बारीक चिरलेला टोमॅटो पण टाकू शकता) व छान परतून घ्या. पॅनवर झाकण लावून मंद आचेवर थोडा वेळ शिजवा.
    झाकण काढून धणे, जीरे पावडर, हळद, चवीपुरते मीठ, कसुरी मेथी हातावर चोळून टाका, दोन चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर घाला.

    पनीर टिक्का (Paneer Tikka Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    पनीर टिक्का (Paneer Tikka Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    पनीर टिक्का (Paneer Tikka Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    सर्व मसाले एकजीव झाल्यावर अर्धा चमचा किचन किंग मसाला घालून झाकण ठेवा. दोन मिनिटांनंतर झाकण काढून हा मसाला तेल सुटून एकजीव होईपर्यंत परता.
    आता तयार मिश्रणात पनीर टाका आणि वरून एक छोटा चमचा गरम मसाला टाका. सर्व साहित्य एकत्र परतून घ्या आणि त्यात एक कप गरम पाणी टाका.

    पनीर टिक्का (Paneer Tikka Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    पनीर टिक्का (Paneer Tikka Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    पनीर टिक्का (Paneer Tikka Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    भाजीला उकळी आली की गॅस बंद करा आणि वरून कोथिंबीर भुरभरवून सर्व्ह करा पनीर टिक्का मसाला.
    ही भाजी पोळी, रोटी,नान, कुलचा, जीरा राईस सोबत छान लागते.

    पनीर टिक्का (Paneer Tikka Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    पनीर टिक्का (Paneer Tikka Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Vandana Shelar
Vandana Shelar @cook_26261725
02 जानेवारी 2023 17:40 रोजी
नवी मुंबई
Youtuber- Vandana's RecipeHome made RecipesFood Blogger
पुढे वाचा

टिप्पण्या (4)

Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103
04 जानेवारी 2023 07:22
Swadista
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. टोमॅटो ॲामलेट (Tomato Omelette Recipe In Marathi)
  2. सोयाबीन मंचुरियन (Soyabean Manchurian Recipe In Marathi)
  3. हरबऱ्याची डाळ घालून केलेली कांद्याची पात (Harbharachi Dal Kandyachi Paat Recipe In Marathi)
  4. छोले भटुरे (Chole Bhature Recipe In Marathi)
  5. ताकाची कढी (Takachi Kadhi Recipe In Marathi)
  1. हरबऱ्याची डाळ घालून केलेली कांद्याची पात (Harbharachi Dal Kandyachi Paat Recipe In Marathi)
  2. बाजरीची भाकरी गुळ चुरमा(Bajrichi Bhakri Gul Churna Recipe In Marathi)
  3. छोले भटुरे (Chole Bhature Recipe In Marathi)
  4. सुरणाचे काप (Surnache Kaap Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16727017
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close