कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
राजमा चावल (Rajma Chaval Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
राजमा चावल (Rajma Chaval Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

राजमा चावल (Rajma Chaval Recipe In Marathi)

Manisha Satish Dubal
Manisha Satish Dubal @manishadubal
Sanpada ( Navi Mumbai)

#DR2
डिनरसाठी "राजमा चावल " ही रेसिपी अगदी उत्तम रेसिपी आहे.येथे राजमा ग्रेव्हीला आपला महाराष्ट्रीयन टच अप देऊन बनविली आहे. चला तर बघुया! 😊

#DR2
डिनरसाठी "राजमा चावल " ही रेसिपी अगदी उत्तम रेसिपी आहे.येथे राजमा ग्रेव्हीला आपला महाराष्ट्रीयन टच अप देऊन बनविली आहे. चला तर बघुया! 😊

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मिनिटे
4 लोकांकरिता
  • राजमा ग्रेव्ही बनविण्यासाठी लागणारे साहित्य
  • 1 वाटीराजमा (ओले)
  • 1कांदा
  • 1टोमॅटो
  • 1/4ओले खोबरे (नारळाचा)
  • 1/2सुख्या खोबऱ्याचा तुकडा (सुख्या खोबऱ्याच्या वाटीचा)
  • 1 टेबलस्पून कसुरी मेथी
  • 1 1/2 टेबलस्पून लाल तिखट
  • गरम मसाला पावडर - 1tbs धने, ½ tbs जीरे, ¼ इंच दालचिनीचा तुकडा, 4 लवंगा, 6 काळिमारी, 3 पाकळ्या चक्रीफूल या सर्व साहित्याची एकत्रित पावडर
  • 10लसूण पाकळ्या
  • 1/4 इंचआल्याचा तुकडा
  • मूठभरकोथिंबीर
  • राईस
  • 2 वाट्याबासमती तांदूळ
  • खडा मसाला - ½ दालचिनीचा तुकडा, 3 लवंगा, 5 काळीमिरी, 2-3 पाकळ्या चक्रीफूल
  • 1 टीस्पून क्रश केलेले आले लसूण
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    प्रथम राजमा हळद, मीठ घालून शिजवून घ्यावा. ग्रेव्ही साठी वर सांगितल्याप्रमाणे सर्व साहित्य भाजून मिक्सरला वाटून घ्यावे.

    राजमा चावल (Rajma Chaval Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    राजमा चावल (Rajma Chaval Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    राजमा चावल (Rajma Chaval Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    गॅसवर पॅनमध्ये तेल गरम करून तमालपत्राची व कसुरी मेथी फोडणीला घालावी. त्यानंतर त्यात तयार केलेले वाटण परतावे. त्यामध्ये हळद, तिखट, गरम मसाला पावडर घालून चांगले परतावे. कडेने तेल सुटू लागले की त्यात शिजलेला राजमा घालावा.

    राजमा चावल (Rajma Chaval Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    राजमा चावल (Rajma Chaval Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    राजमा चावल (Rajma Chaval Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    राजमा ग्रेव्हीला उखळी येईपर्यंत तांदूळ स्वच्छ धुऊन निथळत ठेवावा. राजमाला उखळी आल्यानंतर पाच मिनिटे शिजू द्यावा. व गॅस बंद करावा.

    राजमा चावल (Rajma Chaval Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    राजमा चावल (Rajma Chaval Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    कुकरमध्ये 3 चमचे तेल गरम करून तमालपत्र, खडा मसाला, क्रश केलेले आले लसूण फोडणीला घालावे. त्यावर तांदूळ परतावा. तांदूळाच्या दुप्पट पाणी घालून एक शिटी द्यावी

    राजमा चावल (Rajma Chaval Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    राजमा चावल (Rajma Chaval Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    राजमा चावल (Rajma Chaval Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    त्यानंतर गरमागरम राईस (चावल) तयार राजमा ग्रेव्ही बरोबर सर्व्ह करावा

    राजमा चावल (Rajma Chaval Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    राजमा चावल (Rajma Chaval Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    राजमा चावल (Rajma Chaval Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    राजमा चावल (Rajma Chaval Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Manisha Satish Dubal
Manisha Satish Dubal @manishadubal
12 जानेवारी 2023 05:55 रोजी
Sanpada ( Navi Mumbai)

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

राजमा तांदूळ रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. मालवणी चिकन आणि जिरा मसाला राईस (Malvani Chicken Jeera Rice Recipe In Marathi)
  2. गावरान झुणका (Gavran Zunka Recipe In Marathi)
  3. आलू मटार सॅन्डविच (Aloo Matar Sandwich Recipe In Marathi)
  4. अंडा भुर्जी पाव (Anda Bhurji Pav Recipe In Marathi)
  5. हिरव्या कांद्याचा झुणका (Hirvya Kandyacha Zunka Recipe In Marathi)
  1. मोदक (Modak Recipe In Marathi)
  2. हिरव्या कांद्याचा झुणका (Hirvya Kandyacha Zunka Recipe In Marathi)
  3. तट्टे इडली (Tatte Idli Recipe In Marathi)
  4. तिळगुळ वडी (Tilgul Vadi Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16742725
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close