व्हेजी दम बिर्याणी (Veg Dum Biryani Recipe In Marathi)

Shital Patil @ssp7890
#DR2-घरात पाहूणे आले की, काही नवीन करतो अशीच एक आगळीवेगळी रेसिपी टा्य केली आहे.
व्हेजी दम बिर्याणी (Veg Dum Biryani Recipe In Marathi)
#DR2-घरात पाहूणे आले की, काही नवीन करतो अशीच एक आगळीवेगळी रेसिपी टा्य केली आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम तांदूळ स्वच्छ धुवून घ्या.१० मि. पेस्ट करा.भाज्या कापून घ्या.कांदा तळा.तांदूळ गरम पाण्यात शिजवून घ्या.
- 2
आता सर्व भाज्या मॅरीनेट करा.दही, लिंबू रस घाला. १ तास बाजूला ठेवून द्या.
- 3
आता शिजलेल्या भात नितळ ठेवा. एका तासाने जाड पातेल्याततळाला बटर घाला.नंतर त्यात मॅरीनेट केलेल्या भाज्या घालण्यावर तळलेला कांदा, पुदीना, कोथिंबीर घालून घ्या एकजीव करा.आता शिजलेल्या भाताचा थर द्यावा.वरून तळलेले काजू,केशर घालून सील बंद करावे.काईल पेपर लावून द्या.१५-२० मिनिटे मंद गॅसवर ठेवून द्या.
- 4
तयार आहे व्हे जी बिर्याणी....
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16743714














टिप्पण्या