कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मिक्स डाळींची आमटी (Mix Dalichi Amti Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मिक्स डाळींची आमटी (Mix Dalichi Amti Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मिक्स डाळींची आमटी (Mix Dalichi Amti Recipe In Marathi)

Mrs. Sayali S. Sawant.
Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
Navi mumbai

#DR2 डिनर रेसिपीज साठी मी आज माझी मिक्स डाळींची आमटी ही रेसिपी पोस्ट करत आहे.

#DR2 डिनर रेसिपीज साठी मी आज माझी मिक्स डाळींची आमटी ही रेसिपी पोस्ट करत आहे.

पुढे वाचा

मिक्स डाळींची आमटी (Mix Dalichi Amti Recipe In Marathi)

Mrs. Sayali S. Sawant.
Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
Navi mumbai

#DR2 डिनर रेसिपीज साठी मी आज माझी मिक्स डाळींची आमटी ही रेसिपी पोस्ट करत आहे.

#DR2 डिनर रेसिपीज साठी मी आज माझी मिक्स डाळींची आमटी ही रेसिपी पोस्ट करत आहे.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

20 ते 25 मिनिटे
तीन
  • 50 ग्रॅमतूरडाळ,50 ग्रॅम मुगडाळ एकत्र
  • 4-5लसूण पाकळ्या सोलून ठेचून
  • 2 चमचेकांदा व सुके खोबरे भाजून वाटून घेतलेला मसाला
  • 1 छोटा चमचामोहरी
  • 1 मोठा चमचालाल तिखट मसाला
  • 1 छोटा चमचाहळद
  • तेल, चवीनुसार मीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

20 ते 25 मिनिटे
  1. 1

    प्रथम 50 ग्रॅम तूरडाळ, 50 ग्रॅम मुगडाळ एकत्र करून, दोन्ही डाळी स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुऊन घेतल्या.

    मिक्स डाळींची आमटी (Mix Dalichi Amti Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    मग कुकर मध्ये 3 शिट्ट्या काढून डाळ चांगली शिजवून घेतली.

    मिक्स डाळींची आमटी (Mix Dalichi Amti Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मिक्स डाळींची आमटी (Mix Dalichi Amti Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    नंतर कुकर थंड झाल्यावर, त्यातील शिजवून घेतलेली डाळ काढून घेतली.

    मिक्स डाळींची आमटी (Mix Dalichi Amti Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मिक्स डाळींची आमटी (Mix Dalichi Amti Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    मग एका पातेल्यात 2 मोठे चमचे तेल घालून ते चांगले गरम झाल्यावर, त्यात, 1 चमचा मोहरी घालून ती चांगली तडतडल्यावर त्यात 4-5 लसूण पाकळ्या घालून, नंतर त्यात 2 मोठे चमचे वाटलेला मसाला, 1 छोटा चमचा हळद, 1मोठा चमचा लाल तिखट मसाला घालून, त्यात शिजवून घेतलेली डाळ घालून सर्व साहित्य चांगले मिक्स करून घेतले.

    मिक्स डाळींची आमटी (Mix Dalichi Amti Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    मिक्स डाळींची आमटी (Mix Dalichi Amti Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    मिक्स डाळींची आमटी (Mix Dalichi Amti Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    नंतर 1 टोमॅटो बारीक चिरून घातला. आणि थोडी कोथिंबीर व चवीनुसार मीठ घालून डाळ चांगली शिजवून घेतली.

    मिक्स डाळींची आमटी (Mix Dalichi Amti Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    मिक्स डाळींची आमटी (Mix Dalichi Amti Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    मिक्स डाळींची आमटी (Mix Dalichi Amti Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    आणि आता सर्व्ह करण्यासाठी तयार आहे आपली गरमा गरम मिक्स डाळींची आमटी. ही आमटी भाता बरोबर खूप छान लागते.

    मिक्स डाळींची आमटी (Mix Dalichi Amti Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    मिक्स डाळींची आमटी (Mix Dalichi Amti Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Mrs. Sayali S. Sawant.
Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
13 जानेवारी 2023 17:09 रोजी
Navi mumbai

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

मिक्स डाळ आमट्या रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. तिळगुळाची वडी (Tilgul Vadi Recipe In Marathi)
  2. फ्राईड इडली (Fried Idli Recipe In Marathi)
  3. आलेपाक मिनी लाडू (Aalepak Mini Ladoo Recipe In Marathi)
  4. पनीर बटाटा मटार रस्सा भाजी (Paneer Batata Bhaji Recipe In Marathi)
  5. तीळ-गुळाचे लाडू (Tilgul Ladoo Recipe In Marathi)
  1. बाजरीच्या भाकरी (Bajrichi Bhakri Recipe In Marathi)
  2. साबूत मूँग दाल मक्खनी (Moong Dal Makhni Recipe In Marathi)
  3. तीळ मिश्रित ज्वारी ची भाकरी (Til Mix Jwarichi Bhakri Recipe In Marathi)
  4. आलेपाक मिनी लाडू (Aalepak Mini Ladoo Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16747970
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close