राजगिऱ्याच्या लाह्यांची खीर (Rajgirachya lahyachi Kheer Recipe In Marathi)

Rajashree Yele @Rajashree_chef1
राजगिऱ्याच्या लाह्यांची खीर (Rajgirachya lahyachi Kheer Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम आपण दूध उकळत ठेवावे व चमच्याने ढवळत राहावे.
- 2
दूध थोडे कमी झाल्यावर त्यात तूप घालून चमच्याने मिक्स करावे.
- 3
मग एक प्लेट मध्ये लाहा निवडून घ्यावे.
- 4
मग दूध मध्ये घालून चमच्याने ढवळत राहावे मग त्यात भाजून साल काढून घेतलेले शेंगदाणे त्यात घालून शिजवून घ्यावे
- 5
खीर घट्ट झाले आहे मग त्यात साखर किंवा गूळ घालून थंड झाल्यावर एक चिमूट मीठ घालावे.
- 6
आपली खीर तयार आहे एक वाटी मध्ये काढून वरून शेंगदाणे घालून गरम गरम सर्व्ह करावे 👌👍😋
- 7
हे रेसिपी माझ्या आजीच्या आहे 😊😊👌👍
Keywords
Similar Recipes
More Recipes
- लसूण शेंगदाणा चटणी (Lasun Shengdana Chutney Recipe In Marathi)
- कोथिंबिरीच्या देठांची चटणी (Kothmbir Steam Chutney Recipe In Marathi)
- तीळ गुळ पोळी (Tilgul Poli Recipe In Marathi)
- भाजलेले शेंगदाणे- मेथी भाजी (Shengdana Methi Bhaji Recipe In Marathi)
- गावरान चिवळीचा झुणका (Gavran Chivlicha Zunka Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16774951










टिप्पण्या (3)