केळ फुलाची भाजी (Kelphulachi Bhaji Recipe In Marathi)

Deepali dake Kulkarni @deepali_kulkarni
#BR
#केळफुलाची भाजी
केळफुलाची भाजी मी पहिल्यांदाच केली.
केळ फुलाची भाजी (Kelphulachi Bhaji Recipe In Marathi)
#BR
#केळफुलाची भाजी
केळफुलाची भाजी मी पहिल्यांदाच केली.
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम केळफूल स्वच्छ धुऊन त्याला सोलून घ्यायचं.
- 2
केळफुलाच्य पाकळ्या वेगळ्या वेगळ्या करायच्या. त्याला थोडंसं सोलुन त्याच्यातला तुरा आणि एक छोटाशी पाकळी काढून घ्यायची.
- 3
या पाकळ्यांना दहा मिनिटं मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवायचा.
- 4
नंतर दहा मिनिटं त्यांनी निथळुन झाल्यावर त्याला बारीक चिरून घ्यायचं. कांदा बारीक चिरून घ्यायचा. एक कढई तेल गरम करून त्यात मोहरी हिंग हळद चिरलेला कांदा घालून परतून घ्या.
- 5
लालसर परतलेल्या कांद्यात चिरलेला केळफूल घाला आणि छान वाफ येऊ द्यावी. भाजी शिजत आली की त्यात ओल्या नारळाचा चवीनुसार मीठ घालून छान मिक्स करून शिजवून घ्या. आणि भाकरी बरोबर खायला द्या.
Similar Recipes
More Recipes
- "मटार बटाटा रस्सा भाजी"(Matar Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)
- झणझणीत चिकन ग्रेव्ही मसाला (Chicken Gravy Masala Recipe In Marathi)
- चिकन ग्रेव्ही (Chicken Gravy Recipes In Marathi)
- "ढाबा स्टाईल मशरूम मसाला सब्जी" (Dhaba Style Mushroom Masala Sabji Recipe In Marathi)
- पौष्टिक लाडू (Paushtic Ladoo Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16794664













टिप्पण्या