बटर नानखटाई 🤤🤤🍪

Madhuri Watekar @madhuriwateker07
नानखटाई मुलं अगदी आवडीने खातात माझ्या मुलाच्या बर्थडे साठी करून बघीतली 🤪🤪
बटर नानखटाई 🤤🤤🍪
नानखटाई मुलं अगदी आवडीने खातात माझ्या मुलाच्या बर्थडे साठी करून बघीतली 🤪🤪
कुकिंग सूचना
- 1
प्रथम नानखटाई चे लागणारे साहित्य काढून घेतले.
- 2
नंतर एका पातेल्यात बटर हलकं होईल पर्यंत फेटुन घेतले नंतर त्यात पिठीसाखर घालून परत फेटुन घेतले.
- 3
नंतर त्यात बेकिंग सोडा,विलायचीपुड, इसेन्स, चिमुटभर मीठ घालून मिक्स करून थोडा थोडा मैदा,ड्रायफ्रुड घालून गोळा तयार करून घेतला.
- 4
नंतर नानखटाई चे छोटे छोटे गोळे करून चाकुच्या साह्याने काप मारून घेतले.
- 5
नंतर OTG वर १० मिनिटे १८० डिग्री वर प्रिहीट करून नंतर नानखटाई ३० मिनिटे ठेवून काढून घेतली.
- 6
बटर नानखटाई तयार झाल्यावर डिश सर्व्ह केली.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16889177













टिप्पण्या