कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
#प्रान्स मालवणी ग्रेव्ही, बांगडा फ्राय
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
#प्रान्स मालवणी ग्रेव्ही, बांगडा फ्राय रेसिपी चे मुख्य फोटो

#प्रान्स मालवणी ग्रेव्ही, बांगडा फ्राय

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
Kalyan

#प्रान्स मालवणी ग्रेव्ही, बांगडा फ्राय

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
Kalyan
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

२० मिनिटे
२-३ जणांसाठी
  1. १५० ग्रॉम प्रान्स
  2. ३० ग्रॉम ओले खोबरे आल लसुण कोथिंबिरीचे वाटण
  3. 1/4 टिस्पुनहळद
  4. 1कांदा बारीक चिरलेला
  5. 2मिरच्या उभ्या चिरलेल्या
  6. 2टोमॅटोची पेस्ट
  7. 1-2 टिस्पुनकाश्मिरी तिखट
  8. २-४ टिस्पुन मालवणी मसाला
  9. 2 टिस्पुनकोकम आगळ
  10. 2-3 टेबलस्पुनतेल
  11. चविनुसारमिठ
  12. २-४ ताजे बांगडे
  13. 1 टेबलस्पुनआललसुण मिरची कोथिंबिर पेस्ट
  14. 1-2 टिस्पुनमालवणी तिखट
  15. 1-2 टिस्पुनकाश्मिरी तिखट
  16. 1/4 टिस्पुनहळद
  17. 1 टिस्पुनकोकम आगळ
  18. 2 टेबलस्पुनरवा
  19. 2 टेबलस्पुनतांदळाचे पिठ
  20. 1 टिस्पुनतिखट
  21. 3 टेबलस्पुनतेल
  22. चविनुसारमिठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    प्रान्स स्वच्छ धुवुन पोटातील काळा दोरा काढुन स्वच्छ धुवुन त्याला हळद मिठ लावुन१५ मिनिटे ठेवा ओल्या खोबर्‍याचे वाटण करून ठेवा बांगडे स्वच्छ धुवुन त्यांना हळद तिखट आगळ मिठ लावुन २० मिनिटे ठेवा

    #प्रान्स मालवणी ग्रेव्ही, बांगडा फ्राय रेसिपी स्टेप 1 फोटो
    #प्रान्स मालवणी ग्रेव्ही, बांगडा फ्राय रेसिपी स्टेप 1 फोटो
    #प्रान्स मालवणी ग्रेव्ही, बांगडा फ्राय रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    कढईत तेल गरम केल्यावर त्यात ठेचलेला लसुण, मिरच्या हिंग कांदा परतुन घ्या नंतर त्यात तयार वाटण घालुन चांगले परता त्यातच टोमॅटोची पेस्ट सर्व पावडर मसाले मिक्स करून तेल सुटेपर्यत परता नंतर त्यात मॅरिनेट केलेले प्रान्स मिक्स करा

    #प्रान्स मालवणी ग्रेव्ही, बांगडा फ्राय रेसिपी स्टेप 2 फोटो
    #प्रान्स मालवणी ग्रेव्ही, बांगडा फ्राय रेसिपी स्टेप 2 फोटो
    #प्रान्स मालवणी ग्रेव्ही, बांगडा फ्राय रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आवश्यतेनुसार गरमपाणी व मिठ मिक्स करून शिजवा

    #प्रान्स मालवणी ग्रेव्ही, बांगडा फ्राय रेसिपी स्टेप 3 फोटो
    #प्रान्स मालवणी ग्रेव्ही, बांगडा फ्राय रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    बांगडे स्वच्छ धुवुन मॅरिनेट करून ठेवा. नंतर रवा तांदळाच्या पिठात घोळवुन घ्या

    #प्रान्स मालवणी ग्रेव्ही, बांगडा फ्राय रेसिपी स्टेप 4 फोटो
    #प्रान्स मालवणी ग्रेव्ही, बांगडा फ्राय रेसिपी स्टेप 4 फोटो
    #प्रान्स मालवणी ग्रेव्ही, बांगडा फ्राय रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    पॅन मध्ये तेल गरम करून बांगडे दोन्ही बाजु नीं कुरकुरीत तळुन काढा

    #प्रान्स मालवणी ग्रेव्ही, बांगडा फ्राय रेसिपी स्टेप 5 फोटो
    #प्रान्स मालवणी ग्रेव्ही, बांगडा फ्राय रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    बाऊलमध्ये प्रान्स रस्सा प्लेटमध्ये तळलेल बांगडे सोबत तांदळाच्या भाकर्या भात सलाद ठेवुन डिश सर्व्ह करा

    #प्रान्स मालवणी ग्रेव्ही, बांगडा फ्राय रेसिपी स्टेप 6 फोटो
    #प्रान्स मालवणी ग्रेव्ही, बांगडा फ्राय रेसिपी स्टेप 6 फोटो
    #प्रान्स मालवणी ग्रेव्ही, बांगडा फ्राय रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
01 जून 2023 02:48 रोजी
Kalyan
Cook good food
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. प्रोटीन नी भरपूर सोया ची भाजी
  2. Matar paneer gravy
  3. पालक पोहे वडे (palak pohe vade) - in Marathi
  4. झटपट मशरूम
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16898944
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close