पालक छोले टिक्की

Rupa Pataskar - Tupe @cook_19864611
पालक छोले टिक्की
कुकिंग सूचना
- 1
स्टेप 1....पालक ब्लान्च करा. छोले उकडून घ्यावेत नंतर गार झाल्यावर ते थोडे वाटून घ्यावे. पालक पण हिरवी मिरची, लसूण घालून वाटून घ्या. हे सर्व मिश्रण तयार करून त्यात ब्रेड चा चुरा व मसाले घालून एकत्र करावे.
- 2
हे पीठ मळून घ्या त्याचे छोटे छोटे गोळे करून टिक्की तयार करून त्या तव्यावर तेल घालून शेकून घ्या. ब्रेड कट करुन त्यावर साॅस घाला.
- 3
त्यावर चीज घालून त्यावर लेट्युस लावुन त्यावर टिक्की ठेवून... टुथ पिक मध्ये टोमॅटो 🍅 /द्राक्ष 🍇 लाऊन सर्व करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11660594












टिप्पण्या