कुकिंग सूचना
- 1
शेपू स्वछ धुवून बारीक चिरून घ्यावेत व चीज़ किसुन घ्यावा
- 2
एक बाउल मधे सर्व साहित्य एकत्र हलवून घ्यावे
- 3
सर्व साहित्य मिक्सर मधून बारिक वाटून डिप तयार करून घ्यावे व गाजर, वफेर्स बरोबर सर्व्ह करावे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
शेपू चे डोसे
शेपू भाजी च्या उग्र वासामुळे जास्त जणांना आवडत नाही. पण जर शेपू ची ताजी भाजी चा सुगंध व हिरव्या रंगाची सांगड घातली तर एकदम सोपी रेसिपी बनू शकते #पालेभाजी Swayampak by Tanaya -
हनी मस्टड (honey musturd recipe in marathi)
#GA4 #week8Dip या क्लूनुसार मी ही रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
-
-
केशरी चहा (kesari chai recipe in marathi)
#Healthydietऑरेंज आइस्ड टी एक ताजेतवाने आणि आनंददायी अल्कोहोल फ्री पेय आहे आळशी उन्हाळ्यासाठी. ताज्या संत्र्याचा रस, काळा चहा आणि पुदिन्याच्या पानांनी बनवलेले हे पेय तिला सगळ्यांना आवडते. Sushma Sachin Sharma -
मॅन्गो - हनी स्मूदी (Mango-Honey Smoothe recipe in marathi)
#मॅंगोउत्तम पेय खासकरुन वयोगट १० महिने ते ५ वर्ष साठी (इतर वयोगटांतील पण एन्जॉय करु शकतात) 😊🥰👍🏽 Supriya Vartak Mohite -
कुकुम्बर सूप / काकडीचे सूप (cucumber soup recipe in marathi)
#hs सोमवार कुकुम्बर सूप हे सूप करायला एकदम सोपं आहे तसेच हे सूप थंड सर्व्ह करतात आणि हे सूप करताना गॅस ही लागत नाही. शरीराला थंडावा देण्यासाठी हे सूप उत्तम आहे. Rajashri Deodhar -
-
मस्कमैलन हनी, मिल्क शेक (Musk Melon Honey Milk Shake Recipe In Marathi)
#MDR (खरबूजा )#मदर्स डे स्पेशल रेसिपी उन्हाळ्यात खरबूजाचा रस किंवा शेक दोन्ही पचायला सोपे असतात आणि त्यामुळे शरीराला थंडावा मिळतो. Sushma Sachin Sharma -
निंबू लोणचं (गोड आंबट - गूळ घालून) (nimbu lonche recipe in marathi)
जेवताना रोज एक निंबू खावा असं म्हणतात. त्याने पचनशक्ती वाढते. ज्यांना वजन कमी करायचेय त्यांनी रोज उपाशी पोटी कोमट पाण्यात निंबू टाकून प्यावा. तसेच निंबामध्ये सर्वांत जास्त व्हिटॅमिन सी असते. केसांना, त्वचेला ह्याचे खूप फायदे आहेत. पण त्याच्या खूप आंबट पणामुळे सहसा काही लोकं निंबू खाऊ शकत नाही पण जर का आपण गोड आंबट पद्धतीने लोणचं बनवले तर ते सहज खाल्ले जाईल आणि साखरेऐवजी गूळ सुद्धा फायद्याचाच आहे.नक्की बनवून पहा खूप टेस्टी आणि पाचक हे लोणचं तुम्हांला खूप आवडेल 😋😋 Deveshri Bagul -
-
-
मेलॉन ज्युस विथ हनी (melon juice with honey recipe in marathi)
#jdr # muskmelon # खरबूज # उन्हाळ्यात शरीराला पडणारी पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी वेगवेगळी फळे उपयोगात आणली जातात. त्या पैकी एक, खरबूज, muskmelon... साखरेचा वापर न करता मधाचा वापर करून हा ज्यूस बनविला आहे मी आज... वेगळी चव येते त्याने... नक्की करून पहा... Varsha Ingole Bele -
-
-
-
शेपू डाळ वड्या (sepu dal vadya recipe in marathi)
#GRशेपूची डाळ घालून कोरडी भाजी, शेपूची शेंगदाणे कूट लाऊन भाजी ,शेपूच्या मुटकुळे ,पराठे,धीरडे असे अनेक पदार्थ आपण करतोच .पण त्यातच थोडेसे वेरिएशन व हेल्दी अशी मी शेपू च्या डाळ वड्या केले आहेत .खूप सोप्या व चविष्ट होणाऱ्या वड्या एकदा नक्की ट्राय करा .जे शेपू खात नाही ते पण मागून मागून खातील अशी ही रेसिपी आहे Bharti R Sonawane -
शेपू -मुटके चीझ चॅट (cheese mutke chat recipe in marathi)
#GR #गावरान रेसिपी -काही तरी,नवीनवेगळे करण्याचा प्रयत्न केला आहे.पौष्टीक, रूचकर लहान मुलांना,मोठ्यांनाही आवडणारे... Shital Patil -
हनी सफरचंद (honey safarchand recipe in marathi)
#HealthydietMake it fruityआरोग्यदायी आहार. दररोज एक सफरचंद डॉक्टरांना दूर ठेवते. Sushma Sachin Sharma -
मस्कमेलन हनी ज्यूस (muskmelon honey juice recipe in marathi)
#jdr खरबुजात असलेले पाण्याचे प्रमाण शरीरात कधीच एसिडिटी होऊ देत नाही.म्हणूनच आज मस्कनेलन हनी ज्यूस Janhvi Pathak Pande -
-
गूळ सरबत
#पेय गूळ हे गर्मी साठी खूप चांगले आहे. आणि बडीशोप पण गर्मी साठी चांगले आहे. ..ह्या सगळ्याचा विचार करून हे सरबत बनवले आहे. आणि गूळ हे मधुमेह लोकांन साठी तर खूप छान... Kavita basutkar -
कुकूम्बर हनी मिंट शाॅट्स (cucumber honey mint shots recipe in marathi)
#Immunityपाणीदार काकडी केवळ भारतातच नव्हे तर जगभरात आवडीने खाल्ली जाते. म्हणूनच सर्वत्र काकडीचे उत्पादन मोठ्याप्रमणात घेतले जाते. काकडीचा सलाडमध्ये वापर होत असला तरी आरोग्याच्या दृष्टीनेही काकडी फार गुणकारी आहे. आपली इम्यून सिस्टम वाढवण्यासाठी काकडी खूप फायदेशीर ठरते. व्हिटॅमिन बी भरपूर प्रमाणात असते. यामुळे शरीराला त्वरित उर्जा मिळते. काकडी खाल्ल्याने शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात. Deepti Padiyar -
-
-
बुंदी रायता
बुंदी रायता ही रेसिपी खास उन्हाळा स्पेशल आहे.दुपारच्या जेवणात याचा आस्वाद घ्यावा.माझ्या मुलीलारायता, सॅलड्स, वेगवेगळ्या कोशिंबीरी करण्याचीखूप आवड आहे.तिची आवडती रेसिपी मी केली आहे . आशा मानोजी -
रिफ्रेशिंग जिंजर लेमन (refreshing ginger lemon recipe in marathi)
#jdr की वर्ड-- लिंबू रिफ्रेशिंग जिंजर लेमन...😎😋 जिंजर लेमन ..एक भन्नाट चवीचे अप्रतिम सरबत..उत्तम पाचक,भूकवर्धक.. energy booster..instant energy देऊन उन्हातून आल्यावर शरीराला,डोळ्यांना थंडावा देणारं पेय..Powerpacked पारंपारिक formula..आई आजीची रेसिपी..त्यामुळे सोला आने सच फायदा.. चला तर मग रेसिपीकडे.. Bhagyashree Lele -
शेपू पातळ भाजी (Shepuchi Patal Bhaji Recipe In Marathi)
#cooksanp-हीभाजी कुकस्नॅप अरूंधती मॅडमची थोडा बदल करून पातळ भाजी केली आहे छान झाली आहे. Shital Patil -
पेअर/नासपती लस्सी (naspati lassi recipe in marathi recipe in marathi)
पेअर हे हिरव्या रंगाचे फळ असले तरी पिकू लागले की गोड लागते.याचा हलवा,ज्यूस ,सॅलड मध्ये वापर केला जातो आज आपण पेअर ची लस्सी बनवणार आहोत. Supriya Devkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11665174
टिप्पण्या