मालवणी खोबऱयाचे वाटण

झटपट कडधान्याचे आमटी किंवा उसळी करण्यासाठी आपण हे खोबऱयाचे वाटण वापरू शकतो
मालवणी खोबऱयाचे वाटण
झटपट कडधान्याचे आमटी किंवा उसळी करण्यासाठी आपण हे खोबऱयाचे वाटण वापरू शकतो
Steps
- 1
कढईत तेल घालून त्यात लसूण कांदा आलं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेणे
- 2
त्यात खवलेला नारळ घालून चांगलं ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घेणे त्यात गरम मसाला व हळद घालून थोडे परतून घेणे
- 3
मिक्सरला बारीक वाटून हे वाटण आपण कडधान्याचे आमटी उसळी करण्यासाठी वापरू शकतो असे करून ठेवलेले वाटणं फ्रिजमध्ये दोन ते चार दिवस व्यवस्थित टिकते
- 4
कडधान्याची आमटी किंवा उसळी करण्यासाठी कडधान्य वाफवून घेणे व त्यावर हे वाटण घालून आपण आमटी किंव्हा उसळी करू शकतो
Similar Recipes
More Recipes
-

pinal Patel
-

Deepa Rupani
-

Kulsoom Bukhari
-

Palak Paneer Paratha (Cottage cheese stuffed Spinach Flatbread)
Swati Ganguly Chatterjee
-

Jhansi
-

Instant Paddu/Paniyaram/Appe/Suji Appe
Ameya Bhat
-

Shilpa Shah
-

Ameya Bhat
-

MicheVela -

Chireva Hn
-

Nimono (煮物), Traditional Japanese Root Vegetable Dish
hughluotatebe
-

Chinese Scallion Pancake (葱油饼) (cōng yóu bǐng)
hughluotatebe
-

Sadaf Nouman
-

Sere Bites
-

Kirti Lalit
-

Kirti Lalit
-

Kirti Lalit
-

Priyangi Pujara
-

Shazi Mudabbir
-

Deepa Garg
-

Samra Suhail














Comments