कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
लजानिया (lasagna recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
लजानिया (lasagna recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

लजानिया (lasagna recipe in marathi)

देवयानी पांडे
देवयानी पांडे @cook_22353338

#WBD

#WBD

पुढे वाचा

लजानिया (lasagna recipe in marathi)

देवयानी पांडे
देवयानी पांडे @cook_22353338

#WBD

#WBD

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

45 मिनीटे
2 सर्व्हिंग्ज
  1. टोमॅटोसॉस साठी
  2. 200 ग्रॅमटोमॅटोप्युरी
  3. 1मोठा कांदा
  4. 8लसुण कळ्या किसलेल्या
  5. 1 टीस्पूनचिली फ्लेक्
  6. 1 टीस्पूनड्राई हर्ब्स
  7. 1 टीस्पूनमीठ
  8. 1/2 टीस्पूनसाखर
  9. 20 ग्रॅमचिव्डी(ऑप्शन)
  10. 20 ग्रॅमकोथिंबिर
  11. 2 टीस्पूनबटर
  12. शीट्स साठी
  13. 150 ग्रॅममैदा
  14. 2 टीस्पूनतेल
  15. 1/2 टीस्पूनमीठ
  16. 100 ग्रॅमपाणी
  17. 150 ग्रॅमप्रोसेस्ड चीज़
  18. 150 ग्रॅममोज़ेरेला चीज़
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

45 मिनीटे
  1. 1

    टोमॅटोसॉस साठी पहिले टोमॅटोउकळुन प्युरी करुन घेणे कढईत बटर घालुन कांदा लसुण चिव्डी(माझा ट्वीस्ट तुम्ही पालक टाकू शकता) चांगली परतून घ्या,टोमॅटोप्युरी घाला व वरुन चिली फ्लेक् मिरे पुड हर्ब्स मीठ साखर घालुन थोडे पाणी घालून एक उकळी आणुन घ्या..

    लजानिया (lasagna recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    लजानिया (lasagna recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    लजानिया (lasagna recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    मैदा मधे तेल मीठ घालुन पाणी ने मळुन घ्या आणी तुमच्या बकिन्ग ट्रे च्या आकाराच्या पातळ पोळ्या लाटून घ्या (माझा ट्रे गोल होता म्हणून मी गोल पोळ्या केल्या) लसाग्ने सेट करतांना प्रथम ट्रे मधे थोडा फ्रेश केलेला टोमॅटोसॉस पसरवा त्यावर शीट ठेवा वरुन दोन्ही चीज़ किस्सुन घाला त्यावर चिली फ्लकेस अणि हर्ब्स पेरा पुन्हा सॉस परवा मग शीट मग चीज़ मग हेर्ब्स अणि फ्लकेस असे लेयर्स करा

    लजानिया (lasagna recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    लजानिया (lasagna recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    लजानिया (lasagna recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    लेयर्स ट्रे जितक्या उंचीचा असेल तितक्या वर आणा (दुसर्या फोटो मधे दाखवले आहे) वरुन छान चीज़ पसरवून घ्या व त्यावर चिली फ्लेक्स मिरे पुड हर्ब्स आणी थोडे बटर घाला व माइक्रोवेव्ह मधे 180 डिग्री ला 20 ते 25 मिनिटे ठेवा

    लजानिया (lasagna recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    लजानिया (lasagna recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    लजानिया (lasagna recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    कट करुन गरम गरम सर्व्ह करावे तसे ही खाऊ शकतो किंवा ब्रेड सोबत खाता येतो..

    लजानिया (lasagna recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

देवयानी पांडे
देवयानी पांडे @cook_22353338
20 मे 2020 15:03 रोजी

टिप्पण्या (2)

Swara Chavan
Swara Chavan @cook_19665645
20 मे 2020 17:58
Bhari
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. आलू भुजीया (alu bhujiya recipe in marathi)
  2. बटाटा डोसा भाजी
  3. ओट्स  ब्राऊन ब्रेड (oats brown bread recipe in marathi)
  4. खजुराचे लोणचे (khajurche lonche recipe in marathi)
  5. ब्राऊन ब्रेड गुलाबजाम (bread gulab jamun recipe in marathi)
  1. बटाट्याचा कीस
  2. मँगो लेयर्ड स्मुदी (mango smoothie recipe in marathi)
  3. मँगो वडी (mango vadi recipe in marathi)
  4. मॅंगो जाम (mango jam recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12607906
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close