मॅंगो जाम (mango jam recipe in marathi)

Jaishri hate
Jaishri hate @cook_22865448
यवतमाळ

#मॅंगोजाम... मुलांना jam दिले की ते खुश होते. मग ठरवले विकत तर आपण नेहमीच घेतो. आज घरी बनवून पाहते कसा पण आपला थीम मॅंगो वर आहे . तर मी प्रयत्न करून पहायला jam करण्याचा आणि माझ्या मुलींना खूप आवडला पहिल्यांदाच केला मी आणि झाला पण स्वादिष्ट मुली आवडीन खाऊन राहिल्या चला तर तयार करू मॅंगो jam कमी सामग्रीत तयार होणारा पदार्थ आंबट गोड...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिट
  1. 4मॅंगो कच्चे
  2. 250 ग्रॅम साखर
  3. 4विलायची

कुकिंग सूचना

३० मिनिट
  1. 1

    मॅंगो स्वच्छ धुऊन घ्या मग त्याला कुकरमध्ये एक ग्लास पाणी टाकून शिजवायला ठेवा. दोन शिट्या झाल्या नंतर गॅस बंद करा.

  2. 2

    मॅंगो पल्प काढून घ्या, त्यातलं पाणी फेकू नका. कढाई मध्ये साखर टाकून शिजवायला ठेवा पूर्ण पानी खतम होत पर्यंत आणि घट्ट येत पर्यंत फिरवत रहा.

  3. 3

    घट्ट आल्यानंतर एका प्लेटमध्ये jam टाकून पहा जर तो एकाच ठिकाणी राहाला तर समजायचे मॅंगो jam तयार झाला. मग त्याला चाळणी वर टाकून पेस्ट करून घ्या, वरून विलायची टाकून तुम्ही कशा सोबत पण खाऊ शकता.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jaishri hate
Jaishri hate @cook_22865448
रोजी
यवतमाळ

टिप्पण्या

Similar Recipes