मँगो लेयर्ड स्मुदी (mango smoothie recipe in marathi)

मँगो लेयर्ड स्मुदी (mango smoothie recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम आंब्याच्या साल काढून.. याच्या फोडी करून घ्या.. थोड्या आंब्याच्या फोडी ठेवून.. बाकीचे आंब्याचा मिक्सरमध्ये पल्प तयार करा.. पहली आंब्याची लेअर तयार आहे..
- 2
1 बॉल मध्ये डाळिंब, मध, खजूर, लिंबाचा रसला छान मिक्स करा.. दुसरी डाळिंबाची लेयर तयार आहे
- 3
1 बॉल मध्ये फ्रेश क्रीम, आंब्याची फोडी, जायफळ पूड सर्वांना एकत्र करा.. तिसरी फ्रेश क्रीम ची लेयर तयार आहे
- 4
एका ग्लास मध्ये पहिला लयार आंब्याचं पल्प टाका.. दुसऱ्या लेयर डाळिंबाचा टाका.. तिसरा लेयर पुन्हा आंब्याचा पल्प टाका.. चोथा लेयर फ्रेश फिल्म टाका..
- 5
आंब्या फोडी नी गार्निश करा.. त्याबरोबर लहान ग्लास मध्ये.. एक मध्ये मँगो पल्प आणि फ्रेश क्रीम नी गार्निश करा.. दुसऱ्या ग्लास मध्ये डाळींब सिरप टाका. आणि तीस मिनिट फ्रिजमध्ये सेट होऊ द्या.. तीस मिनिटानंतर तयार आहे आपली मॅंगो लेयर्ड स्मुदी.. आंबट आणि गोड समुदी चा आस्वाद घ्या..
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मँगो केशरी पुडींग आईसक्रीम (Mango Saffron Pudding Recipe in Marathi)
#मँगो#दिपाली पाटील Priyanka Patil -
-
मँगो सेवाई पुडींग कुल्फी (Mango Sevai Pudding Kulfi Recipe in Marathi)
#मँगो#दिपाली पाटील Priyanka Patil -
मँगो लावा पॅकेक्टस कुकीज (mango lava packets cookies recipe in marathi)
#मँगो#दिपाली पाटील Meenal Tayade-Vidhale -
-
मँगो रबडी राइस पुडींग (mango rabdi rice pudding recipe in marathi)
#मँगो#दिपाली पाटील Meenal Tayade-Vidhale -
-
मँगो आईस टी ड्रिंक (mango ice tea recipe in marathi)
#दिपाली पाटील#मँगो स्मूठी ओर मँगो ड्रिंक Meenal Tayade-Vidhale -
-
मँगो- बेरी स्मुदी (mango berry smoothie recipe in marathi)
#मँगो मेनियाआपल्या मँगो मेनीया मधील माझी दुसरी रेसिपी. आंब्या बरोबर अनेक फळांचे स्वाद खूपच छान चव देतात त्यातील बेरी जातीमधील स्ट्रोबेरी, ब्लू बेरी माझ्याकडे फ्रोजन स्वरूपात होती. त्यांचा वापर करून अप्रतिम चवीची रेसिपी तयार झाली आहे.Pradnya Purandare
-
चॉकलेटी मँगो चीझ केक (choklate mango cheese cake recipe in marathi)
#दिपाली पाटील#मँगो Meenal Tayade-Vidhale -
मँगो डाएट स्मूदी (MANGO DIET SMOOTHIE RECIPE IN MARATHI)
ब्रेकफास्ट नसत्या च्या वेडी हि आंब्याचा आस्वाद असणारी स्मूदी घेतल्यास आपल्याला सर्वे व्हिटॅमिन शरीराला मिळते व पोट देखील चारल्या सारखं वाट#मँगो#दिपाली पाटील Meenal Tayade-Vidhale -
अपसाईड डाऊन मॅंगो कॅरॅमल केक (up site down mango caramel cake recipe in marathi)
#मँगो#दिपाली पाटील Priyanka Patil -
मँगो इम्मूनिटी बूस्टर स्मुदी (mango smoothie recipe in marathi)
#मँगो#मँगो स्मूठी ओर मँगो ड्रिंक Meenal Tayade-Vidhale -
-
-
मँगो चॉकलेट कस्टर्ड (mango chocolate custard recipe in marathi)
#cpm कूकपॅड मॅगझीन थीम मध्ये मी आज मँगो कस्टर्ड हे व्हाईट चॉकलेट,फ्रेश क्रीम वापरून बनवले आहे.त्यामुळे त्याची चव खूपच छान लागत होती,तर मग बघूयात कसे करायचे ते... Pooja Katake Vyas -
-
-
-
मँगो स्मुदी (mango smoothie recipe in marathi)
#मँगो आंबा हा फळांचा राजा वर्षातून एकदाच येणारे पीक आहे सर्वांचा लाडका आवडते फळ आहे...मला प्रचंड हे फळ आवडते.... Pallavii Bhosale -
-
मँगो,कोकोनट स्मूदी (MANGO COCOUNT SMOOTHIE RECIPE IN MARATHI)
#मँगो ...ओल्या पाण्याच शाहाळ त्यातली मलाई वापरून केलेले मँगो कोकोनट स्मूदी ... Varsha Deshpande -
जीरा मँगो बिस्कीट-फॉर किड्स (jeera mango cookies recipe in marathi)
#मँगो#दिपाली पाटील Meenal Tayade-Vidhale -
मँगो मस्तानी (mango mastani recipe in marathi)
#KS2#पश्चिम महाराष्ट्र - पुणे#पुणेरी खासियत मँगो मस्तानी पुणेकरांची लाडकी मँगो मस्तानी!!! आता आंब्याचा सिझन चालू आहे आणि मस्तानी ची चव पाहिली नाही तर काहीच मजा नाही.मग चला या उन्हाळ्यात मँगो मस्तानी चा आस्वाद घेऊ 😋 Rupali Atre - deshpande -
-
मँगो 💓 हार्ट बीट कुल्फी (mango heartbeat kulfi recipe in marathi)
#मँगो#दिपाली पाटील Meenal Tayade-Vidhale -
मँगो मस्तानी (mango mastani recipe in marathi)
#mdआईच्या हातचे सर्व पदार्थ मला खूपच आवडतात. पण तिला मँगो मस्तानी खूप आवडते म्हणून मदर्स डे च्या साठी मी मँगो मस्तानी बनविली आहे. पुण्यामध्ये सुजाता मस्तानी खूप फेमस आहे. तिला ही मस्तानी खूप आवडतो. Suvarna Potdar -
मँगो सत्तू कॉकटेल विथ आईस क्रणच द्रीक (MANGO SATTU COCKTAIL RECIPE IN MARATHI)
#मँगो#दिपाली पाटील Meenal Tayade-Vidhale -
More Recipes
टिप्पण्या (8)