मँगो वडी (mango vadi recipe in marathi)

nutantendulkar
nutantendulkar @cook_23100369

मी कधीही 😍 आंबा खायला तयार असते. कुकपॅडने 😘छान विषय दीला म्हटले चला काहीतरी वेगळे स्मुदी🤩 बनवु. धन्यवाद कुकपॅड 🙏

मँगो वडी (mango vadi recipe in marathi)

मी कधीही 😍 आंबा खायला तयार असते. कुकपॅडने 😘छान विषय दीला म्हटले चला काहीतरी वेगळे स्मुदी🤩 बनवु. धन्यवाद कुकपॅड 🙏

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनीटे शिजण्यासाठी आणि २ तास रेफ्रिजरेटिंग
२ जणांसाठी
  1. 2 चमचेसाखर
  2. चिमुटभरमिठ
  3. 2 चमचेकॉर्नफ्लॉवर
  4. 1 वाटीबारिक किसलेले
  5. 1 चमचासुखे खोबरे
  6. डबातेलाने ड्रेस केलेला

कुकिंग सूचना

१५ मिनीटे शिजण्यासाठी आणि २ तास रेफ्रिजरेटिंग
  1. 1

    प्रथम कॉर्नफ्लॉवरच्या वाटीत ३ चमचे पाणी घेऊन पेस्ट बनवुन घेणे. एका पॅनमध्ये आंब्याचा रस घेऊन मंद आचेवर ढवळत रहा.

  2. 2

    नंतर त्यात मिठ, साखर घालुण कॉर्नफ्लॉवरची पेस्ट घालणे ढवळत रहा हळूहळू छान घट्टपणा येईल

  3. 3

    गॅस बंद करुन थोडी वाफ जाऊद्या, मग तेलाने ड्रेस केलेल्या एका चौकोनी डब्यात काढुन फ्रीजर मधे २ तास सुखण्यासाठी ठेवा.

  4. 4

    २ तासानंतर चिकटपणा चेक करुन चौकोनी छेद करुन मँगो डीलाईटचे तुकडे खोबरयात भुरभुरुण घ्या. मँगो डीलाईट तयार😍😍😋

  5. 5

    मँगो डीलाईट 😍

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
nutantendulkar
nutantendulkar @cook_23100369
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes