कणकेचा शिरा (kanakecha sheera recipe in marathi)

Dhyeya Chaskar @cook_24239520
#फोटोग्राफी कणकेचा शिरा हा खास करुन प्रसादासाठी बनवितात... लहानपणी आजी चुलीवर करायची छान खमंग शिरा.. त्याचा वास अजूनही नाकात बसला आहे...
कणकेचा शिरा (kanakecha sheera recipe in marathi)
#फोटोग्राफी कणकेचा शिरा हा खास करुन प्रसादासाठी बनवितात... लहानपणी आजी चुलीवर करायची छान खमंग शिरा.. त्याचा वास अजूनही नाकात बसला आहे...
कुकिंग सूचना
- 1
पहिले गॅसवर कढई वर ठेऊन त्यात तूप टाकावे.. मग त्यात कणीक घालून मस्त बदामी रंग येई पर्यंत परतावे... मग गुळात थोडा पाणी टाकून पातळ करून घ्यावा व ते गुळाच पाणी थोड थोड टाकून हलवत राहायच... नंतर झाकणी ठेऊन एक वाफ घ्यावी.... नंतर त्यात वेलदोडा पूड घालावी
- 2
झाला शिरा तयार. काजू टाकून खायला द्यावा
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12986847

टिप्पण्या