कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
नारळी भात
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
नारळी भात रेसिपी चे मुख्य फोटो

नारळी भात

Ashwini Jadhav
Ashwini Jadhav @cook_24351128
Pune

#रेसिपीबुक #week8 #रेसिपी1

#रेसिपीबुक #week8 #रेसिपी1

पुढे वाचा

नारळी भात

Ashwini Jadhav
Ashwini Jadhav @cook_24351128
Pune

#रेसिपीबुक #week8 #रेसिपी1

#रेसिपीबुक #week8 #रेसिपी1

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मिनिटे
2 व्यक्तींसाठी
  • 1/2 कपबासमती राइस
  • 1/2 कपओले खवलेले खोबरे
  • 1/2 कप (2 टेबलस्पून)गोल्ड
  • दिड कप पाणी
  • 2टेबल स्कूल मॅक्स ड्रायफ्रुट्स
  • 2 तुकडेदालचिनी
  • 2लवंगा
  • 4हिरवी वेलची
  • 1/2 टी स्पूनवेलची आणि जायफळ पूड
  • 2 टेबलस्पूनसाजूक तूप
  • चवीपुरते मीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    सर्वात आधी तांदूळ स्वच्छ धुऊन निथळत ठेवायचे. वेलदोडे सोलून ठेवायचे.

    नारळी भात रेसिपी स्टेप 1 फोटो
    नारळी भात रेसिपी स्टेप 1 फोटो
    नारळी भात रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता गुळामध्ये दीड कप पाणी घालून गरम करायला ठेवायचे आणि गूळ पूर्ण विरघळून घ्यायचा. गुळ विरघळल्यानंतर लगेच गॅस बंद करायचा.

    नारळी भात रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता कूकरमध्ये तूप गरम करायला ठेवायचे. तूप गरम झाल्यावर त्यात फोलासकट वेलदोडे, लवंग आणि ड्रायफ्रूटस घालून थोडा वेळ भाजून घेणे व त्यात तांदूळ आणि खोबरे घालून भाजायचे. 5 मिनिटे भाजून झाल्यानंतर त्यात गुळाचे पाणी घालायचे. त्याचबरोबर त्यात चवीपुरते मीठ, वेलची आणि जायफळपूड घालून नेहमीप्रमाणे भात शिजवून घ्यायचा.

    नारळी भात रेसिपी स्टेप 3 फोटो
    नारळी भात रेसिपी स्टेप 3 फोटो
    नारळी भात रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    तयार आहे आपला गरमागरम नारळी भात... 😍😍😋😋

    नारळी भात रेसिपी स्टेप 4 फोटो
    नारळी भात रेसिपी स्टेप 4 फोटो
    नारळी भात रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Ashwini Jadhav
Ashwini Jadhav @cook_24351128
06 ऑगस्ट 2020 19:26 रोजी
Pune

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

भात

Similar Recipes

More Recipes

  1. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  2. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  3. शिळ्या भाताच्या वड्या
  4. चीज पराठा
  5. आंब्याचे घारगे
  1. मिल्क पावडर पासून गुलाबजाम (milk powder gulab jamun recipe in marathi)
  2. ओल्या नारळाची बर्फी (olya naralachi barfi recipe in marathi)
  3. मिल्क रोझ (Milk Rose Recipe In Marathi)
  4. डाळ वडा (dal wada recipe in marathi)
  5. अंजीर रबडी (anjeer rabadi recipe in marathi)
  1. अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
  2. मिल्क पावडर पासून गुलाबजाम (milk powder gulab jamun recipe in marathi)
  3. अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
  4. अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13361376
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close