रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
2 व्यक्तींसाठी
  1. 1/2 कपबासमती राइस
  2. 1/2 कपओले खवलेले खोबरे
  3. 1/2 कप (2 टेबलस्पून)गोल्ड
  4. दिड कप पाणी
  5. 2टेबल स्कूल मॅक्स ड्रायफ्रुट्स
  6. 2 तुकडेदालचिनी
  7. 2लवंगा
  8. 4हिरवी वेलची
  9. 1/2 टी स्पूनवेलची आणि जायफळ पूड
  10. 2 टेबलस्पूनसाजूक तूप
  11. चवीपुरते मीठ

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    सर्वात आधी तांदूळ स्वच्छ धुऊन निथळत ठेवायचे. वेलदोडे सोलून ठेवायचे.

  2. 2

    आता गुळामध्ये दीड कप पाणी घालून गरम करायला ठेवायचे आणि गूळ पूर्ण विरघळून घ्यायचा. गुळ विरघळल्यानंतर लगेच गॅस बंद करायचा.

  3. 3

    आता कूकरमध्ये तूप गरम करायला ठेवायचे. तूप गरम झाल्यावर त्यात फोलासकट वेलदोडे, लवंग आणि ड्रायफ्रूटस घालून थोडा वेळ भाजून घेणे व त्यात तांदूळ आणि खोबरे घालून भाजायचे. 5 मिनिटे भाजून झाल्यानंतर त्यात गुळाचे पाणी घालायचे. त्याचबरोबर त्यात चवीपुरते मीठ, वेलची आणि जायफळपूड घालून नेहमीप्रमाणे भात शिजवून घ्यायचा.

  4. 4

    तयार आहे आपला गरमागरम नारळी भात... 😍😍😋😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ashwini Jadhav
Ashwini Jadhav @cook_24351128
रोजी
Pune

टिप्पण्या

Similar Recipes