अमृतफळ (amrutphal recipe in marathi)

#shravanqueen
#श्रावण क्वीन मधील माझी तिसरी रेसिपी
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#shravanqueen
#श्रावण क्वीन मधील माझी तिसरी रेसिपी
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदळाचे पीठ,थोडीशी साखर,नारळाचे काप,दही,खाण्याचा रंग एकत्र करून घ्या. आणि हे सर्व साहित्य मिक्सरमधून वाटून घ्या. गरज भासल्यास थोडे पाणी टाकावे. भजी बनवताना आपण जसे पीठ तयार करतो तसं पीठ तयार करायचं आहे.
- 2
आता आपल्याला साखरेचा पाक करायला ठेवायचा आहे.त्यासाठी एका भांड्यामध्ये साखर व पाणी एकत्र करून बारीक गॅस वरती ठेऊन द्यायचं आहे.व एक तारी पाक तयार करायचा आहे. पाकामध्ये थोडासा नको खाण्याचा रंग टाकावा किंवा केसर टाकावे.
- 3
आता एका कढईमध्ये तूप गरम करायला ठेवावे. बारीक बारीक भजी सारखे गोळे तळून घ्यावे. हे तळलेले गोळे आपल्याला साखरेच्या पाकामध्ये टाकायचे आहेत. दहा मिनिटानंतर किंवा ते मुरल्यानंतर त्यांना खायला द्यावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#shravanqueenइटूकले पिटूकले असे हे अमृत फळ म्हणजे खरचं तोंडात टाकताच गुलाबजाम आणि जिलेबिची आठवण करून देतात... अशी ही कमी साहित्यात आणि लवकर होणारी डिश शिकविल्या बद्दल अंजली मॅडमचे आभार... Aparna Nilesh -
अमृतफळ (amrutfal recipe in marathi)
#shravanqueenश्रावणात गोडधोड पदार्थांची रेलचेल सुरूच असते, त्यात ऊद्या नारळीपोर्णिमा , मस्त पारंपारिक नारळीभात, नारळाच्या वड्यांचा सुगंध घरोघरी पसरणार, पण कधीतरी काही वेगळं करण्याची ईच्छा होते अन त्यातुन जन्माला येते हे अमृतफळ,कसे करायचे ते बघुयात. Bhaik Anjali -
अमृतफळ (amrutfal recipe in marathi)
#shravanqueen#रेसिपीबुक#anjalibhaik#cooksnap#week8कुकपॅड चे आँथर अंजली भाईक यांची श्रावण विशेष अमृत फळ रेसिपी मला आणि माझ्या कुटुंबातील सगळ्यांना खूपच आवडली😋😋😋 श्रावण मधील हा एक नवीन गोड पदार्थ मी पहिल्यांदाच बनवला आणि खूप चविष्ट झाला👌👌👌 खूप खूप धन्यवाद आँथर अंजली भाईक🙏🙏🙏 Minu Vaze -
-
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#shravanqueen#cooksnap#AnjaliBhaikअमृतफळ ही रेसिपी कूकस्नॅप केलेली आहे. ही रेसिपी खूप छान झाली आणि घरी सर्वांनाच आवडली आणि महत्त्वाचे म्हणजे खूप सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे. थँक यु सो मच. 🙏😍 Ankita Khangar -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#shravanqueen #cooksnap मी अंजली भाईक ताई ह्यांची अमृतफळ ही रेसिपी कूकस्नॅप केलेली आहे.अंजू ताई अमृतफळ ही रेसिपी खूप छान झाली आणि घरी सुद्धा सर्वांनाच आवडली. आणि महत्त्वाचे म्हणजे खूप सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे. थँक यु सो मच ताई🙏😍 Shweta Amle -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#shravanqueen#Post3 #BhaikAnjaliRecipeअमृतफळही रेसिपी मी आज केली. खूप सोप्पी आहे करायला. सगळ्यांना खूप आवडली. त्याची चव जिलेबी सारखीच लागते. Sampada Shrungarpure -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 #नारळी पौर्णिमा नारळी पौर्णिमेला "श्रावणी पौर्णिमा" असेदेखील म्हणतात. श्रावण महिन्यात भरपूर सण येतात आणि या सणांना ओल्या नारळाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. नारळी पौर्णिमा हा सण कोकणामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा करतात. तेव्हा या दिवशी ओल्या नारळा पासून नवनवीन पदार्थ केले जातात. आणि देवाला त्याचा नैवेद्य दाखवतात. अशाच प्रकारे मी ओल्या नारळापासून "अमृतफळ" हा पदार्थ तयार केलेला आहे. खूप सोपी आणि लवकर झटपट होणारी ही रेसिपी आहे. चला तर मग बघुया अमृतफळ कसं करतात ते...😊 Shweta Amle -
-
-
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#रेसिपिबुक #week8 मध्ये १५वी रेसिपीआहे#cooksnap#shravanqueen#post3#anjali bhaik,,,आज नारळी पौर्णिमा म्हणजे च रक्षाबंधन,,💫आणि नारळी पौर्णिमा च्या दिवशी मी, पारंपरिक छान खमंग पदार्थ बनविण्याचा विचार च करत होते, आणि मला तो पदार्थ आपल्या कुकपॅड वर श्रावनक्विन अंजली भाईक मॅडम यांच्या कडून शिकायला मिळाला आणि मी केलाही खूप छान आणि टेस्टी झाला आणि माझ्या घरी सर्वानांच खूप आवडायला आणि या वेळी काहीतरी नवीन आणि पारंपारिक पदार्थ खायला मिळाला thank you so much😊❤ Jyotshna Vishal Khadatkar -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#श्रावणक्वीन अमृतफळ पहिल्यांदाच ऐकली आणि पहिली अंजली मॅम मुळे. झटपट रेसीपी बनवण्याकडे माझा कल असतो आणि तसच हि रेसिपी मिळाली. थँक्स. Veena Suki Bobhate -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3#Shravanqueenआज रक्षाबंधन.... ही रेसिपी केली खूप आवडली.... मजा आली.... Mangal Shah -
-
-
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#श्रावण क्वीन्स अंजली ताईं यांची अमृतफळ ही रेसिपी मी कूक स्नॅप केली. कमी साहित्यात झटपट होणारी अमृत फळाची रेसिपी. सायली सावंत -
अमृतफळ.. (amrutfal recipe in marathi)
#Shravanqueen#post3#AnjaliBhaikआज मी माझी मैत्रिण, मोठ्या बहिणी सारखी असलेली अंजू ताई... हो अंजूताईच.. हिच्या बदल मी काय फील करते ते मला तूम्हा सर्वांना सांगायचे आहे ....कधीकधी कोणासाठी असलेले आपले शब्द मनातच राहतात. कधी ते ओठांवर येतात पण तिथेच अडतात.. कधी प्रयत्न करतो पण धाडस होत नाही. शेवटी आपले शब्द मुके होतात.. आणि म्हणूनच ठरवले आज मोकळे व्हायचं हो *अंजु ताई*... तुझ्याबद्दल मला काय वाटते ते मी कधीच व्यक्त केले नाही. तशी संधी मला मिळाली नाही. पण आज ती संधी मला मिळाली.. तुझं बोलणं तुझं हसण तुझ्यातील आत्मविश्वास, दुसऱ्याला लगेच आपलसं करणं, मनात कधीच कुणाबद्दल ही तिरस्कार नसन.. सर्वांबद्दल नेहमीच चांगलं बोलणं.. कुणी कितीही नकारात्मक बोललं तरीही त्यात सकारात्मकता कशी आणायची हे तुझ्या कडून शिकले.. शिकत आहे.अंजू ताई कधीतरी वाटतं कुणीतरी सोबत असावं. काळजी घे स्वतःची म्हणणारं असाव.. माझ्या डोळ्यातील भाव बोलले नाही तरी जाणणारं असाव.. स्वतःचा शोध एकट्याला कधीच लागत नाही.. सावली शिवाय "स्व" ची जाणीव कधीही होत नाही. पण ही जाणीव कशी करून घ्यायची हे तुझ्याकडे पाहून मला कळले. तुझ्या बद्दल मला एक आदरयुक्त भीती होती. पण या कुकपॅड मुळे कमी झाली. जास्त तुला आपला म्हणायला लागली. तू नेहमीच माझ्यासाठी प्रेरणादायी व्यक्ती होती आणि असणार. तुझ्यासाठी फक्त एवढेच.. "आयुष्य म्हणजे तान्हुल्याचे हास्य, स्वतःही मुक्तकंठाने हसता येतं.आपण अनुभवताना दुसर्यालाही सुख देता येतं... अशीच राहा.. 😘 😘आणि हो तू शिकवलेली रेसिपी एक नंबर..खुप छान..तुझ्याच भाषेत भन्नाट झाली आहे... 💃💕 Vasudha Gudhe -
अमृत फळ (amrutfal recipe in marathi)
#Shravanqueen#Bhaik Anjali#post 3अंजली ताई ची रेसिपी खूप छान आहे. झटपट होणारी रेसिपी आहे. Vrunda Shende -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8#अमृतफळ#cooksnap#shravanqueen#anjalibhaik यांची रेसिपी अमृत फळ खूप छान रेसिपी आहे, घरी पाहुणे आले की काय गोड करायचं हे विचार येते अमृत फळ अशी रेसिपी आहे की आपण झटपट तयार करू शकतो थँक्यू अंजली मॅडम इतकी छान रेसेपी शिकवल्या बद्दल। Mamta Bhandakkar -
अमृत फळ - पाकातले भजी (amrutphal recipe in marathi)
#shravanqueen#पोस्ट 3 अंजली मॅम ...आपली रेसिपी खुप छान आहे. हे अमृतफळ खोबरे & तांदळाचे पीठ यामुळे क्रंची ही लागते.सोपी , झटपट ...जिलेबी खाल्ल्याचा फिल आला 🥰👌 Shubhangee Kumbhar -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8#shravanqueen#नारळीपौर्णिमानारळी पौर्णिमेला प्रामुख्याने खोबऱ्याचे पदार्थ केले जातात. नारळी पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधन येते. या दिवशी बहीण भावाला राखी बांधते. माझी मैत्रीण अंजली भाईक हिने दाखवलेली अमृतफळ ही खूपच सुंदर रेसिपी मी बनवून बघितली. खुपच छान चविष्ट अशी नवीनच रेसिपी मला आणि माझ्या घरच्यांना सुद्धा खूपच आवडली. अगदी गुलाबजाम सारखीच चव लागली. याबद्दल मी अंजली भाईक आणि कुकपॅड टीमचे आभार मानते. अमृतफळ ही रेसिपी पुढे देत आहे. Ujwala Rangnekar -
अमृत फळ (amrutphal recipe in marathi)
#रेसिपिबुक #week8#shravanqueen#post3 ही रेसिपी श्रावण मध्ये आम्हाला अंजली बाईक यांनी शिकवली त्याबद्दल त्यांना धन्यवाद व संपूर्ण कू कपेड टीमलाही धन्यवाद. रेसिपी खूप छान आहे आम्हाला नवीन नवीन शिकायला मिळते त्याबद्दल पुन्हा एकदा संपूर्ण कुकपड टीमला धन्यवाद. Rohini Deshkar -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#shravanqueen#post3#रेसिपीबुक#week8अमृतफळ ही रेसिपी मी पहिल्यांदाच केली. आणि टेस्ट ही पहिल्यांदा केली. आपल्या ऑर्थर अंजली भाईक यांच्या मुळे ही छान रेसिपी आज मला शिकायला मिळाली. पाकातील अमृतफळ फारच छान झाली होती. नारळी पौर्णिमेच्या निमित्त एक वेगळाच पदार्थ खायला मिळाला. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#shravanqueenअंजली माईंची हि रेसिपी खुपचं मस्त आहे.मी करून पाहिली.धन्यवाद. Sumedha Joshi -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#shravanqueen #cooksnap#anjalibhaikPost 3अमृतफळ हा पदार्थ सुध्दा निनाव आणि दिंडे प्रमाणे माझ्यासाठी नवीन आहे. खूप छान रेसिपी आहे. अंजली ताईंचे मनापासून आभार. त्यांनी खूप छान पध्दतीने रेसिपी दाखवली त्यामुळे करायला पण सोपी वाटली. योगायोग म्हणजे अमृतफळसारख्या गोड पदार्थाच्या निमित्ताने आज माझ्या रेसिपीज् चे अर्ध शतक पूर्ण झाले. त्यामुळे खूप मस्त वाटतय. स्मिता जाधव -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#shravanqueenहि रेसिपी खूप छान सोपी सुटसुटीत आणि झटपट बनणार आहे .जिलेबीची आठवण करून देणारी रेसिपी. Supriya Devkar -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#shravanqueen #cooksnap2 ऑगस्ट ला अंजलि ताई चा लाइव शो होता त्यात त्यांनी दाखवलेली रेसिपी आज मी करुन पाहिली अणि सुरेख झाली.. नारळाची कवटी घेतली मी डेकोरेशन साठी आणी त्याच्या खाली घरी बनवलेल्या क्ले चा बेस केला.. Devyani Pande -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#shravanqueenअंजली ताईची रेसेपि खुप छान आहे माझ्या कडे सगळ्यांना आवडली यासाठी मी अंजली ताइंना धन्यवाद देइल. Jyoti Chandratre -
अमृतफळ (amrutfal recipe in marathi)
#Shravanqueen#post3#Anjalibhaik अगदी सोपी झटपट होणारी रेसिपी . Arati Wani -
"अमृतफळ विथ बनाना" (amrutfal with banana recipe in marathi)
#shravanqueenआज मी अंजली ताईंची "अमृत फळ "ही रेसिपी अगदी थोडासा बदल करून केलेली आहे .रेसिपी खूप छान आहे. नक्कीच तुम्हा सगळ्यांना खूप आवडेल. Seema Mate
More Recipes
टिप्पण्या