कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
क्रिस्पी  चीजी  काँर्न  स्वेअर (crispy cheese corn recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
क्रिस्पी  चीजी  काँर्न  स्वेअर (crispy cheese corn recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

क्रिस्पी  चीजी  काँर्न  स्वेअर (crispy cheese corn recipe in marathi)

Arati Wani
Arati Wani @cook_24234333
Aurangabad

#फ्राईड

#फ्राईड

पुढे वाचा

क्रिस्पी  चीजी  काँर्न  स्वेअर (crispy cheese corn recipe in marathi)

Arati Wani
Arati Wani @cook_24234333
Aurangabad

#फ्राईड

#फ्राईड

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

४०/४५ मिनीटे
६
  • 1बाऊल वाफवून घेतलेले स्वीटकाँर्न
  • 2मोठे उकडलेले बटाटे
  • १०/१२ ब्रेड स्लाइस
  • 3पोहेचा चमचा मैदा
  • ४/५ लसूण पाकळ्या
  • 1/2 इंचआल्याचा तुकडा
  • 1 टीस्पूनलाल तिखट
  • 1 टीस्पूनकाळ मीठ
  • 1 टीस्पूनजीरे पावडर
  • 1 टीस्पूनधने पावडर
  • 1/2लिंबू
  • चवीनुसारमीठ
  • 2चीज क्युब
  • आवश्यकतेनुसार पाणी
  • तळण्यासाठी तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

४०/४५ मिनीटे
  1. 1

    ब्रेड मिक्सरमधून फिरवून घ्यावे निम्मे ब्रेड क्रम्स बाजुला काढून ठेवणे.

    क्रिस्पी  चीजी  काँर्न  स्वेअर (crispy cheese corn recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    क्रिस्पी  चीजी  काँर्न  स्वेअर (crispy cheese corn recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    क्रिस्पी  चीजी  काँर्न  स्वेअर (crispy cheese corn recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    वाफवून घेतलेले काँर्न आले लसूण मिक्सरमधून अल्लाद गरका देणे नंतर ब्रेड क्रम्स उकडलेले बटाटे बारिक केलेले काँर्न सर्व मसाले एकत्र करून लिंबाचा रस पिळावा.

    क्रिस्पी  चीजी  काँर्न  स्वेअर (crispy cheese corn recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    क्रिस्पी  चीजी  काँर्न  स्वेअर (crispy cheese corn recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    क्रिस्पी  चीजी  काँर्न  स्वेअर (crispy cheese corn recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    सर्व एकत्र मळून घट्ट गोळा तयार करून घ्यावा नंतर गोळ्याचे चौकोनी आकार करून घ्यावे. चौकोनी आकाराचे मधून दोन भाग करून बोटाने चीज साठी जागा करून घ्यावी. चीजचे छोटे चौकोनी आकार करून घ्यावे.

    क्रिस्पी  चीजी  काँर्न  स्वेअर (crispy cheese corn recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    क्रिस्पी  चीजी  काँर्न  स्वेअर (crispy cheese corn recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    क्रिस्पी  चीजी  काँर्न  स्वेअर (crispy cheese corn recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    सर्व गोळे तयार करून घ्यावे. नंतर एका प्लास्टिकचा पिशवीत सर्व स्वेअर ठेवून फ्रिजरमध्ये १० मिनीटे ठेवून द्यावे. मैद्यात पाणी आणि थोडे मीठ टाकून मैद्याची पातळ पेस्ट तयार करून घ्या. नंतर मैद्यात काँर्न स्वेअर बुडवून ब्रेड क्रम्स मध्ये घोळून घ्यावे.

    क्रिस्पी  चीजी  काँर्न  स्वेअर (crispy cheese corn recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    क्रिस्पी  चीजी  काँर्न  स्वेअर (crispy cheese corn recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    क्रिस्पी  चीजी  काँर्न  स्वेअर (crispy cheese corn recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    सर्व काँर्न स्वेअर घोळून घ्यावे. तेल चांगले गरम करून सर्व काँर्न स्वेअर छान लालसर तळून घ्यावे. गरम काँर्न स्वेअर टोमॅटो साँस सोबत सर्व्ह करावे.

    क्रिस्पी  चीजी  काँर्न  स्वेअर (crispy cheese corn recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    क्रिस्पी  चीजी  काँर्न  स्वेअर (crispy cheese corn recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    क्रिस्पी  चीजी  काँर्न  स्वेअर (crispy cheese corn recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Arati Wani
Arati Wani @cook_24234333
24 ऑगस्ट 2020 11:06 रोजी
Aurangabad

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

चीजचे कॉर्न रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. मक्याचे मोदक - (makyache modak recipe in marathi)
  2. खिरापत (khirapat recipe in marathi)
  3. विड्याच्या पानाचे मोदक (vidyachya panache modak recipe in marathi)
  4. माजा मॅंगो कलश मोदक (maaza mango kalash modak recipe in marathi)
  5. पोटॅटो फ्राईड चाप (potato fried chop recipe in marathi)
  1. खोबऱ्या - रव्याचे तळलेले मोदक (khobare- ravyache talniche modak recipe in marathi)
  2. मोदक गव्हाच्या पिठठीचे (ghavach pithache modak recipe in marathi)
  3. मेथी नमकिन (methi namkeen recipe in marathi)
  4. गाजर हलवा उकडीचे मोदक (gajar halwa ukdiche modak recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13489064
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close