कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
व्हेज कटलेट (veg cutlet recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
व्हेज कटलेट (veg cutlet recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

व्हेज कटलेट (veg cutlet recipe in marathi)

Sapna Telkar
Sapna Telkar @cook_24374433
Central America

#कटलेट #सप्टेबर

#कटलेट #सप्टेबर

पुढे वाचा

व्हेज कटलेट (veg cutlet recipe in marathi)

Sapna Telkar
Sapna Telkar @cook_24374433
Central America

#कटलेट #सप्टेबर

#कटलेट #सप्टेबर

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30-40 मिनिटं
3 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 वाटीरवा
  2. 4बोईल केलेले बटाटे
  3. 1शिम्ला मिरची
  4. 2कांदा
  5. 1गाजर
  6. 30 ग्रॅम कोबी
  7. 50 ग्रॅम बोईल केलेले हिरवे वटाणे
  8. 30 ग्रॅम कोथिंबिर
  9. 2हिरवी मिरची
  10. 1 टीस्पूनअद्रक च पेस्ट
  11. 1 टीस्पूनलसूण च पेस्ट
  12. 1 टीस्पूनमिरची पावडर
  13. 1/2 टीस्पूनहळद
  14. 1/2 टीस्पूनपाव भाजी मसाला
  15. 1/2 टीस्पूनचाट मसाला
  16. चवीपुरते मीठ
  17. आवश्यकतेनुसार तेल
  18. पेस्ट बनवण्यासाठी लागणारे साहित्य
  19. 1 टीस्पूनमैदा
  20. 1 टीस्पूनकॉर्नफ्लॉवर
  21. चिमूटभर मीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30-40 मिनिटं
  1. 1

    साहित्य घ्या.

    व्हेज कटलेट (veg cutlet recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    व्हेज कटलेट (veg cutlet recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    व्हेज कटलेट (veg cutlet recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    एका पॅन मध्ये दोन टीस्पून तेल टाकून गरम होईल ठेवला. गरम झाल्यावर त्यात लसूण, अद्रक, हिरवी मिरची च पेस्ट टाकुन परतून घ्या. मग त्यात सर्वे वेजिटेबल टाकुन 2-3 मिनिटं परतुन घ्या.

    व्हेज कटलेट (veg cutlet recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    व्हेज कटलेट (veg cutlet recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    व्हेज कटलेट (veg cutlet recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    2-3 मिनीटं झाल्यावर त्यात 1टीस्पून मिरची पावडर, चिमूटभर हळद, 1/2 टीस्पून चाट मसाला, 1 टीस्पून पाव भाजी मसाला, चवीपुरत मीठ टाकुन. 2-3 मिनीटं परतून घ्या.

    व्हेज कटलेट (veg cutlet recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    व्हेज कटलेट (veg cutlet recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    व्हेज कटलेट (veg cutlet recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    2-3 मिनीटं झाल्यावर त्यात बोईल केलेले बटाटे टाका. आणि मिश्रण एकजीव करून घ्यावे. 3-4 मिनीटं सोलॉ गैस वर दमुन घ्या.

    व्हेज कटलेट (veg cutlet recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    व्हेज कटलेट (veg cutlet recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    व्हेज कटलेट (veg cutlet recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    एका प्लेट मध्ये रवा घेऊन त्यात 1/2 टीस्पून मिरची पावडर, चवीपुरत मीठ टाका. आणि मिश्रण थड झाल्यावर तेचे छोटे आकार चे गोळे तयार करुन घ्या. मग एका वाटी मध्ये,1 टीस्पून मैदा, 1टीस्पून कॉर्नफ्लॉवर आवश्यकतेनुसार पाणी टाकून मिश्रण तयार करा. मग ते मिश्रण मैद्यामध्ये बुडून. रवा लावून घेणे. असाच सर्वे कटलेट तयार करुन घेणे. तयार झाल्यावर 5 मिनिट फ्रीजमध्ये ठेवा.

    व्हेज कटलेट (veg cutlet recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    व्हेज कटलेट (veg cutlet recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    व्हेज कटलेट (veg cutlet recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    एका पॅन मध्ये दोन टीस्पून तेल टाकून गरम होईल ठेवला. गरम झाल्यावर त्यात सर्वे कटलेट ठेवा. आणि स्लो गैस वर शॅलो फ्राय करून घ्या.

    व्हेज कटलेट (veg cutlet recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    व्हेज कटलेट (veg cutlet recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    व्हेज कटलेट (veg cutlet recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    तयार वेज कटलेट.

    व्हेज कटलेट (veg cutlet recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    व्हेज कटलेट (veg cutlet recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sapna Telkar
Sapna Telkar @cook_24374433
15 सप्टेंबर 2020 23:14 रोजी
Central America
i am house wife and i love cooking..🍴🍽
पुढे वाचा

टिप्पण्या (5)

Aruna Thapar
Aruna Thapar @Arunathapar27
16 सप्टेंबर 2020 05:35
Yummy
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. आळूवडी (aluvadi recipe in marathi)
  2. अळूवडी (alu wadi recipe in marathi)
  3. वॉलनट ओट्स बर्फी (walnuts oats barfi recipe in marathi)
  4. सात्विक अळूवडी (aluvadi recipe in marathi)
  5. नारळाच्या दुधातली अळूवडी (naralachya dudhatil aluvadi recipe in marathi)
  1. हरियाली कटलेट (hariyali cutlet recipe in marathi)
  2. बीटरूट गाजर आलू पराठा (mix veg paratha recipe in marathi)
  3. रशियन चिजी चिकन कटलेट (cheese chicken cutlet recipe in marathi)
  4. मिल्क ब्रेड बर्फी (milk bread burfi recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13645399
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close